Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली आहे. महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्यासाठी पाठवून दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विष्णूनगर पोलिसानी दोघांपैकी एक आरोपी दिनेश याला अटक केली आहे, तर दिनेशचा साथीदार सुनिल याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेत पीडित महिला आपल्या नवऱ्यासोबत राहते. काही कारणामुळे तिने राहते घर सोडण्याच्या तयारी केली आणि तिने तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते. १७ सप्टेंबरच्या संध्याकाळी ती महिला आणि तिचा नवरा हे सामान घेण्यासाठी गेले असता या दोघांचा मित्र दिनेश आणि…

Read More

पुणे : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुणीसह महिलांना अभिनेत्री होण्याचे नेहमीच स्वप्न असते. आपण मोठ्या नाही तर छोट्या पडद्यावर झळकायची खूप इश्चा असते. यासाठी त्यांचे प्रयत्न देखील सुरु असतात. काही जण अभिनेत्री होण्यासाठी थेट मायानगरी मुंबईत पोहचतात. परंतु घरी बसल्या अभिनेत्री होण्याची संधी मिळाल्यास कोणाला नको असणार? पुणे शहरातील एका महिलेस अशीच अभिनेत्री होण्याची ऑफर आली. त्या महिलेने त्यासाठी तयारी दर्शवली आणि पुढील प्रक्रिया सुरु झाली. त्या महिलेस हैदराबादला शुटिंगसाठी बोलवले. पुणे शहरातील एका ४८ वर्षीय महिलेस व्हॉट्सॲपवर अभिनेत्री होण्यासंदर्भातील मेसेज आला. एका वेबसीरिजमध्ये अभिनेत्रीची संधी मिळणार असल्याचे सांगितले. त्या महिलेने होकार दिला. त्यानंतर तिला व्हॉट्सॲपवर ‘Strictly Auditions Only’ या…

Read More

*लेखक सीए. हितेश आगीवाल यांना पाठीवर शाबासकी देत स्वाक्षरी करून केले कौतुक!* मुंबई : वृत्तसंस्था रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्याहस्ते “ABC- अ बजेट चॅट” या पुस्तकाचे वर्षा शासकीय निवास येथे बुद्धीचे देवता गणपती बाप्पा समोरच विमोचन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी लेखकांना शुभेच्छा देताना सांगितले की “ABC – अ बजेट चॅट” या पुस्तकाद्वारे देशाच्या आर्थिक गती व प्रगती चे लोकांना मार्गदर्शन करण्याचा एक सुंदर प्रयोग सीए. हितेश आगीवाल व सीए. अमृता मणियार यांनी केला आहे या पुस्तकात आर्थिक व कर नियोजनाचे मुद्देसूद व सुटसुटीत मांडणी केली आहे तसेच आपला देश कशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आता 16 दिवसांच्या स्लीप मोडनंतर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर आज, शुक्रवारी इस्रोकडून अॅक्टिव्ह करण्यात येणार असल्यांमुळे आजचा दिवस चांद्रयान-3 मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. . चंद्रावर सूर्यप्रकाश येणार असल्याने लँडर आणि रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे. ISRO (SAC) चे संचालक नीलेश देसाई यांनी गुरुवारी (21 सप्टेंबर) वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की आम्ही 22 सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळं काही जुळून आल्यास प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर अॅक्टिव्ह होतील. तसे झाल्यास आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावरील आणखी माहिती मिळण्यास मदत होईल. याचा फायदा चंद्राच्या संशोधनात होईल, असेही त्यांनी म्हटले. सौर पॅनेल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालाचाली सुरु झाल्या असून देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. या विरोधकांची इंडिया आघाडी पुढची रणनीती ठरत आहे. त्यानंतर भाजपने देखील आता कंबर कसलं आहे. भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व भाजप आमदारांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे. तसेच मंत्रिपदाची अपेक्षा करु नका, पण कामाला लागा, असे आदेशच आमदारांना देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा आपल्याला लोकसभेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे कामाला लागा, अशी सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याची माहिती सूत्रांनी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी येत भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह राहायला असून दि.१३ जुलै ते १७ सप्टेंबर या दरम्यान संशयित आरोपी विशाल कोळी(वय २०) हा गेल्या तीन महिन्यापासून रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीच्या घरी येवून तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देत व अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून वारंवार तिच्या घरात व घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत अत्याचार करीत गर्भवती केल्या प्रकरणी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था धावत्या टॅक्सीत १४ वर्षांच्या गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचारानंतर नराधमांनी त्या मुलीला मालवणी भागात सोडले. याप्रकरणी सलमान शेख (२६) आणि टॅक्सीचालक प्रकाश पांडे (२८) यांना अटक केली आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, घरात झालेल्या चेष्टा मस्करीच्या रागातून मुलीने रात्रीतून घर सोडले. मालवणीत राहणाऱ्या चुलत बहिणीच्या घरी ती निघाली. दक्षिण मुंबईत तिच्या घराजवळून सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ती प्रकाश पांडेच्या टॅक्सीतून निघाली. पांडे तिला दादरला घेऊन गेला आणि तिथे सलमान शेख हा लॉजमालक टॅक्सीत बसला. सलमानने तिच्यावर टॅक्सीत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलीला मालवणी भागात सोडले. ही तरुणी परिसरात फिरत होती. पोलिसांची…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर तालुक्यातील बेलापूर-उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात बुधवारी रात्री दोनच्या सुमारास दरोडेखोरांनी व्यावसायिक नईम रशीद पठाण यांचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर घरातील सात लाख रुपये लुटले. मारहाणीत पठाण यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नईम पठाण पठाण यांनी जागेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये घरे आणले होते. कुणीतरी पाळत ठेवल असावी. बुधवारी रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या पत्नी बुशरा यांनी बाथरुमला जाण्यासाठी दरवाजा उघडताच दब धरून बसलेले चोर आत आले. त्यांनी नईम व त्यांच्या पत्नी बुशरा यांना मारहाण केली. ओढणीने नईम यांच्या गळ्याला फास आवळला.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला भीती दाखविण्यासाठी पत्नीने अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेत ‘मी मरते आता’ असे म्हणाली. त्यावर पतीने चक्क काडी ओढून पेटवून दिले. याबाबत अमृता अक्षय कुंजीर (२३, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पती अक्षय मारुती कुंजीर आणि सासू आशा कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावात १२ सप्टेंबर रोजी घडला. फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा २०२० मध्ये प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा नेहमीप्रमाणे दारू…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था प्रियकराने लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियसीची हत्या करून परराज्यात पळून गेलेल्या प्रियकरास कोनगाव पोलिसांनी अवघ्या तीस तासात अटक केली आहे. प्रियसीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ही हत्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गुरुवारी घेयलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शब्बीर दिलावर शेख असे अटक केलेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे. १८ सप्टेंबर रोजी कोनगाव याठिकाणी गणेशनगर येथील एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याने त्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर सदर ठिकाणी एका महिलेची धारदार हत्याराने हत्या झाल्याचे उघड झाले होते.महिलेच्या मैत्रिणीने दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व कोनगाव…

Read More