सांगली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशातील बदलत्या हवामानामुळे शेतकरी चांगलेच चिंतेत आले आहे. काही शेतकर्यांनी आपल्या शेतात नागर चालविले आहे तर काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास दूर झाल्याने शेतकरी चिंतेत आहे तर सांगली येथे दुष्काळी परस्थितीत टँकरने पाणी आणून जगावलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उध्वस्त करण्याची वेळ आली आहे. द्राक्षांचे आगार असणाऱ्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी येथे जवळपास १५ ते २० शेतकऱ्यांनी सामूहिकपणे द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसला आहे. जवळपास १५ ते २० एकर क्षेत्रावरील द्राक्षे काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्याने झाडांवरच…
Author: editor desk
नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने शेजाऱ्यासोबत भांडण झाले असून या भांडणात शेजाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची तक्रार झाल्यानंतर पाेलिस संबंधित संशयित आराेपीस पकडण्यासाठी गेले असता त्याने दहशत निर्माण करण्यासाठी नांदेड पाेलिसांवर तलवार उगारली. त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी स्वसरंक्षणासाठी संशयितावर गोळीबार करुन त्यास अटक केली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेरसिंघ गिल हा एका खून प्रकरणातून पॅरोलवर बाहेर आला होता. शेजारी असलेल्या हरदिपसिंघ पाठी यांच्या भावासोबत त्याचे काही कारणाने भांडण झाले. हे भांडण सोडवण्यासाठी हरदिपसिंघ गेले असता शेरसिंघ त्यांच्यामागे तलावर घेऊन लागला. पळत असताना हरदिपसिंघ खाली पडले आणि त्यांना हुदयविकाराचा झटका…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची घटना घडत असतांना नुकतेच कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावावा लागला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा देखील समावेश होता. या चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीत येथे काल रविवारी रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना या कुटुंबावर…
लातूर : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आज सोमवार रोजी लातूर शहरात सकाळच्या सुमारास झालेल्या खासगी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच ठार झाली. या अपघातात एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनास्थळी नागरिकांची माेठ्या संख्येने गर्दी जमली हाेती. मिळालेली माहिती अशी कि, लातूर शहरातील सम्राट चौकात आज सकाळी आठ वाजता खासगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात घडताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामधील दुचाकीचा पुढचा भागाचे माठे नुकसान झाले हाेते. दरम्यान या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच मृत्यू झाला. अन्य एक युवक गंभीररित्या जखमी झाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दाऊद इब्राहिम हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे, एनआयएने गेल्या वर्षी बक्षीस रकमेची यादी जाहीर केली होती. यामध्ये दाऊदवर 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले असून सध्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीच्या रुग्णालयात दाखल आहे. त्याला विष देण्यात आल्याचा संशय प्रसारमाध्यमांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तो २ दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. त्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, दाऊदला ज्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे, त्या हॉस्पिटलमध्ये दुसरा कोणताही रुग्ण नाही. फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्य तिथे जाऊ शकतात. मुंबई पोलिसही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दाऊदच्या मुंबईतील नातेवाईकांकडून माहिती गोळा…
एरंडोल : प्रतिनिधी एरंडोलकडून भडगावकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कट मारला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अरुण काळू मराठे (३९, वेल्हाणे, जि. धुळे) हा रस्त्यावर खाली पडला. ट्रकचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना १७ डिसेंबर रोजी ३:३० वाजेच्या सुमारास खडके खुर्दपासून एक किलोमीटर अंतरावर एरंडोल-कासोदा रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे नातेवाईकाच्या लग्नात अनिल रघुनाथ पाटील व अरुण कळू मराठे हे दोघे दुचाकीने (एमएच१८/बीडब्ल्यू१८३६) मराठे गेले होते. लग्नाला हजेरी लावून साधारणपणे दीड वाजेच्या सुमारास ते अनिल पाटील यांच्या बलवाडी (भडगाव) येथील सासरवाडीस जात असताना खडके खुर्द गावापासून एक किलोमीटर अंतरावर वळणावर…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील एका विवाहितेच्या घरात तिचा पती नसताना प्रवेश करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरात वास्तव्यास असलेल्या विवाहितेच्या घरी पती नसल्याची संधी साधत धनराज सोनार हा अनधिकृतपणे घरी आला. ‘तुझा पती मला खूप त्रास देतो. त्याला आता चांगला धडा शिकवतो. म्हणजे तो मला पुन्हा त्रास देणार नाही.’ असे सांगत विवाहीतेसोबत त्याने अश्लील वर्तन केले. पती तेवढ्यात घरी आला. पीडितेने पतीला हकीकत सांगितली. पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून धनराज सोनार यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर बसस्थानकात रविवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास महिलेची पोत चोरून वरुन तिला मारहाण करणाऱ्या आणि त्यांना पकडणाऱ्या महिला पोलिसाला कानशिलात मारणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर -चोपडा बसमध्ये प्रतिभा राजेंद्र कोळी (रा. सारबेटे) या महिलेची सोन्याची पोत बळजबरीने दोन महिलांनी चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिलाच मारहाण सुरू केली. त्यावेळी बसस्थानकात ड्युटीवरील अशोक कुमावत आणि महिला पोलिस नम्रता जरे यांनी या महिलांना पोलिस स्टेशनला येण्यास सांगितले. त्यावेळी या दोघी महिलांनी जरे यांना कानशिलात मारत आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी सुनीता सागर चौधरी (३९, वाघाडी पंचवटी, नाशिक) व ममता सतीश चौधरी (२५, इच्छादेवी पोलिस चौकीमागे, जळगाव)…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आला. यानंतर पुन्हा संबंध ठेवू देण्यास नकार देण्यात आल्याने फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी या १७ वर्षीय पीडितेने भुसावळ शहर पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागातील अल्पवयीन तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर सन २०१७ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान शहरातील एका भागात निर्जनस्थळी अत्याचार करण्यात आला व पुन्हा शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्यानंतर तरुणीने नकार दिल्याने आरोपीने सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली वारंवार धमकी देत असल्याने या तरुणीला त्रास असह्य झाला व शेवटी तिने घडलेल्या प्रकाराबाबत घरच्यांना…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले दोन रेकॉर्डवरील गुन्हेगार जळगाव शहरात येवून दि.१६ डिसेंबर रोजी सायंकाळी हातात सुरा घेवून दहशत माजवीत असतांना एमआयडीसी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी. पोलीस स्थानकाच्या हद्यीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार 1) स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर, (वय २०) रा. डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव, 2) निशांत प्रताप चौधरी, (वय २०) वर्ष, रा. डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव यांना पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांचे आदेशान्वये दिनांक १९/१०/२०२३ रोजी पासुन ०२ वर्षाकरीता जळगाव जिल्हयातुन हद्यपार करण्यात आले होते. सदरचे हद्यपार इसम हे जळगाव शहरात येवुन दहशत माजवीत असल्याची माहीती…

