Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी  पारोळा तहसील कार्यालयातील‎ पुरवठा लिपिकांची कॉलर पकडून‎ ‎ गोंधळ‎ ‎ घातल्याने,‎ ‎ अमळनेर‎ ‎ जिल्हा व सत्र‎ ‎ न्यायालयाने‎ ‎ आरोपीला एक‎ वर्षांची शिक्षा ठोठावली.‎ २ मार्च २०१६ रोजी लिपिक‎ सुदाम भालेराव हे कार्यालयीन‎ कामकाज करत होते. त्यावेळी‎ आरोपी अनिल गंगाराम पाटील‎ (रा.सुमठाणे, ता.पारोळा) याने‎ दुपारी दीड वाजेच्या सुमारास‎ लिपिक भालेराव यांना, माझे काम‎ आजच्या आज का केले नाही‎ म्हणत गोंधळ घातला. एसीबीकडे‎ खोटी तक्रार करून तुला‎ अडकवतो असे म्हणत त्याने‎ लिपिकाच्या टेबलावरील स्वस्त‎ धान्य दुकानांचे रजिस्टर खाली‎ फेकले. तसेच भालेराव यांच्या‎ शर्टाची कॉलर पकडली. त्यामुळे‎ कलम ३५३ व ५०६ प्रमाणे अनिल‎ गंगाराम पाटील याच्याविरोधात,‎ सरकारी कामात…

Read More

पाचाेरा : प्रतिनिधी  शहरातील मोंढाळे रोडवरील‎ गजानन नगर‎भागातील‎ आचारी‎ असलेल्या ‎तरुणाने राहत्या‎ घरी गळफास ‎घेत आत्महत्या‎ केल्याची घटना‎ साेमवारी दुपारी एक वाजता‎ उघडकीस आल्याने परिसरात‎ खळबळ उडाली. किरण रघुनाथ‎ महाजन (वय ३५) रा. गजानन‎ नगर, मोंढाळे रोड, पाचोरा असे‎ मृताचे नाव आहे. या घटनेप्रकरणी‎ येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची‎ नोंद करण्यात आली. आत्महत्येचे‎ कारण मात्र कळू शकले नाही.‎ शहरातील रेल्वे स्थानका नजीक‎ असलेल्या हाॅटेल चंद्रलोकमध्ये‎ आचारी म्हणून काम करणारे किरण‎ महाजन साेमवारी दैनंदिन काम‎ आटोपून दुपारी १२.३० वाजेच्या‎ सुमारास गजानन नगरातील‎ आपल्या घरी आले. दरम्यान काही‎ वेळानंतर त्यांच्या वहिनींनी त्यास‎ जेवणासाठी बोलवले असता किरण‎ याच्या खोलीचा दरवाजा बंद होता.‎ वारंवार आवाज…

Read More

पहूर : प्रतिनिधी  कॉलेज वयातच पोलिस होऊन‎ वडिलांना ‎हातभार ‎लावण्याचे स्वप्न‎ उराशी‎ बाळगणाऱ्या ‎तरुणाचा ‎मंगळवारी दुर्दैवी‎ मृत्यू झाला. रोशन‎ भैरू पवार (वय २०, रा. पहूर) असे‎ मृताचे नाव आहे. त्याच्यावर जामनेर‎ येथील खासगी रुग्णालयात उपचार‎ सुरू होते. सोमवारी त्याने पुणे येथे‎ पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी‎ दिली होती.‎ पहूर येथील भैरू बळीराम पवार‎ हे पत्नीसह मजुरी करतात. त्यांचा‎ मुलगा रोशन जामनेर येथील‎ धारीवाल महाविद्यालयात बी.ए.‎ द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.‎ त्यासोबत तो पोलिस भरतीची तयारी‎ करत होता. पुणे येथे पोलिस भरती‎ सुरू असल्याने रविवारी रात्री रोशन‎ पुण्याला गेला होता. सोमवारी त्याने‎ मैदानी चाचणी दिली. रोशन‎ भैरू पवार (वय २०, रा. पहूर)…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  व्हॅलेंटाईन डे निमित्त मुंबईसह संपूर्ण देशात प्रेमाच्या सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सांताक्रूझमध्ये 14 फेब्रुवारी रोजी एका हॉटेलच्या बाहेर पृथ्वीसोबत कथितपणे मारहाण झाली. पृथ्वीच्या कारवर बेसबॉल बॅटने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणी आणि तिचे इतर मित्र यांच्याशी पृथ्वीचा वाद झाला. या दोघांना पृथ्वीसोबत सेल्फी हवा होता. मात्र पृथ्वीने यांना आपल्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद आणखी वाढला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर हे सर्व प्रकरण घडलं. दरम्यान आता या प्रकरणात काय होतं, याकडे लक्ष असणार आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर असलेली तरुणी आणि टीम इंडियाचा क्रिकेटर पृथ्वी शॉ यांच्यात सुरु…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी न्यायालयात आलेल्या मनोहर सुरडकर यांच्यासोबतच्या फरार आरोपीला मंगळवारी कल्याण येथील रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह चार जिवंत काडतूस देखील हस्तगत केली आहेत. त्या आरोपीचे नाव सुरेश रवी इंधाटे (वय २८, रा. पंचशिलनगर, भुसावळ) असून, त्याला रेल्वे पोलिसांनी पकडले आहे. मिळालेली माहिती अशी कि, डोळ्यादेखत आपल्या मुलाला गोळ्या झाडून धम्मप्रिय मनोहर सुरडकर याचा निर्घृण खून केल्याची घटना नशिराबाद उड्डाणपुलाखाली घडली होती. त्याचा बदला घेण्यासाठी मनोहर सुरडकर यांनी संशयित मारेकरी समीर उर्फ भांजा शेख जाकीर व रेहानुद्दीन नईमोद्दीन (दोघं रा. पंचशिलनगर) यांना न्यायालयातच संपविण्याचा कट सुरेश इंधाटे याच्यासोबत रचला होता. त्यानुसार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील जामिनावर असलेल्या अरुण भगवान गवळी या आरोपीला सोमवारी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, हा आरोपी लघुशंकेचा बहाणा करत पसार झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी अरुण गवळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुम्मी (ता. जि. बुलढाणा) येथून पुन्हा अटक केली आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अरुण भगवान गवळी (वय २२, रा. गुम्मी, ता. जि. बुलढाणा) याला पोलिसांनी अटक केली होती. कोरोनाकाळापासून तो जामिनावर बाहेर होता. सोमवारी त्याला ताब्यात घेत पोलीस जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. प्राथमिक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दुपारी ४.४५ वाजता अरुण गवळी याने…

