Author: editor desk

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण होईल. नवीन योजना आखण्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सार्थक फळ मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना काही विशेष यश मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक स्थितीही सुधारेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज व्यवसायात सुधारणा होईल. नवीन कंत्राट मिळण्याचीही शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर लगेच करा. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. जीवनात सुख मिळेल. मिथुन आज तुमचे मन नवीन उत्साहाने भरलेले असेल. तुम्हाला प्रामाणिक लोकांशी संवाद साधण्याची गरज…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महिलेसह तरुणीसोबत विनयभंगांच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबई शहरातील धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रेल्वेत महिलेची छेड काढल्याप्रकरणी श्रावणकुमार विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ एप्रिल रोजी घडली आहे. जनरल डब्यात आरोपीने पीडित महिलेची छेड काढली होती. सविस्तर वृत्त असे कि, धावत्या लोकल ट्रेनच्या खचाखच भरलेल्या जनरल डब्यात सोमवारी रात्री एका २८ वर्षीय पुरुषाने एका महिला प्रवाशाची छे़ड काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली. २५ वर्षीय पीडित महिला ऑफिसमधून तिच्या एका पुरुष सहकाऱ्यासोबत प्रवास करत होती. रात्री आठच्या सुमारास वांद्रे आणि…

Read More

अकोला : वृत्तसंस्था राज्यात आता लोकसभेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरु असतांना यात वंचित बहुजन आघाडी देखील मागे नाही, निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता. आपण बघू शकतो की, कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चाच करू नये. काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरणे कठीण जाईल. माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे. आज वंचितच्या वतीने अकोलामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवरील भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या आणि वंचितच्या नादाला लागू नका; आम्ही कपडे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्याचे जाहीर होताच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भाजपचे नेते पियूष गोयल यांच्या प्रसाचारासाठी उत्तर मुंबईत सभा झाली. या सभेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. ‘खरं इंजिन आमच्यासोबत आलं… आता आमची ताकद वाढली.’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचसोबत त्यांनी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासोबत इंडिया आघाडीवर देखील निशाणा साधला. ‘इंडिया आघाडीमध्ये प्रत्येक जण स्वत:ला इंजिन समजतो.’, असा टोला त्यांनी लगावला. या सभेत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या जनतेला आवाहन केले की, ‘तुम्ही भारतीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मारहाण व दमदाटी करीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडील 14 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल लूटण्यात आल्याची घटना 3 रोजी रात्री मेहरुणजवळील जे.के.पार्कजवळ घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवत कुविख्यात गुरूजीतसिंग सुजाणसिंग बावरीसह महेश संतोष भोई, समीर राजू तडवी (22, अजमेरी गल्ली, तांबापुरा, जळगाव) यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी गुरूजीतसिंग हा कुविख्यात आरोपी असून त्याच्याविरोधात तब्बल 17 गुन्हे जबरी लूट व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने चौकशीदरम्यान मेहरुण परिसरातून तीन दुचाकींची चोरी करीत या दुचाकी मेहरुण तलावात टाकल्याची कबुली दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिव कॉलनीतील रहिवासी कुणाल विजय सोनार (वय २२) या तरुणाला चौकडीने मारहाण करीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या रावेर मतदार संघासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत असतांना आज शरद पवार गटातर्फे या मतदार संघासाठी ज्येष्ठ उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यात सातारा, आणि रावेर या 2 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा – शशिकांत शिंदे, रावेर – श्रीराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. सातारा लोकसभा जागेवर प्रकृतीच्या कारणास्तव विद्यमान खा. श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे या जागेवरून उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर पेठमधील रहिवासी राजू भीमराव बारी (दातीर) यांची कन्या दीपाली (२२) हिचा विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बारी परिवारावर ऐन सणाच्या दिवशी संकट कोसळल्याने शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, दीपाली बारी व वडील राजू बारी (दातीर) दोघेही मंगळवारी सकाळी गोगडी देवळी शिवारातील शेतात गेले. दीपाली झाडाखाली बसली होती तर राजू बारी शेतात काम करीत होते. यादरम्यान दीपालीजवळच असलेल्या विहिरीजवळ गेली. याठिकाणी तिला भोवळ आल्याने तिचा तोल गेला व विहिरीत पडली. राजू बारी यांच्या ही घटना लक्षात येताच विहिरीकडे त्यांनी धाव घेतली. दीपाली पाण्यात बुडाल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली.…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील भोकरी येथे सरपंचपदावर असताना तक्रारी केल्यानेच आपण अपात्र झाल्याचा गैरसमज करून घेत एकाने आपल्या मित्रांसह तरुणावर तलवार व चॉपरने हल्ला केला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या वरखेडीजवळील भोकरी येथे रविवारी सायंकाळी रफिक शब्बीर काहकर हा नमाज पठण करून बाहेर आला असता अरमान अब्दुल्लाखा काहकर याने तलवारीने, अब्दुल मिठू काहकर याने लोखंडी टॉमी, इमरान शफिक काहकर याने चॉपर व इमरान अब्दुल काहकर याने लोखंडी रॉडने डोक्यात व छातीवर जोरदार मारहाण केली. यात रफिक हा गंभीर जखमी झाला. यावेळी अरमान हा रफिक यास म्हणाला की, ‘मी सरपंचपदावर असताना तू…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिनावल येथे बॅनर व झेंडे लावण्यावरून दोन गटांमध्ये वादात झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत सात जण जखमी झालेत. ही घटना सोमवारी ८ रोजी रात्री घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती लगेच नियंत्रणात आली. सविस्तर वृत्त असे कि, ८ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चिनावल बस स्टॅन्ड परिसरात पोलिस चौकीसमोर हा वाद झाला. यावेळी दगडफेकीत मयूर महाजन, संकेत महाजन, निर्मल महाजन, दिगंबर लोखंडे, जयेश इंगळे, चेतन नारखेडे, तेजस तायडे हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आदींनी भेट दिली होती. जळगाव येथील…

Read More

मेष कोणतीही सरकारी बाब अडकली असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करू शकाल. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृषभ काही विशेष जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील आणि तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्ही तुमच्या कामात पूर्ण समर्पणाने समर्पित व्हाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने शांतता आणि आराम मिळेल. मिथुन आज एक सुखद ग्रहस्थिती निर्माण होत आहे. या अद्भुत वेळेचा योग्य वापर करा. राजकारणाशी संबंधित लोकांना काही विशेष यश मिळू शकते. अनुभवी व्यक्तीचा कोणताही फोन किंवा मार्गदर्शन गांभीर्याने घ्या. समाज आणि कुटुंबातही तुमचे वर्चस्व कायम राहील. कर्क परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काही चांगली बातमी…

Read More