Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसची दुचाकीला जबर धडक : विद्यार्थिनी जागीच ठार
    क्राईम

    बसची दुचाकीला जबर धडक : विद्यार्थिनी जागीच ठार

    editor deskBy editor deskDecember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर : वृत्तसंस्था

    गेल्या काही वर्षापासून राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आज सोमवार रोजी लातूर शहरात सकाळच्या सुमारास झालेल्या खासगी बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच ठार झाली. या अपघातात एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनास्थळी नागरिकांची माेठ्या संख्येने गर्दी जमली हाेती.

    मिळालेली माहिती अशी कि, लातूर शहरातील सम्राट चौकात आज सकाळी आठ वाजता खासगी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात घडताच काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामधील दुचाकीचा पुढचा भागाचे माठे नुकसान झाले हाेते.

    दरम्यान या अपघातात एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी जागीच मृत्यू झाला. अन्य एक युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. या युवकास उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामुळे सम्राट चाैकातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली हाेती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘काँग्रेसमध्ये नाही, आमच्यात या’; शरद पवार गटाला ‘या’ नेत्याने दिली खुली ऑफर !

    June 15, 2026

    ‘कोल्हापूर गॅझेट स्वीकारा, आठ दिवसांत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करा’; शाहू महाराजांच्या भेटीनंतर मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी

    June 15, 2026

    ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम?; ठाकरे गटाचे सर्व ९ खासदार एकजूट असल्याचा दावा !

    June 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.