• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष आणि फक्त जल्लोष…!

editor desk by editor desk
November 14, 2024
in जळगाव, राजकारण, राज्य
0
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या प्रचार रॅलीत जल्लोष आणि फक्त जल्लोष…!

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे. ठिकठिकाणी महिला त्यांचे औक्षण करत आहेत. कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा भास होत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द, वंजारी खपाट, अहिरे खुर्द, सोनवद खुर्द व सोनवद बुद्रुक, तरडे, पष्टाणे आदी गावात प्रचार रॅली काढली. यावेळी तळागाळातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्था, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा आधी पुरविल्या जातील, अशी ग्वाही देखील माजी मंत्री श्री.देवकर यांनी दिली.

यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, महिला तालुकाध्यक्ष जनाबाई पाटील, संतोष सोनवणे, विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुका धनराज माळी, युवक अध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, कृऊबासचे संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत, डॉ.नितीन पाटील, सोनवदचे सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच नारायण देवरे, वंजारी खपाटचे तुषार चौधरी, विजय चौधरी, डॉ. दीपक पाटील, विकास चौधरी, बबलू काकडे, गोपाल चौधरी, अहिरे येथील शरद पाटील, संजय पाटील, पष्टाणे येथील अभय पाटील, विनायक पाटील, तरडे येथील चंद्रकांत पाटील, सोनवद येथील बाळासाहेब पाटील, उज्ज्वल पवार, संजय पाटील, धीरज पाटील, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, भटू पाटील, पिंप्री खुर्दचे सुरज बच्छाव, शिवाजी गुजर, विजय सूर्यवंशी, नितीन सोनवणे, राजू पाटील उपस्थित होते.

तुमच्या प्रेमातून कधीच उतराई होऊ शकणार नाही…

महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना प्रचार रॅलीदरम्यान निंभोरा (ता.धरणगाव) येथील रोहिदास पाटील, राजेंद्र पाटील, कृष्णराव पाटील, शालीग्राम पाटील, बाळकृष्ण बोरसे, मांगोलाल सोनवणे, नितीन पाटील, पिंटू पाटील, दिलीप पाटील, विजय पाटील, कैलास पाटील, पुडलिक सोनवणे, प्रवीण सोनवणे, अनिल पाटील, जगदीश बोरसे यांनी सुमारे २५ हजार रूपयांचा मदत निधी सोपविला. तुमच्या प्रेमातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही, अशी भावना माजी मंत्री श्री.देवकर यांनी व्यक्त केली.

Previous Post

जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी ॲड. रोहिणी खडसे यांना विजयी करा – माजी सरपंच कैलास चौधरी

Next Post

माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद

Next Post
माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद

माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले "विजयी भव" चे आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group