Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवस-रात्र काहीही असो, लूटमार, चोरी, दरोडा, पाकिटमारी असे विविध गुन्हे घडल्याच्या केसेस दररोज कानावर पडत असतात. यामुळे शहरातील नागरिक अतिशय धास्तावले असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. सोनसाखळी चोरांचा उच्छादही प्रचंड वाढला असून अशीच एक धक्कादायक घटना शहरात सकाळी-सकाळी घडली आहे. मुलाला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी परतणाऱ्या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला. घराच्या दिशेने ही महिला निघाली असता, बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातील चेन हिसकावली आणि क्षणात वायूवेगाने ते पसार झाले. त्या महिलेने त्यांना रोखण्याच प्रयत्न केला मात्र काहीच उपयोग झाला नाही. उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील महिला प्रवाश्यासोबत अनेक धक्कादायक घटना घडत असतात तर काही उजेडात येतात तर काही येत नाही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला टॅक्सीची राईड रद्द करुन मोठा मनस्ताप सहन करावा लागाला आहे. कारण महिलेने टॅक्सी राइड रद्द करताच तिला तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ येऊ लागले. या प्रकरणी महिलेच्या पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता अश्लील मेसेज पाठवणाऱ्या टॅक्सी चालकाचा शोध घेत आहेत. महिलेने पोलीस तक्रारीत सांगितले की, तिने एका अॅपद्वारे टॅक्सी बुक केली होती. पण तिने नंतर राइड रद्द केली. मात्र राइड रद्द करताच ड्रायव्हरकडून तिला तिच्या व्हॉट्सअॅप…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तु मला बाजारात भेटत जा जर तु नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर ॲसिड टाकेल तु जर माझी झाली नाही तर मी तुला दुसर्याची होवू देणार नाही अशी नेहमी धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पहूर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासोबत रहिवासास असून दि.२८ सप्टेबर ते १० ऑक्टोबर या दरम्यान गावातील एक संशयित आरोपी हा १४ वर्षीय मुलीचा पाठलाग करीत असतांना त्याने मुलीला शिवीगाळ करीत माझ्याशी निकाह करशील का ? तु मला बाजारात भेटत जा जर तु नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील रहिवासी असलेला तुषार मधुकर सोनवणे याच्या दुचाकीला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर अद्यात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला सामरोद येथील सौरव गजानन सपकाळ हा देखील जखमी झाल्याची घटना १२ रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील तुषार मधुकर सोनवणे (वय २४) हा त्याचा मित्र तथा जामनेर तालुक्यातील सामरोद येथील रहिवासी सौरव गजानन सपकाळ (वय २१) हे दोघेही १२ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चोपड्याकडून जामनेरकडे जात होते. चोपडा तेअज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तुषार मधुकर सोनवणे हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आदिवासी कोळी समाजा तर्फे जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात कोळी समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलक समाज बांधवांसोबत चर्चा केली व आंदोलनास पाठिंबा दर्शवला यावेळी ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या, आदिवासी कोळी समाजातील टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळीचे जातीचे दाखले कोळी नोंदी वरून सरसकट मिळावेत. ज्या आदिवासी कोळी समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीना कोणतेही कागदपत्र न मागता जात वैधता प्रमाणपत्र मिळावे,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारण कोण कधी मुख्यमंत्री होईल हे कुणीही सांगू शकत नाही तरी देखील सत्तेत असलेले तीन पक्षातील नेते आपल्याच पक्षातील नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी मोठी फिल्डिंग लावत असतात, गेल्या काही दिवसापासून अजित पवारांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असतांना आज खुद्द अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. अजित पवार म्हणाले की, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये. ”बावनकुळे यांनी काय बोलावं, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी जनताच निर्णय घेत असते. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झालं तर वाईट वाटण्याचं कारण नाही” असं अजित पवार म्हणाले. या विधानामुळे खरंच देवेंद्र फडणवीसांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रमाण उघडकीस येत असतांना पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एका १४ वर्षीय एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका चाळीस वर्षीय टेनिस प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील ही घटना असून मुलगी सात आठवड्याची गर्भवती झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षकाचे नाव रविकिरण गवळी असे असून तो नवी मुंबईचा रहिवाशी आहे. पीडित मुलीला टेनिसचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. एका पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबियांना प्रशिक्षक गवळीवर विश्वास असल्याने त्याला कामावर ठेवले होते. कपूरबावडी पोलिस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात पोटात दुखत असल्याची तक्रार कुटुंबियांकडे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  बिहारच्या बक्सर जिल्ह्यात बुधवारी ११ ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भयानक अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ७० प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, या अपघाताबाबत लोको पायलटने एक खळबळजनक खुलासा केला आहे. दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन रुळावरून घसरण्यापूर्वी लोको पायलटला एक मोठा आवाज आला. त्यामुळे लोको पायलटने अचानक ब्रेक दाबले. मात्र, काही कळण्याच्या आतच ट्रेनचे २१ डबे रुळावरुन घसरले. गेटमनने देखील या आवाजाची पुष्टी केली आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात? असा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत हॉटेल प्रेसिडेंड कॉटेज, एमआयडीसी, जळगांव येथे १३ ऑक्टोंबर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. या कार्यशाळेत विविध विषयावर तज्ज्ञ एमएसएमईबाबत मार्गदर्शन करणार आहेत. एकदिवशीय कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघू, मध्यम उपक्रम, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समिती सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँका इ. यांनी कार्यशाळेत भाग घ्यावा…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतांना आता अल्पवयीन मुलाची घटना बीड जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत एका नराधमाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. शहरातील शासकीय निरीक्षण गृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अतिश असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो शासकीय निरीक्षणगृहात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतिश हा नराधम आरोपी बीड शहरातील नगर रोडवर असलेल्या शासकीय निरीक्षणगृहात कार्यरत होता. १…

Read More