मेष राशी तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. कुटुंबातील काही सदस्यामुळे समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला वडिलोपार्जित जंगम आणि जंगम मालमत्ता मिळेल. व्यवसायात खूप व्यस्त राहाल. नवीन घर विकत घेण्याची किंवा बांधण्याची योजना यशसामाजिक सन्मान व प्रतिष्ठा यांची विशेष काळजी घ्यास्वी होईल. राजकारणात नवीन मित्र बनतील. वृषभ राशी आज कोणतेही अपूर्ण काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे सरकारी मदतीने दूर होतील. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रांसोबत पर्यटनस्थळांचा आनंद घ्याल. शेअर्स, लॉटरी, ब्रोकरेज इत्यादींमधून आर्थिक लाभ होईल. मिथुन राशी आज तुम्ही तुमची…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला. महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही नियुक्त्या दिल्या नाही. कोश्यारी मुद्दामहून अडवणूक करत आहेत,…
मुंबई : वृत्तसंस्था देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024 अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024 अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर मतदान : 20 नोव्हेंबर 2024 मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024 केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा…
मुंबई : वृत्तसंस्था संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच…
मुंबई : वृत्तसंस्था जुलै २०२३ या महिन्यांत अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेतली आणि महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार यांनी जे भाषण ५ जुलै २०२३ ला केलं होतं त्यात त्यांनी शरद पवारांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. वय ८१, झालं ८२ झालं तुम्ही थांबणार की नाही? आम्ही काम करतो तुम्ही मार्गदर्शन करा. या आशयाचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. काल हाच मुद्दा उपस्थित करत माझं वय ९० झालं तरीही होऊ द्या हे म्हातारं काही थांबणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. आपल्यापुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? सामान्य लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा की आणखी कुणाच्या हातात द्यायचा?…
मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा नव्या जीवनाला सुरुवात केली होती. शूटिंगला सुरुवातही केली होती. मात्र दि.१४ रोजी त्यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. अतुल परचुरे मधल्या काळात कॅन्सरने त्रस्त होते. पण गेल्या वर्षी त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. अतुल परचुरे यांनी कॅन्सरवर मात करत पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. ते अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांच्या समोर आले होते. त्यांना एका कार्यक्रमात सर्व मराठी कलाकारांनी सलामी दिली होती. पण त्यांचं आज निधन झाल्याची अत्यंत दुर्देवी बातमी समोर आली. त्यांनी वयाच्या 57 व्या वर्षी अखेरचा श्वास…
जळगाव : प्रतिनिधी दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने शेख खलील शेख यूनूस याने त्याच्या आईला विट मारण्यासह बहीण, भाचा व मुलावर विळ्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १३ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर हुडको परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख खलील शेख युनूस हा त्याच्या आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतू त्याच्या आईने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने अंगणात पडलेली विट आईच्या डोक्यात मारुन जखमी केले. यावेळी शेख खलील याची बहीणा नजमुननिसा जावेद शेख, त्यांचा मुलगा व भाचा हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता शेख खलील याने त्यांच्यावर विळ्याने…
भुसावळ : प्रतिनिधी रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रकाश आकाश मुंडे (वय ३१, रा. परळी, जि. बीड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावरील दक्षिणेच्या बाजूला बॅगची तपासणी करत असताना स्कॅनर मशीनमध्ये पिस्तूल आढळले. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता, त्यात एक गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे आढळली. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी. आर. मीना व लोहमार्गचे पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले. काही दिवसांपूर्वीच लगेज स्कॅनरमध्ये तपासणीदरम्यान गांजा…
जळगाव : प्रतिनिधी लहान मुलाला मारत असल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने आजीज अक्रम खान (वय २७, रा. उस्मानिया पार्क) या तरुणाला मारहाण करीत त्याचे डोके भिंतीवर आपटले. यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १२ रोजी सायंकाळच्या सुमारास धनाजी काळे नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजीम अक्रम खान हा तरुण वास्तव्यास असून तो ई कार्डचे पार्सल वाटपाचे काम करतो. दि १२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकीने धनाजी काळे नगरातील पार्सल वाटप करण्यासाठी गेला. याठिकाणी एक जण लहान मुलाला मारहाण करीत होता. दरम्यान, आजीम याने त्या इसमाला मुलाला का मारतोय अशी विचारणा…
मेष राशी आज तुम्हाला व्यवसायात तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी अधिक समन्वय निर्माण करावा लागेल. व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्यवसायात लाभाचे संकेत मिळतील, कार्यक्षेत्रात परिस्थिती थोडी अनुकूल राहील. वृषभ राशी पूर्वीपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्यात प्रगतीचा योगायोग आहे. राज्यात आणि समाजात मान-सन्मान मिळेल. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरेल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. तुमचा विश्वासघात करणाऱ्या लोकांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे कमी होतील. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मिथुन राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांच्या निकटतेचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर झाल्याने…

