Author: editor desk

मेष स्वतःसाठीही थोडा वेळ घालवा. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमच्या जबाबदाऱ्या वाटून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकाल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ दिल्याने तुम्हाला अपार आनंद आणि आध्यात्मिक शांती मिळेल. वृषभ तुमच्या आवडीनुसार कामांमध्ये वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे मानसिक शांतीही मिळेल. आता तुम्ही मनाच्या आवाजाला प्राधान्य द्या, तुम्हाला नवीन संधी मिळतील. जे भविष्यात फायदेशीर ठरेल. मिथुन दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी येतील. पण दुपारनंतर परिस्थिती तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल. हितचिंतकांची मदत तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि युवकही त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय आणि गंभीर होतील. कर्क आज तुम्हाला फोनद्वारे किंवा नातेवाईकाकडून महत्त्वाची माहिती मिळेल.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना आज ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरही उपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. फेब्रुवारी 2024 मध्ये अडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा झाली तेव्हा त्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला. अडवाणी म्हणाले की, ‘आज मला मिळालेला भारतरत्न मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारत आहे. हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत. यामध्ये सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक 02 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी भंडाऱ्यातून समोर आली आहे. चारचाकीची दुचाकीला धडक बसल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तुमसर मार्गावरील खापा येथील घटना असून पती-पत्नीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर कार पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. अपघातात भोजराम कोल्लू राणे (५५) तर रत्ना भोजराम राणे (५०) रा.सालई खुर्द अशी मृतकांची नावे आहेत. तुमसर तालुक्यातील सालई खुर्द येथील भोजराम राणे आपल्या पत्नी रत्ना यांच्यासह मोटारसायकलने तुमसर येथे एका नातेवाईकाकडे गेले होते. त्यांना भेटून आपल्या गावाकडे परत जात असताना खापा शिवारात विरूद्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मध्यस्थीच्या माध्यमातून झालेल्या विवाहानंतर अडीच महिने संसार केल्यानंतर माहेरी गेलेली नववधू बेपत्ता झाल्याची घटना घडली. लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्यांसोबत संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे. यामध्ये वरपक्षाची अडीच लाखात फसवणुक झाली असून याबाबतची तक्रार एमआयडीसी पोलिसात दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, समाजात मुलींची संख्या घटत असताना उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढत असल्याने तरुणांच्या लग्नासाठी मुली मिळणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दलालांच्या माध्यमातून व ओळखीतून मुलीकडील व्यक्तींना पैसे देऊन लग्न लावले जात असल्याने तालुक्यातील बिलवाडी येथे असाचा प्रकार उघडकीस आला आहे. या गावातील समाधान पंढरीनाथ पाटील या तरुणाचा विवाह मध्य प्रदेशातील निर्मला पावरा या तरुणीशी…

Read More

रावेर : प्रतिनिधी सावदा शिवारातील कोचूर रोडवरील एका शेतात काम करणार्‍या सालदाराचा शेतातील खोलीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, 30 रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत सुभाराम रिच्छू बारेला (45, आंबळी, ता.झिरण्या, जि.खरगोन म.प्र) याचा खून करण्यात आला होता. सावदा पोलिसांनी अवघ्या चार तासात खुनाची उकली केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. सुकलाल रतन लोहारे (रा.नेपानगर) व अर्जुन मुन्ना आवासे (बर्‍हाणपूर मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुन्या वादातून हा आरोपीनी हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, सावदा ते कोचूर रोडवर असलेल्या गट नं.656 ही शेतजमीन लोकेश सुभाष बेंडाळे व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. पाच जणांच्या या यादीत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरे यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आलेल्या माजी आमदार नीलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. वर्ध्यातून अमर काळे यांना तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांना संधी देण्यात आली…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी विहिरीचे खोदकाम करीत असताना मातीचा काही भाग खचला. त्यामुळे खोदकाम करणारा मजूर ३० ते ४० फूट खोल असलेल्या विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकला. भुसावळ पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर या मजुराला सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. वरणगाव रोडवर लकीबानगर येथे शनिवारी दुपारी एक वाजता ही घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील शशिकांत श्रीकांत तायडे (वय ३५) असे या मजुराचे नाव आहे. उन्हाळ्यामुळे भुसावळला पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लकीबानगरातील एका घरमालकाने रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील काही मजूर विहिरीच्या कामासाठी बोलावले होते. विहिरीतील कचरा काढण्यात आला. यानंतर विहिरीच्या निम्म्या भागावर सिमेंटचा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातून अमळनेरात विक्रीसाठी येणारा ९ लाख २० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. शुक्रवारी सायंकाळी जळोदा शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात धुळ्याच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाहनचालक छोटू रमेश भिल (३१) आणि क्लीनर सुनील आसाराम भिल (३०, दोन्ही रा. हॅकळवाडी, ता. धुळे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मध्य प्रदेशातून एक पिकअप व्हॅनमधून अमळनेरात गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिस पथकाने जळोद गावाजवळ हातेडहून अमळनेरकडे जाणारे वाहन अडविले. चालकाकडे विचारपूस केली असता, त्याने मध्य प्रदेशातील एका शेतातून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली. या वाहनात ९…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला व्यवसायात जास्त फायदा होईल. विद्यार्थी आज नवीन प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक असतील. वैवाहिक जीवनात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. महिलांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. राजकारणाशी संबंधित लोकांचे पद वाढेल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. तुम्हाला कोणत्याही निर्णयात कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. खेळाशी निगडित लोकांना त्यांच्या प्रशिक्षकाकडून काही महत्त्वाचे शिकण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात सुरू असलेले मतभेद आज संपतील. आज तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. नवीन काम करण्यास उत्सुक असाल. आ मिथुन डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना…

Read More