नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेत शनिवारी दुपारी ३.३० वाजता अॅलन प्रीमियम आउटलेट्समध्ये गोळीबाराची घडली. अमेरिकेतील टेक्सास प्रांतात ही घटना घडली असून यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात एका भारतीय तरुणीचाही मुलीचाही मृत्यू झाला. मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात हैदराबादमधील २७ वर्षीय तेलुगू तरुणी ऐश्वर्या टाटिकोंडा हिचाही मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या ही तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील न्यायाधीश टाटिकोंडा नरसी रेड्डी यांची मुलगी आहे. ऐश्वर्या अमेरिकेतील एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे वृत्त आहे. ऐश्वर्याचे पार्थिव घरी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. https://twitter.com/ani_digital/status/1655491133575684096?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1655491133575684096%7Ctwgr%5E04851cfb03019b132a2519bee45631fff75c1bf3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fnational-international%2Famerica-mall-shooting-9-people-died-including-an-indian-woman-sbk90 याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, बंदुकधारी व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे. मॉरिसियो गार्सिया नावाच्या 33…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर हा राजीनामा मागे घेतल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले होते. त्यात आता ठाकरे गटाचे नेत्यांनी टीकास्त्र केल्याने राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. त्यामुळे राजकीय गोटात पुन्हा मविआमध्ये फूट पडणार अशी चर्चा रंगली आहे. सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत ‘वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.’ असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मविआतून बाहेर पडण्याचा इशारा दिली आहे. त्यामुळे…
जळगाव : प्रतिनिधी खरेदीखत करताना करारनाम्यावर घरमालकाची बनावट सही न्यायालयात सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संदीप शिवराम गुजर वय ६० रा. दिव्य जीवन वाटिकाश्रम जवळ खोटेनगर जळगाव यांना ९ मे २०२१ ते आतापर्यन्त अनिरुद्ध कुलकर्णी,सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी,अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी,रा. शारदा कोणी जळगाव , मिलिंद नारायण सोनवणे रा. नूतन वर्ष कॉलनी जळगाव, मंगल चंपालाल पाटील रा. जळगाव आणि एपी बावसकर रा. शेगाव जिल्हा बुलढाणा या सर्वानी खरेदीखत करताना घरातील भाडेकरू यांना खाली न करून देता करारनाम्यावर फिर्यादीची बनावट सही करून न्यायालयात सादर केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील ३० वर्षीय महिलेस एकाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले ते पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात विट मारून दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील धनाजी नाना काळे नगरात सोनाली दिनेश अकुले (वय ३०) या घरकाम करीत असून दि.७ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास महिलेच्या राहत्या घरात घुसून संशयित आरोपी गणेश सानप याने शिवीगाळ करून दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून सोनाली यांच्या डोक्यात विट मारून दुखापत केली. याप्रकरणी सोनाली अकुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…
रावेर : प्रतिनिधी एका २० वर्षीय विवाहितेला फोन करून भेटायची धमकी देत विवाहीतेसोबत चुकीचे कृत्य करण्यासाठी एक दिवस दे असे म्हणत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय विवाहिता सासरी संसार करीत असतांना जून २०२१ पासून ते ५ मे २०२३ पर्यत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला फोन करून तुझे सर्व फोटो व व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला पाठवेल अशी धमकी देत तुला मला एकदा भेटायचे आहे. अन्यथा मी तुझा संसार उधवस्त करेल अशी धमकी दिल्या प्रकरणी एका विरोधात निंभोरा पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळ्यातील दुचाकीस्वार महिलेला भरधाव लझक्रीने धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना शहरातील आकाशवाणी चौकात १७ एप्रिल रोजी घडली होती. या अपघातात जखमी झालेल्या महिलेने उपचार घेतल्यानंतर ७ मे रविवार रोजी दुपारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्याने अनोळखी लक्झरी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेंट्रल बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या छाया योगेश वाणी (वय ४७) या नोकरदार असून १७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सहा वाजता दुचाकी (एम.एच.19 डी.पी.5556) ने आकाशवाणी चौकातून जात असताना मागून येणारी लक्झरी बस क्रमांक (एम.एच.19 सी.डब्ल्यू 596) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने वाणी या दुचाकीसह रस्त्यावर फेकल्या गेल्याने…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील रसलपूर येथील एका घरासमोरील गटारीत दि ७ रोजी रविवारी अर्भक सापडले असून हे अर्भक मुलगा आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बाळ जन्मत:च नाळेसहच गटारात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील रसलपूर येथील एका रस्त्यावर विलास महाजन यांच्या घरासमोरील गटारातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे महाजन यांनी फरशी उचलून पाहिली तर पुरुष जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी त्यांनी रसलपूर येथील पोलिस पाटील प्रमोद यशवंत धनके यांना माहिती दिली. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी पंचनामा करून मृत अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात हलविले. हे…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा शिवारातून अज्ञात चोरटयांनी ३० हजार रुपये किमतीची मोटार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार ऍड कादंबरी सोनवणे रा. जळगाव यांचे पिंपळकोठा शिवारात शेत असून या शेतामधून अज्ञात चोरटयांनी ३० हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार चोरून नेल्याचा प्रकार २६ एप्रिल ते ४ मे दरम्यान घडला असून त्यांनी एरंडोल पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजेश पाटील करीत आहे.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील भडगाव रोड परिसरातील एका घरातून अनोळखी चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शहरातील संत रोहिदास सोसायटी भडगाव रोड येथे राहणारे फोटोग्राफर सुनील बोरसे (वय ५१) यांच्या घरातून अज्ञात चोरटयांनी ६ मे रोजी दुपारी ४ ते साडे सहा वाजे दरम्यान ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या , ७० हजार रुपयांचा सोनीयाचा हार . ५ हजारांचा मोबाईल, ८ हजारांचा सॅमसंग मोबाईल, ५ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यानुसार सुनील बोरसे यांच्या फिर्यादीवरून…
जळगाव : प्रतिनिधी बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड , टीव्ही आणि दुचाकी लंपास केल्याचा प्रकार शहरात शिव कॉलनी येथे उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील नंदनवन कॉलनीत राहणारे डॉ. सुशील पोलाद गुर्जर वय ४८ यांच्या घराचा कांडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून ११ हजारांची रोकड, २० हजारांची ऍक्टिव्हा मोपेड गाडी क्रमांक एम एच १९- सीजी ३९१० , १० हजार रुपये किमतीचा टीव्ही असा एकूण ४१ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना २९ एप्रिल रोजी ते ६ मे दरम्यान घडली . याप्रकरणी डॉ. सुशील गुर्जर…

