Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. एका कपडे विक्रेत्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील शहर पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर कॉंग्रेस भवन आहे. या ठिकाणी एक महिला कपडे विक्री करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असते. या परिसरात दि २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एका रिक्षाचालक असलेल्या संशयित आरोपी आसिफ शहा दिलावर शहा (वय ३६) हा या ठिकाणी येत महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळील मोबाईल काढत त्यामध्ये महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  एका नवऱ्याने संतापाच्या भरात असतांना दुपाच्या २ वाजेच्या सुमारास पत्नी झोपेत असतांना पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने धरणगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील हिंगोणे बु.येथे संतोष आखडू भिल हे आपल्या परिवारासोबत वास्तव्यास आहे. गेल्या काही वर्षापासून पती व पत्नीमध्ये वाद सुरु असल्याने पती हे नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीपासून वेगळा राहत होता. दि. ३ एप्रिल रोजी भरदुपारच्या २.३० वाजेच्या सुमारास पत्नी मीराबाई भिल (वय 55) हे झोपलेले असतांना पती संतोष हा पत्नीच्या घरी येत पुन्हा वाद सुरु झाल्यानंतर पत्नी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात होत असलेल्या गुन्हेगारीचे अनेक कारणे हे प्रेम प्रकरणावर आलेले नेहमीच दिसत असतात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश मर्डर केसबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा समोर आणला आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं उघड झाले. घटनेच्या पूर्वी महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीला भरपूर दारू पाजली. त्यानंतर पती जेव्हा झोपी गेला तेव्हा दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. रात्री अचानक जेव्हा पती झोपेतून उठला तेव्हा त्याला पत्नी अन्य व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून दारू पाजली. जास्त नशा झाल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था  मुलगा-मुलगी होणं हे काही कोणाच्यात हातात नसतं. पण मुलगाच पाहिजे. वंशाला दिवा हवा अशा भ्रामक कल्पना मानून आजही महिलांवर अत्याचार केले जातात. असाच प्रकार पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे एका विवाहितेला मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी केला. यात नवऱ्यानं चाकूनं वार केला तर सासू अन् नणदेकडून दोन्ही हाताला कापराचे चटके दिले. रेश्मा मारुती शिंदे (वय- ३५, रा. तारापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. सोलापूरच्या सिव्हील चौकीत नोंदलेल्या माहितीनुसार यातील जखमी विवाहिता ही पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे राहते. रविवारी सकाळी तिला पती मारुती शिंदे याने मुलगी झाली म्हणून रागाच्या भरात रेश्मा हिच्या पायावर चाकूने वार करुन जखमी केले. एवढे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानं त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आजच सूरत जिल्हा कोर्टात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून कोर्टाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लागले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सूरत कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच या पोर्स्टर्सवर फोटोंसह ‘डरो मत’, ‘सत्यमेव जयते’ असंही लिहिण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्यावतीनं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी सूरत कोर्टाकडं जाण्यासाठी रवाना झाले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात महाविकास आघाडीची पहिली भव्य जाहीर सभा छत्रपती संभाजी नगरात यशस्वी झाल्याझाल्या शिंदेंच्या शिवसेनेतील एका आमदाराने गोप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात जातील असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. तर 15 दिवसांच्या आत ठाकरे गटांतील अनेक आमदार शिवसेनेत येतील असा दावा देखील शिरसाटांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्यात राजकारणात चर्चेला उधान आले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तशा हालचाली सुरु आहेत असंही संजय शिरसाट म्हणाले. एवढ्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  एका रेल्वेमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन महिलेसोबत वाद झाल्यानंतर त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना केरळच्या कोझिकोडमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केरळच्या कोझिकोड अलप्पुझा-कन्नूर मेन एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसच्या D1 डब्यात रात्री 10 वाजता घडली. या घटनेत आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमी झालेल्या पाच जणांना कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, इतर तीन जखमी लोकांना कोझिकोडच्या बेबी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. https://twitter.com/ANI/status/1642595570975121408?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642595570975121408%7Ctwgr%5E0ff94aa8c7994d536e44b5437a28a57aed5a193a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fpolitics%3Fmode%3Dpwaaction%3Dclick दरम्यान, ही घटना इलाथूर पुलावर ट्रेन असताना…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच​​​​​​ पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलिस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे. ईडी छापेमारी करत असलेल्या ठिकाणांच्या जागेवर जाण्यास इतरांना…

Read More

जळगाव शहरातील टॉवर चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास एका २८ वर्षीय तरुणावर चॉपर हल्ला झाल्याची घटना रात्री घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत त्याला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेली माहिती अशी कि, छत्रपती संभाजी नगर येथील विक्की सांडू यादव (वय 28, रा. मूळ छत्रपती संभाजी नगर, ह.मु. जळगाव) तरुण जळगाव शहरात कामासाठी आलेला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास विकी हा संशयितासोबत टॉवर चौकात आला होता. त्यानंतर तेथून जवळच असलेल्या एका हॉटेल जवळ ते उभे असताना त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने संशयतांनी विकी यादव वर चॉपर ने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या यामध्ये तरुणाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील आकाशवाणी चौक परिसरात एकाने पोलीस असल्याची बतावणी करत, गांजा तपासण्याच्या बहाण्याने एका वृद्धाच्या बोटातील ५ ग्रॅमच्या अंगठी व १८ हजार रुपयांची रोकड लांबवित एका युवकाने वृद्धाला गंडविले आहे. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजता घडली असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील कस्तुरी सुपर शॉप मागे रघुनाथ बाबुराव अंबुसकर (वय. ६३) हे वृद्ध वास्तव्यास असून ते सेल्समन म्हणून नोकरी करतात. शनिवारी अंबुसकर हे दुपारी ४ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून जात असताना, त्यांना एका तरुणाने थांबविले. तसेच आपण पोलीस असल्याचे सांगितले. त्यावर अंबुसकर यांनी…

Read More