Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या !
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यातील ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

    editor deskBy editor deskAugust 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

     

    जिल्हा पोलिस दलातील १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.

     

    गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश . पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.

     

    गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित आले. यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणुका, प्रशासकीय बदलीबाबत सर्व बाबींचा विचार करून २१ ऑगस्ट रोजी रात्री आदेश काढले. यात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याचे १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आहे.

    Police adhikari
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.