Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री चारचाकीवर दगडफेक ; जळगावात सात जणाविरोधात गुन्हा दाखल !
    क्राईम

    मध्यरात्री चारचाकीवर दगडफेक ; जळगावात सात जणाविरोधात गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskOctober 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील पिंप्राळा येथील पाटीलवाडा परिसरात मध्यरात्री चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील पाटील वाडा बापू ओंकार महाजन (४५) यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांची मालवाहू चारचाकी वाहन (क्र. एमएच १९ सीवाय ४४८७) घराच्या समोर मोकळ्या जागेत उभे केले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी वाहनावर दगडफेक करून मोठे नुकसान केले. हा प्रकार २० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी महाजन यांनी रविवार, २२ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विनोद सूर्यवंशी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.