अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे काही कारणास्तव पोलिसांकडून वाहन जप्त करण्यात आलेली असतात. अशाच प्रकारे जप्त केलेली खासगी बस पोलीस स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आली होती. या बसमध्ये एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तोसिफ इनामदार (वय ३४) असे मयताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरातील विमान नगर परिसरातील कॅफे मध्ये पार्टी करून घरी जाणाऱ्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.28 सप्टेंबर) रात्री घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी दत्तात्रय देविदास खरात (वय-27 रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर, पुणे), मदन नरसींग राठोड (वय-31 रा. माथे आळी, लोहगाव, पुणे) आणि बॅकयार्ड कॅफे चा मॅनेजर यांच्यावर आयपीसी 376, 376 (अ), 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे याबाबत 32 वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दत्तात्रय खरात आणि मदन राठोड…
पुणे : वृत्तसंस्था सध्या राज्यात अनेक गुन्हेगारी घटना प्रेमप्रकरणामुळे बाहेर येत आहे. त्यात पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणत अशा घटना वाढत आहे. प्रेयसीसोबत फिरतो म्हणून तरुणाला राग अनावर झाला. त्याने चाकूने सपासप वार करुन मित्राची हत्या केली. इतकंच नाही, तर त्याचे शीर धडावेगळे करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने आरोपी तरुणाला १ लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निजाम आसगर हाशमी (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा येथे १९ जून २०१८ रोजी उमेश भीमराव इंगळे या तरुणाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या तरुणाची…
नागपूर : वृत्तसंस्था अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करणाऱ्या महिलेस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी योगिराज नागोसे (वय ३५) असे देहव्यापार चालविणाऱ्या महिलेचे नाव आहे, तर भूपेंद्र दुबे (३०) असे तिच्या साथीदाराचे नाव आहे. आरोपी महिला मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करीत होती. मुलींना ग्राहक आणि जागा उपलब्ध करून देऊन ती देहव्यापार चालवित होती. याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून धाड टाकली. तेथे १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीकडून आरोपी महिला देहव्यापार करवून घेत असल्याचे…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत सिमेंट पत्रे बसविताना २० फूट उंचीवरुन पडून एका ठेकेदारीतील मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार घडली. मृत कामगाराचे नाव दिलीप श्रावण रल (37, रा. दुसखेडा, ता. यावल) असे या आहे. या कामगाराला ठेकेदाराने हेल्मेट किंवा अन्य कोणतेही सेफ्टीची साधने उपलब्ध करुन दिली नसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ आयुध निर्माणीतील के.के.इंटरप्राईजेस या कंत्राटदाराकडे दिलीप रल हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ठेकेदारी कामगार म्हणून काम करीत होते. शनिवारी आयुध निर्माणीतील एनसीएस या विभागात सिमेंटचे जूने पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्याचे काम सुरू असताना रल उभे असलेल्या सिमेंटच्या पत्राचे शिट तुटल्याने ते…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास जिम ट्रेनर नाजिश नासिर शेख याच्यावर उसने पैसे परत मांगितल्याच्या कारणामुळे महिलेसह इतर दोघांनी तलवार व चाकूचे वार करून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नाजिश शेख याने सुलतानाबी मुबारक खान हिस उसने पैसे दिले होते. हे पैसे परत मागितल्याचा राग आल्याने रविवारी सकाळी सुलतानाबी मुबारक खान (३५, रा. स्वामी विवेकानंद शाळेजवळ केशवनगर, भुसावळ), इजहार उर्फ ईज्जू जलालुद्दीन शेख (२३, रा. आझादनगर, भुसावळ), आसिफ शेख (२१, रा. आझादनगर भुसावळ) यांनी तलवारीने व चाकूने वार करून नासीर यास ठार मारले. भुसावळ शहरातील खडका…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यानंतर पुणे येथील गुन्हेगारी कमी होत नाही. गुन्हेगारी प्रकरणानंतर पुणे शहरात मिळणारे अंमली पदार्थ हा चिंतेचा विषय झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात अनेक वेळा ड्रग्सचा मोठा साठा जप्त झाला आहे. आता चक्क एका कैद्याने रुग्णालयातून चालवलेले अंमली पदार्थांचे रॅकेट उघड झाले आहे. पुणे येथील ललित पटेल हा कुख्यात आरोपी आहे. तो नेहमी ड्रग्सची तस्करी करत असतो. याप्रकरणी त्याला आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. ललित पटेल हा वैद्यकीय उपचारासाठी येरवडा कारागृहातून ससून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईत हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला हाफिज सईद मोठा झटका बसला आहे. त्याचा अत्यंत जवळचा साथीदारही यमसदनी गेला आहे. सईदचा अत्यंत खास असलेल्या मुफ्ती कैसर फारुखी याची हत्या करण्यात आली आहे. काही लोकांनी मुफ्ती कैसरवर गोळीबार केला. दिवसाढवळ्याच मुफ्ती कैसर याचा गेम करण्यात आल्याने हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानसाठीही ही हादरवणारी घटना आहे. तर मुफ्ती कैसरच्या रुपाने भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. मुफ्ती कैसर फारख हा भारत विरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा सह संस्थापक होता. तो लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिस सईद यांचा निकटवर्तीय होता. पाकिस्तानच्या कराची शहरात अज्ञात व्यक्तीने…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरात गेल्या काही दिवसाआधीच सराईत गुन्हेगार निखील राजपूत याच्या खुनाची घटना ताजी असतांना आज देखील शहरात पूर्व वैमनस्यातून एका ३१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला चढवीत खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात पूर्व वैमनस्यातून नाजीर शेख नशीर (वय ३१) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या छातीसह हातावर खोलवर वार झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला तात्काळ जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्याला मृत घोषीत केले. मयत नाजीर शेख नाशिर याच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात घडला असून यात बाप – लेकीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना मावळमध्ये घडली आहे. मावळच्या तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील बाप- लेकीचा जागीच मृत्यू झाला तर आई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील वाघमारे,मुलगी आर्या सुनील वाघमारे, तर मुलगा गणेश आणि पत्नी परवीन वाघमारे हे चार जण तळेगाव आंबी एमआयडीसी नाणोली रोडवरुन घरी जात होते. यावेळी नानोली फाट्याजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या…

