Author: editor desk

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार आता जोमाने सुरु आहे. दिवसेंदिवस त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “जयश्रीताईंना हात म्हणजे विकासाला साथ” या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत. शहराच्या विविध भागात जयश्री महाजन यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत सहभागी नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि ‘विकासाची साथ’ या घोषणांनी शहरातील वातावरणात नवी चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. जयश्री महाजन यांच्या शहर विकासाच्या अजेंडाला आता जनतेतून भक्कम पाठबळ मिळत असून, त्यांच्याकडे शहरातील आगामी नेतृत्व करणारा एक…

Read More

मेष राशी आज नोकरीच्या ठिकाणी विश्वासू व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. म्हणून, आपण अत्यंत सावध आणि सावध असले पाहिजे. नोकरीत तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे काही सहकाऱ्यांना हेवा वाटेल. राजकीय प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाणे घातक ठरेल. आज आर्थिक स्थिती मजबूत असेल. एखाद्या व्यावसायिकाला करारातून मोठा फायदा होऊ शकतो. कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला मित्राकडून पैसे मिळतील. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याबरोबरच उत्पन्नातही वाढ होईल. हरवलेली कोणतीही मौल्यवान वस्तू पुन्हा सापडू शकते. वृषभ राशी नोकरीत पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी मिळेल. सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. उद्योग विस्ताराची योजना यशस्वी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील गलंगीच्या पोलीस चौकीजवळ १० रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका बलेनो चारचाकीमध् ५ किलो ३३५ ग्रॅम वजनाच्या लाख ८ हजार ७०० रुपर किमतीचा गांजा घेऊन जातान चोपडा ग्रामीण पोलिसांनी कारवा केली. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील मोहम्म खान सरताज अली खान (क ३४), तनवीर मदनकुमार तनवी माधव (वय २०), खाऱ्यापाडा येथील अमर हरदास पावरा (व २९) व शिरपूर तालुक्यातील महादेव दोदवाडा अजय वनसिं पावरा (वय २३) हे आपल्य ताब्यातील चारचाकी बलेनो का (टीएस- ३४, जे-५५९४) २ गांजाची वाहतूक करत होते. त्यांच्र ताब्यातून १ लाख ८ हजार ७०० रुपये किमतीचा ५ किलो ३३५ ग्रॅग् गांजा व ४० हजारांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा प्रचार जोरदार सुरु असून शहरातील अनेक भागात आज त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.सोनवणे यांना प्रेमाने मिठी मारून साद दिली आहे. यावेळी अनेक भगिनी डॉ.सोनवणे यांचे औक्षण करून विजयाचा आशीर्वाद देऊ लागले आहे. दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील श्रद्धा कॉलनी, धांडे नगर, विवेकानंद नगर, किसनराव नगर, राजीव गांधी नगर, हरी विठ्ठल नगर, वाघ नगर, जिजाऊ नगर, आरएमएस कॉलोनी, आशा बाबा नगर या परिसरात डॉ.अश्विन सोनवणे यांचा प्रचार दौरा असताना या परिसरातील नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे यांना घरात बोलवून औक्षण केले तर डॉ.सोनवणे यांनी जेष्ठ नागरिकांचे…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : प्रभू श्रीरामा, दशकातील विकासाची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी बळ दे, नागरिकांचे माझ्यावरील आशीर्वाद कायम असू दे…जळगावला विकास पर्व कायम ठेवण्यासाठी विजयश्री तर हवीच, मात्र दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे… अशा शब्दात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी प्रार्थना करून नविन बसस्थानक समोर प्राचीन चिमुकले श्रीराम मंदिर येथे आशीर्वाद घेतले. आ. राजूमामा भोळे यांनी सोमवारी दुपारी चिमुकले श्रीराम मंदिर येथे दर्शन घेत प्रचार रॅलीला प्रारंभ केला. तेथून भजे गल्ली, गांधी नगर, ओंकार नगर, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, गणेश नगर परिसर, डॉ. आंबेडकर मार्केट मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात…