Read More

आजच्या जगातील तरुणांना वेड सोशल मीडियाचं लावलं आहे. लाईक्स आणि व्हायरल होण्यासाठी अनेक यूजर्सने जीव धोक्यात घालून स्टंट केले आहेत. तर काही यूजर्सने तर हद्दच पार केली आहे. खासगी आयुष्यातील ते क्षणही त्यांनी लाईक्ससाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नवरा बायकोमधील क्षण हे खूप जास्त खासगी असतात. काही दिवसांपासून त्या नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ ट्रेंडमध्ये आहेत. अशातच या जोडप्याने अजून एक व्हिडीओ Instagram शेअर केला आहे. प्रत्येक यूजर्स वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. काही व्हिडीओ हे माहितीपूर्ण असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. पण नवराबायकोमधील बेडरुममधील व्हिडीओ कोणी सोशल मीडियावर टाकेल का? पण या जोडप्याने तो…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज नगरातील राकेश सपकाळे खून खटल्यातील संशयित आरोपींना आज मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात तारखेवर हजर करण्यात आले होते. त्याचवेळी सदर खुन खटल्यातील जामीना वरील संशयित आरोपी सोबत असलेल्या चंद्रकांत राजकुमार शर्मा (वय-२६) रा. कांचन नगर जळगाव या तरुणाकडे चॉपर आढळून आल्याने सलग दुसऱ्या दिवशी खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत संभाव्य धोका टाळण्यात यश मिळवले आहे. मिळालेली माहिती अशी कि, माजी महापौर अशोक सपकाळे यांचे चिरंजीव राकेश सपकाळे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून लाडू गँगने हल्ला करून धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. या खून खटल्यातील संशयित आरोपींना पोलिसांनी मंगळवारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयानंतर आता संसदेतील शिवसेना गटाचे कार्यालय शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे नेते राहुल शेवाळे यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील हे कार्यालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरण्यात येत आहे. वादादरम्यान देखील दोन्ही गट या एकाच पक्ष कार्यालयात बसत होते. पण आता ही मालकी पूर्णपण लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला दिली आहे. जो प्रकार काल विधानसभेच्या पक्ष कार्यालयात होताना दिसला तोच प्रकार आज संसदेच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे. संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंनी बंड…

Read More

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना व्हायरल होते आहे. आजकालच्या जोडप्यांना समाजचं भान नाही का असाच प्रश्न पडतो. सार्वजनिक ठिकाणी कपलचे अश्लील चाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सध्या जी घटना समोर आली आहे त्यात कपलने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या कपलने तर ट्रेनमध्येच एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले आणि मग…ही ट्रेनमधील पहिलीच घटना नाही यापूर्वी गेल्या वर्षी ट्रेनमध्ये एक पुरुष हस्तमैथुन करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सार्वजनिक ठिकाणी कपल अश्लील चाळे करताना अनेक वेळा दिसून येतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पर्यटन स्थळावर कपलने तर हद्द केली होती. जंगलातील प्रत्येक झाडाजवळ कपलची रासलिला सुरु होती. असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला…

Read More