Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  घरी बोलवत मला सर्व मिटवायचे आहे, तू घरी ये असे सांगून जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विवाहितेला घरी बोलवून तिचा विनयभंग करण्यात आला. विनयभंग करण्याऱ्या डिगंबर ऊर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव  जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेशी डिगंबर चौधरी याने २३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. मला सर्व मिटवायचे असून, तू घरी ये असे सांगून दुपारच्या वेळेस घरी बोलविले. ही महिला त्याच्या घरी गेली असता काही समजण्यापूर्वीच त्याने महिलेच्या तोंडावर मारले व तिचा विनयभंग केला. तू मला हवी आहेस असा तो ओरडू लागल्याने चौधरी याची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  गेल्या काही महिन्याआधी भुसावळात एकाच दिवसात तीन खून झाल्याची घटना ताजी असतांना आज दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला मारहाण करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर भुसावळात एकच खळबळ उडाली होती. गेल्या आठ दिवसापासून पोलीस प्रशासन नवरात्रोसत्वाच्या बंदोबस्ताला होती तर घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दिलीप जोनवाल यांच्यावर अज्ञात मारेकर्‍यांनी प्राणघातक हल्ला केल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरात्रीचा शेवटचा दिवस असल्याने पोलीस प्रशासनावर आधीच बंदोबस्तावर असतांना रात्री झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगाव तालुक्यातील एका रस्त्यावर ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी त्या तरुणाला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील सोनवद शिवारातील झुरखेडा ते सोनवद रोडवरिल विरफाट्याच्या पुढे पद्माकर नारायण पाटील याचे शेताजवळील रोडवरील निंबाच्या झाडाजवळ संदिप झेडु भोई (वय ३६) हे दि.२३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमरास जळगाव येथे कपडे घेण्यासाठी गेलो होतो जळगाव येथून दुपारी ३ वाजता सोनवद येथे घरी येत असताना त्यांना झाडाखाली खाली एक अनोळखी पुरुष वय 38 वर्ष. अंदाजे नाव गाव माहीत नाही हा पडलेला होता…

Read More

अलिबाग : वृत्तसंस्था राज्यभरातील अनेक परिवारात वाद सुरु असतात पण हेच वाद काही वेळाने थांबत असतात तर काही वाद अखेरच्या टोकाला देखील जात असता अशीच एक धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भावाने अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी सूप मध्ये दोन सख्या बहिणींना विषारी औषध देऊन त्यांची हत्या केली असल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे गावात १६ ऑक्टोबर रोजी जेवणातून विषबाधा झाली असल्याने सोनाली मोहिते (३४) व स्नेहल मोहिते (३०) या दोन बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सोनालीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर दुसरी बहिण स्नेहल हीचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तणावातून घरात एकट्या राहणाऱ्या संतोष वामन भावसार (वय ४२) या प्रौढाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास रेणुका नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील रेणुका नगरात संतोष भावसार हे एकटेच वास्तव्यास असून ते प्लल्बिंगचे काम करुन ते आपला स्वतःचा उदनिर्वाह करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तणावात असल्याने त्यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. सोमवारी दिवसभर संतोष भावसार हे घराबाहेर दिसून न आल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला. त्यांनी संतोष भावसार यांच्या घरात जावून पाहिले असता, त्यांना संतोष हे गळफास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दहा वर्षांपासून आपत्य होत नसल्याने भावाला तिसरीही मुलगी झाल्याने ती महिनाभराची मुलगी दत्तक घेत तिच्या पालनपोषण करण्याची जबाबदारी घेतली. तिला आपल्या गावी घेवून जातांना अचानक रेल्वेत राबीया हुमायू अन्सारी  चिमुकलीची प्रकृती खालावून तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्यामुळे त्या दाम्प्याने जिल्हा रुग्णालयात चिमुकलीचा छातीला कवटाळून धरीत मनहेलावणारा आक्रोश केला. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड येथील हुमायू अन्सारी (वय ३०) हे आपल्या पत्नी गुडीया अन्सारी यांच्यासह गुजरात राज्यातील सुरत येथे नोकरीच्या निमित्त स्थायिक झाले आहेत. याठिकाणी ते एका रेडीमेट कापड कारखान्यात नोकरी करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले तरी त्यांना आपत्य होत नव्हते.…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  पती व पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर पत्नी सासरी निघून आली होती तर पती मित्रासोबत मुलाला भेटण्यासाठी सासऱ्याच्या घरी आला असता याठिकाणी जावयावर मामेसासऱ्यासह शालकाने मारहाण करीत कुऱ्हाडीसारख्या वस्तूने वार केल्याची धक्कादायक घटना पारोळा तालुक्यातील एका गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील व त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने आहे. त्यांची पत्नी मुलासह कुसुंबा येथे माहेरी निघून आली आहे. शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री योगेश पाटील हे मित्रासोबत मुलाला भेटण्यासाठी कुसुंबा येथे आले होते. पती-पत्नीतील वादामुळे योगेश पाटील यांचे सासरे विकास नथ्थू चोपडे यांनी पाठीमागून योगेश पाटील यांच्या डोक्यात कुन्हाडी सारख्या वस्तूने वार केला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील पिंप्राळा येथील पाटीलवाडा परिसरात मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील पाटील वाडा बापू ओंकार महाजन (४५) यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची मालवाहू चारचाकी वाहन (क्र. एमएच १९ सीवाय ४४८७) घराच्या समोर मोकळ्या जागेत उभे केले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी वाहनावर दगडफेक करून मोठे नुकसान केले. हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी महाजन यांनी रविवार, २२ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगाव शहरातील दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री बालाजी वाहन व्यवस्थापक मंडळामार्फत झालेल्या वाहनास जोडी जुंपन्याचा लिलाव मोठ्या उत्साहात झाला आहे. आजचे देवीचे वहन महेंद्र माळी यांनी 31 हजार १११ रुपयानी घेतले आहे. या प्रसंगी हजारो भाविक भक्तांनी श्री बालाजी महाराजाचा जयघोष केला. गेल्या दिडशे वर्षापासून येथील बालाजी वहन व रथ उत्सव मोठ्या श्रध्देने व भावनेने सुरु असून ह्या वर्षी दि. १५ ऑक्टोबर २३ घटस्थापने पासून प्रारंभ झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही धरणगाव शहरात आज नवव्या दिवशी देवीचे वहणाचे आयोजन करण्यात आले आहे. या वहनामुळे शहरात भक्तीमय वातावरण झालेले असते. आजच्या वहनास प्रमुख पाहुणे म्हणून प्रतापराव पाटील, माळी समाजा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असतांना आज पुन्हा एक व्हिडीओ असाच व्हायरल होवू लागला आहे. हा व्हिडिओ एका मद्यधुंद व्यक्तीचा आहे. जो इतका नशेत आहे, की तो विसरला की तो ज्या प्राण्याशी पंगा घेत आहे, तो काय करू शकतो. हा मद्यधुंद व्यक्ती वळूसोबत पंगा घेताना दिसला. ही मजेशीर घटना कुणीतरी कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केली. व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद व्यक्ती वळूसोबत पंगा घेताना दिसत आहे. ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या रस्त्यावरून काही लोक जाताना दिसतात. पण दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीला हे करण्यापासून रोखणारं कोणीच नव्हतं. तोही आपल्याच नादात असतो आणि वळूसमोर उभा…

Read More