Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एकाच भागात राहणाऱ्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर मेहरून तलाव परिसरात बलात्कार करून तिचा वेळोवेळी पाठलाग करून तिच्याशी अंगलटपणा करून तिला त्रास देणाऱ्या तरुणांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दानिश तडवी तरुणीला गेल्या तीन चार वर्षांपासून ओळखत असून ती इयत्ता अकरावीत असताना त्याने 2021 मध्ये कांताई धरण परिसरात विनयभंग केला होता तसेच तरुणी बारावीत गेली असता तिच्यावर 2022 साली मेहरुन तलाव परिसरात असणाऱ्या झाडाझुडपांच्या मध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर विद्यार्थिनीने दुसऱ्या एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिथे…

Read More

भडगाव : प्रतिनिधी केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत असताना विजेचा शॉक लागून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी पाचोरा तालुक्यातील घुसर्डी येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घुसर्डी येथील विकास धर्मा निकुंभ (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी तो काका राजेंद्र निकुंभ, चुलतभाऊ साई व यश निकुंभ यांच्यासोबत केळी लागवडीसाठी जमीन तयार करीत होता. त्याचवेळी त्याला वीज तारेचा शॉक बसला. त्यात तो बेशुद्ध पडला. काका व चुलतभावांनी त्यास कजगाव येथील खासगी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, काका, चुलत भाऊ असा परिवार…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक खून प्रेमप्रकरणातून होत असतात, उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या पतीची बेदम मारहाण करुन हत्या केली आहे. ज्या व्यक्तीची हत्या करायची होती. त्या व्यक्तीला मारण्यापूर्वी प्रचंड दारु पाजली होती. त्यानंतर त्याच्या बायकोला बॉयफ्रेंडने विचारलं की, त्याची हत्या करु का ? ज्यावेळी प्रेयसीने हत्या करण्याची परवानगी दिली, त्यानंतर आरोपीने चाकूने वार केले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर त्याची कसून चौकशी सुरु आहे. ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याचं नाव संजय आहे. तो मुलगा फर्रुखाबाद येथील रहिवासी आहे. त्याच्या पत्नीचं नाव सुमन आहे. पोलिसांनी…

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून अनेक खुनाच्या घटना उघडकीस येत असतांना आज रविवारी देखील सातारा जिल्हा खुनाने हादरलं आहे. जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला असल्याची घटना आज रविवारी उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार रा. आंधळी, ता. माण अशी मृत्यू झालेल्या पती – पत्नीची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने सपासप वार केल्याची घटना शनिवारी रात्री…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात ३५ वर्षीय तरुणाने भाड्याच्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जळगाव – धरणगाव महामार्गावर असलेल्या खोटे नगर परिसरात भाड्याच्या घरात राहणारे बाळासाहेब लोटन पवार (वय ३५) यांनी आज सकाळी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवार हे औद्योगिक वसाहतमधील एका कंपनीत कामाला असून त्यांच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले असून तरुण खोटेनगरात भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर आला नाही, त्यामुळे घरमालक त्याला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करणार असून वाघळू बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा पुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. झुरखेडा – खपाट – पिंपळेसिम हा 10 कोटीचा रस्ता तसेच पिंपळेसिम ते बोरखेडा हा 5 कोटी रस्त्याचे काम लवकर सुरू होणार आहे . पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांनी गावाची तहान भागवा. आपण नेहमी निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले आहे . घोडा मैदान जवळ येवू द्या – विरोधकांना सभांमधून निरुत्तर करणार…

Read More

चिंतेपेक्षा विकास कामांना दिले प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील पिंपळेसीम येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सुमारे ७ कोटीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ! जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करणार असून वाघळू बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा पुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. झुरखेडा – खपाट – पिंपळेसिम हा 10 कोटीचा रस्ता तसेच पिंपळेसिम ते बोरखेडा हा 5 कोटी रस्त्याचे काम लवकर सुरू होणार आहे . पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था बँकेत खाते उघडल्यास दर महिन्याला १० हजार रुपये मिळण्याची स्कीम सुरू आहे, अशी एका मजुराला बतावणी करून त्याचे चार बँकेत खाते उघडून दोन भावांनी मिळून त्या खात्यात दोन कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी एका भावाला अटक केली असून, एक फरार आहे. हि घटना नागपूर शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बबलू राजकुमार जाधव (२८) आणि निखिल जाधव (२६) अशी आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी बबलूला अटक केली आहे. मोहन दोडेवार हे मजुरीचे काम करतात. आरोपी दोन्ही भावांनी मोहन यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन मोहनच्या नावावर एचडीएफसी बँक, टेकानाका शाखा, कॅनरा बँक, जरीपटका शाखा,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था फिजिक्सवाला अॅपवर ऑनलाइन वर्ग सुरू असताना एका विद्यार्थ्याने शिक्षकाला चक्क चपलेने मारहाण केली. या घटनेशी संबंधित नऊ सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न फळ्यावर सोडवत आहे. अचानक एक विद्यार्थी त्याच्या जागेवरून उठतो व हातात चप्पल घेऊन शिक्षकाला मारहाण करू लागतो. विद्यार्थी शिक्षकाला दोनदा चप्पल मारतो. शिक्षक बचावासाठी मागे हटतो. विद्यार्थ्याच्या हातातून चप्पल निसटून जमिनीवर पडते. शिक्षक व विद्यार्थी दोघेही फिजिक्सवालाच्या गणवेशात दिसत आहेत. तथापि, विद्यार्थ्याने शिक्षकावर हल्ला का केला? हे अद्याप समजू शकलेले नाही. फिजिक्सवालाकडूनही याबाबत प्रतिक्रिया आलेली नाही.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जुन्या वादातून तरुणावर करून महिन्यांपासून धारदार शस्त्राने वार अडीच महिन्यापासून फरार असलेल्या ललित उमाकांत दीक्षित याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पाळधीतील हॉटेलमध्ये येताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सम्राट कॉलनीतील शुभम भगवान माळी यांच्यावर ललित दीक्षित याच्यासह दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. ही घटना २७ जुलै रोजी घडली होती. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ललित हा फरार होता. ललितवर यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी तो पाळधी येथे आल्याची…

Read More