Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग !
    क्राईम

    एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskMay 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर  : प्रतिनिधी 

    एका २० वर्षीय विवाहितेला फोन करून भेटायची धमकी देत विवाहीतेसोबत चुकीचे कृत्य करण्यासाठी एक दिवस दे असे म्हणत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २० वर्षीय विवाहिता सासरी संसार करीत असतांना जून २०२१ पासून ते ५ मे २०२३ पर्यत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला फोन करून तुझे सर्व फोटो व व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला पाठवेल अशी धमकी देत तुला मला एकदा भेटायचे आहे. अन्यथा मी तुझा संसार उधवस्त करेल अशी धमकी दिल्या प्रकरणी एका विरोधात निंभोरा पोलिसात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अबास तडवी हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026

    जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडून रोकड लांबविली !

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.