Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील असोदा येथील सत्तार हैदर खाटीक व कमृंनिसा सत्तार खाटीक यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे आगित संसार खाक झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे खाटीक परिवार मोठ्या अडचणीत आले होते. याची दखल घेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी लागलीच घटनास्थळी जावून पाहणी करीत मदत देखील दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, असोदा येथील सत्तार हैदर खाटीक व कमृंनिसा सत्तार खाटीक यांच्या शॉर्टसर्किटमुळे आगित खाक झालेल्या घराची माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी पाहणी केली संपुर्ण घर आगीत खाक झाल्यामुळे खाटीक कुटुंब प्रचंड तणावात आहे, आदरणीय आप्पासाहेबांनी खाटीक कुटुंबाचे सात्वन केले व जीवनावश्यक वस्तुंसाठी 5000 रुपयाची मदत केली सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था पती-पत्नीचे नाते हे नेहमीच प्रेमाचे असते. पण गेल्या काही वर्षापासून अनेक नात्यामध्ये छोट्या मोठ्या भांडणावरून मोठे वाद होत असतात. अशीच एक धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. शहरातील आमदारनगर भागात गुत्तेदारी करण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित करताच पतीने रुग्णालयाच्या शेजारीच असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत पतीला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. शिवराणी ऊर्फ शिवानी अरुण देवपुजे असे मयत महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती अरुण देवपुजे हे गुत्तेदारी करतात. पैशांसाठी छळ केल्याच्या या प्रकरणात मयत…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  चोपडा ते शिरपूर सीमेवरील अनेर डॅमकडून पुढे तालुक्यातील गणपूर ते मराठे रस्त्यावर एका दुचाकीवर ७ किलो गांजा नेला जात असल्याची गुप्तवार्ता चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका दुचाकीचालकाला मराठे ते गणपूर रस्त्यावरील त्रिफुलीवरुन पाठलाग करत ताब्यात घेतले. ७ किलो गांजा पोलिसांनी जप्त करुन चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील भगवानपुरा तालुक्यातील शिरवेल महादेव येथील मूळ रहिवासी व हल्ली कुंड्यापाणी येथे राहणारा कैलास अमरसिंग बारेला (वय ४६ ) हा सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अनेर डॅम परिसरातून मराठे ते गणपूर रस्त्यावरुन दुचाकी (एमएच – १९, बीए – ६४५५) वरून ७ किलो गांजा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल ८ गुन्हे दाखल असलेल्या टोळीने गुन्हे करणारा आशुतोष ऊर्फ आशू सुरेश मोरे (२१, रा. एकनाथनगर, रामेश्वर कॉलनी) व दीक्षांत ऊर्फ दादू देवीदास सपकाळे (१९, रा. मेहरुण) या दोन जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आशुतोष देवरे व दीक्षांत सपकाळे या दोघांविरुद्ध एमआयडीसी व शनिपेठ पोलिस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक हत्यार बाळगणे असे वेगवेगळ्या प्रकारचे आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक फौजदार अतुल वंजारी पोलिस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतान एक संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. ज्यावेळेस १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पालकांनी रुग्णालयात तपासणी साठी गेले असता ती गरोदर असल्याचे समजताच पालकांना धक्काच बसला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय वडील आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. ते परिसरातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दि. १६ मे २०२३ रोजी पासून ते दि. १६ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ते नियमित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दुचाकी चोरीतील संशयित आकाश संजय नागपुरे ( वय १९) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील जळके पाटील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे किरण हिलाल चिमणकारे यांच्या मालकीची दुचाकी दि. २४ जून रोजी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी शिरसोली येथील आकाश नागपुरे याने चोरल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ गणेश…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात ३५ वर्षीय तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असतांना पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. हि घटना भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरात घडली असून संशयी आरोपी राहुल रामदास क्षीरसागर (वय ३५) याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. १९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ. सुनील जोशी, विजय नेरकर, नीलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत चौधरी यांनी केली.

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या सावट खाली येत असतांना पुन्हा एकदा महिलेचे नाव आणि फोटो वापरून बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. यानंतर महिलेला फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सेनापती बापट रोड येथे राहणाऱ्या 35 वर्षाच्या महिलेने सोमवारी (दि.16) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी बनावट अकाउंट तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी 420, 419, 384 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवार ते सोमवार दरम्यान घडला आहे. पोलिसांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तरुणांना देशसेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. तरुणांची देशसेवेला निवड होणे म्हणजे पालकांचा हा सत्कार असतो. नूतन मराठा महाविद्यालयातील अनेक एनसीसी कॅडेट सैन्यात गेलेले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात गुरुजनांचीदेखील महत्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन कमांडिंग ऑफिसर अभिजित महाजन यांनी केले. येथील नूतन मराठा महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात अग्निवीर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा व पालकांचा भावपूर्ण सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिजित महाजन बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख होते. प्रस्तावनेत एनसीसी प्रमुख लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या वाटचालीबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते हृद्य…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील बंद घर फोडून घरातून तब्बल १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसरातील भवानी मंदीराजवळील रहिवासी प्रदीप सुदाम वाणी (वय-३६) त्याचे शिवकॉलनी येथे देखील घर आहे. या घरात त्याने मंडप व स्टेज सााठी लागणारे ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सर असे सामान ठेवण्यात आले होते. २९ सप्टेंबर रोजी अडीच वाजता सर्व सामान घरात ठेवून कुलूप लावलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सरअसा एकुण…

Read More