• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

झाडाची चोरी करणाऱ्याला कोठडी

editor desk by editor desk
March 11, 2024
in क्राईम, जळगाव
0
झाडाची चोरी करणाऱ्याला कोठडी

जळगाव : प्रतिनिधी

देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा राहणार मेलाणे हा अवैधरित्या साग वृक्ष २७ व इतर प्रजातीचे वृक्ष ३१ असे एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना सदर इसमा विरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मधील राखीव वनात राजेंद्र डोका-या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली असता सदर इसमाने महिला वनरक्षक यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांचा विनयभंग करत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून पसार झाला होता. सदर घटनेबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महिला वनरक्षक राजेंद्र डोका-या पावरा विरुध्द गुन्हा दाखल केला. सदर आरोपीस न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चोपडा यांनी सदर आरोपी यांस ११ मार्च 2024 पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. व इतर वनगुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वनविभागाची टीम तयार करण्यांत आली असुन वनगुन्हयातील काही आरोपी हे फरार आहेत. फरार आरोपीची शोध मोहिम चालु आहे.

पुढील तपास जखीर एम शेख, उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, प्रथमेश वि. हाडपे, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली गोपाल. आर. बडगुजर, वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी (प्रा.) व किरण श. गजरे, वनपाल बोरमळी हे करीत आहेत.

Previous Post

भारतीय महिलेची ऑस्ट्रेलियात हत्या

Next Post

कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळणार !

Next Post
कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळणार !

कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !
क्राईम

प्रवीण गायकवाड यांनी हल्ल्याप्रकरणी सरकारला धरले जबाबदार !

July 14, 2025
जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !
राजकारण

जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर अजितदादांचे सूचक विधान !

July 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

लाकडी काठीने तिघांनी केली तरुणाला बेदम मारहाण !

July 14, 2025
सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !
क्राईम

सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्यांची शनीपेठ भागातून काढली धिंड !

July 14, 2025
भुसावळातील दोघांवर हद्दपारीची कारवाई !
क्राईम

जळगावातील दोघांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार !

July 14, 2025
कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !
क्राईम

कुत्रा आडवा आला अन अपघातात महिला ठार !

July 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group