Read More

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली-कडगाव-शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. जळगाव ग्रामीणच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही सुद्धा दिली. गुलाबराव देवकर यांनी भादली, शेळगाव, कडगाव, सुजदे, देऊळवाडे, भोलाणे, कानसवाडे आदी गावांना प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. महिला, शेतकरी व बेरोजगारांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडीने सादर केलेल्या जाहीरनाम्यातील पंचसूत्रीची माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, राष्ट्रवादीचे…

Read More

धरणगाव / जळगाव दि. 11 – नांदेड, साळवा, रोटवद आणि परिसरातील गावागावात नुकताच गुलाबराव पाटील यांचा जंगी प्रचार दौरा पार पडला. जंगी रॅलीत हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होत असल्याने “भाऊंनी आपल्या माणसांसाठी अहोरात्र झटून काम केलेय” – असे सांगत अनेक ग्रामस्थांच्या मनातला विश्वास दृढ झाला आहे. त्यांच्या कार्यामुळेच प्रत्येक गावांमध्ये पाणी आणि रस्त्यांची सोय झाली. वारकरी संप्रदायाच्या सेवा-भावनेला त्यांनी नेहमीच मान दिला, आणि याच कार्यामुळे सर्वसामान्य माणसांपर्यंत त्यांची ओळख एक खंबीर, कर्तव्यनिष्ठ नेत्याची बनली आहे. प्रचारा दरम्यान सर्वसामन्याच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक हाकेत आणि प्रत्येक जयघोषात, जनतेच्या मनातला विश्वास झळकत होता – “गुलाब भू च मंत्री होणार ! अश्या भावना भावना…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील लहान विक्रेते आणि रस्त्यावरील छोटे व्यावसायिक जयश्री महाजन यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आज (दि.११) हरेश्वर नगरातून आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या असंख्य नेत्यांसह कार्यकर्ते, समर्थक, आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सकाळी ८ ते १२ दरम्यान प्रभाग क्रमांक ९ मध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी काढलेल्या प्रचार फेरीचा व्हिडीओ बातमीसाठी. या प्रचार फेरीचा शुभारंभ हरीहरेश्वर मंदीर द्रौपदी नगर येथे झाला. त्यानंतर शर्मा सांडू कंपनी, प्रितम स्वेअर्स, देवकीनंद हॉल, दिलासा व्यसनमुक्ती केंद्र, बेंडाळे स्टॉप, कृष्णा…

Read More

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : विरोधकांनी ॲड. रोहिणीताई खडसे यांच्यावर कितीही टिका केली तरी जनसेवेचा ध्यास घेतलेल्या व नाथाभाऊ यांच्याकडून विकासाचा वारसा घेतलेल्या ॲड.रोहिणी ताई खडसे या निश्चितच विजयी होतील, असा विश्र्वास बोदवड बाजार समिती संचालक तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे यांनी व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले. ॲड. रोहिणीताई खडसे यांचा राजकारणात प्रवेश झाल्या नंतर त्यांनी स्व कर्तृत्वातून आपल्याला मिळालेल्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांची सुरुवात मुक्ताईनगर तालुक्यात आदिशक्ती मुक्ताई सह सूतगिरणी चेअरमन म्हणून झाली. त्यांनी सूतगिरणीची धुरा आपल्या हाती घेतली तेव्हा सुतगीरणीचे काम अपुर्ण अवस्थेत होते. इमारती खंडहर प्रमाणे झालेल्या होत्या. कोणतीही मशिनरी नव्हती. ॲड.…

Read More

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदासंघ निवडणुक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय कृषी मंत्री खा .शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा मुक्ताईनगर येथे संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, आ शिरीष दादा चौधरी, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख परब, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, माजी आमदार अरुण पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटिल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार , डॉ जगदीश पाटील, महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगरच्या उमेदवार ॲड. रोहिणी खडसे, भुसावळचे उमेदवार डॉ राजेश मानवतकर, रावेरचे उमेदवार…

Read More