Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा
    क्राईम

    जळगावात फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

    editor deskBy editor deskMay 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    खरेदीखत करताना करारनाम्यावर घरमालकाची बनावट सही न्यायालयात सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संदीप शिवराम गुजर वय ६० रा. दिव्य जीवन वाटिकाश्रम जवळ खोटेनगर जळगाव यांना ९ मे २०२१ ते आतापर्यन्त अनिरुद्ध कुलकर्णी,सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी,अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी,रा. शारदा कोणी जळगाव , मिलिंद नारायण सोनवणे रा. नूतन वर्ष कॉलनी जळगाव, मंगल चंपालाल पाटील रा. जळगाव आणि एपी बावसकर रा. शेगाव जिल्हा बुलढाणा या सर्वानी खरेदीखत करताना घरातील भाडेकरू यांना खाली न करून देता करारनाम्यावर फिर्यादीची बनावट सही करून न्यायालयात सादर केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार संदीप गुजर यांनी दिल्यावरून वरील ६ जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रवींद्र सोनार करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.