Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  वनविभागाचे झाडे तोडून शेतजमीन तयार करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून वनविभागाचे महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील एकलग्न शिवारात बुधवारी घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एकलग्न शिवारातील वनविभागात कार्यरत असलेले महिला कर्मचारी सुरेखा सुभाष पिंपळे वय-३० महिला तेथे नोकरीला असून वनविभागाच्या झाडे तोडण्यावर त्यांचे देखरेखीचे काम आहे. बुधवार १३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता संशयित आरोपी भास्कर साहेबराव वाघ रा. एकलग्न ता. धरणगाव हा एकलग्न शिवारातील वनविभागाच्या हद्दीतील झाडे तोडून त्या ठिकाणी शेतजमीन तयार करत होता. त्यावेळी वनविभागाचे महिला कर्मचारी सुरेखा पिंपळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून अनेक मोठ्या शहरातून बांग्लादेशातून येवून भारतात वास्तव्य करणारयांना पोलीस ताब्यात घेत असतांना नुकतेच मुंबईत देखील बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या ९ बांगलादेशी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्वजण बेकायदेशीरित्या भारतातून बांगलादेशमध्ये पैसे देखील ट्रान्सफर करायचे. मुंबई गुन्हे शाखेने या तरुणांविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणांनी बनावट आधार कार्ड बनवलं होतं. भारतातून बांग्लादेशात बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर करायचे. यात आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे एक प्रकारचे हवाला रॅकेट असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. भारतातून बांग्लादेशमध्ये जाणाऱ्या किंवा बांगलादेशमधून भारतात येणाऱ्या व्यक्तींमार्फत हे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना देखील कमी होत नसल्याचे दिसत आहे. नुकतेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील सहा वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलीच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील 2017 पासून तिचा विनयभंग करत होते. मात्र भीतीपोटी तिने लैंगिक छळाची माहिती कोणालाही दिली नव्हती. सोमवारीही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  वर्षाच्या सरत्या महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून विचार करता, सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीने पण माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूच्या किंमती सूसाट होत्या. सोन्याने 65 हजारांच्या टप्पा ओलांडला तर चांदी 78 हजारांच्या घरात पोहचली होती. लग्नसराईत भाव एकदम वाढल्याने चिंता वाढली होती. भाव कमी झाल्याने ग्राहकांना खरेदीची सुवर्णसंधी मिळाली आहे. या आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. गेल्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. बुधवारी 13 डिसेंबर रोजी किंमती 100 रुपयांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील तांबापूरा येथे उसनवारीचे पैशांवरून एका तरूणाला शिवीगाळा व दामदाटी केल्याची घटना मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसीप पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांबापूरा येथील सावलीय मशिदजवळ अकिल शहा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. अकिश शहा यांनी संदीप घुगे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्याकडून काही पैसे उसनवारीने घेतले होते. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अकिल शहा हा घरी असतांना संदीप घुगे हा घरी पैसे घेण्यासाठी आली. ते पैसे अकिल शहा यांनी दिले नाही याचा राग आल्याने संदीप घुगे यांने शिवीगाळ करून दमदाटी केली. हा प्रकार…

Read More

यावल : प्रतिनिधी  शहरातील एका शाळेच्या गेटजवळ अल्पवयीन विद्यार्थिनीची एकाने छेड काढली. यासंदर्भात जाब विचारणाऱ्या मुलीच्या भावाला छेड काढणारा तरुण तसेच त्याच्या दोन मित्रांनी बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी दि.१३ घडली. यानंतर हे तिघे तरुण घटनास्थळावरून पसार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या दहावीची अल्पवयीन विद्यार्थिनी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जात असताना विद्यालयासमोर मोटारसायकलवर आलेल्या एका तरुणाने तिच्या समोर मोटारसायकल आडवी करून तिला रोखले. हे कळताच मुलीचा भाऊ घटनास्थळी आला व त्या तरुणास जाब विचारला असता मोटारसायकलवर मागे बसलेल्या त्या तरुणाच्या दोघा मित्रांनीही मुलीच्या भावाला मारहाण केली. याबाबत या तिघांविरुद्ध पोस्कोअंतर्गत गुन्हा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलीस पळवून नेत तिच्यावर संगनमताने अत्याचार केल्याप्रकरणी न्यायधिश पी. आर. चौधरी यांनी दोघा आरोपींना प्रत्येकी सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गुलाम रसूल शेख मस्तान मोमीन (रा. मिल्लत नगर चोपडा) आणि शेख मुजक्कीर हमीद पिंजारी (रा. मण्यारअळी चोपडा) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 157/2019 भा. द. वि. कलम 363, 366, 34, पोस्को कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीत राहणा-या सुमारे पंधरा वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीसोबत आरोपी गुलाम रसुल शेख मस्तान मोमीन याने प्रेमसंबंध निर्माण केले होते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला देशातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती तेथील हस्तकाला देणाऱ्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. गौरव पाटील (२३) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे; तो मूळ जळगाव येथील असून त्याने मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पाटीलला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा, एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानातील दोन…

Read More

चोपडा : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील वर्डी येथे राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर पार पडले 735 रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील होते. यावेळी चंद्रहास गुजराथी ,घनश्याम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन पाटील, डी.पी.साळुंखे,घनश्याम पाटील,डॉ. चंद्रकांत वारेला, योगेश ठाकूर,पद्माकर नाथ,लहुशध नगर, रवींद्र पाटील, डी.के.न्हायदे, वाय.एस.महाजन, राजेंद्र वाघ,धर्मराज पाटील, शेणफडू कोळी, हिरामण पाटील, प्रभाकर नायदे,लकी पाटील,गणेश पाटील ग्रा प सदस्य उमाकांत चव्हाण,मुन्ना सुलताने,बंटी धनगर, सचीन गुजर धर्मराज पाटील,राजेद्र नाथ, हे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ.सेलचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहर गेल्या काही दिवसापासून अनेक गुन्हेगारी घटनेने सातत्याने चर्चेत येत असतांना नुकतेच कारने जात असताना कारला धक्का लागल्याने घासले गेले. यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली. ही भरपाई मागण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धारदार शस्राने वार करत खून केल्याची घटना शेवाळेवाडी येथे घडली. ही घटना रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी येथील अभिषेक संजय भोसले (वय ३०) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अभिषेक हा फर्निचरचे काम करतो. दरम्यान तो १२ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारने शेवाळेवाडी येथील महादेव मंदिराजवळून जात होता. त्यावेळी त्याच्या मोटारीला विलास सुरेश सकट (वय ३१ वर्षे, रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांची…

Read More