Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरात बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची बैठक पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांनी बोलावली होती. त्या बैठकीत विविध विकास कामाबाबत चर्चा झाली त्याचबरोबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पुर्णाकृती स्मारक उभे करण्यात यावे अशी चर्चा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व खा.उन्मेषदादा पाटील यांनी नगरसेवकांच्या बैठकीत केली. त्यावरून मंत्री महोदयांनी तात्काळ मुख्याधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकर मार्गी लावा असे आदेश दिले.त्याप्रसंगी अँड.संजयभाऊ महाजन,शिरिषआप्पा बयास,पी.एम.पाटील सर,माधुरीताई अत्तरदे,सौ.अंजली विसावे,पप्पू भावे,कैलास माळी सर,वासुदेव चौधरी,विजय महाजन,ललित येवले,कडुअप्पा बयास,भालचंद्र माळी,विलास महाजन,गुलाबराव मराठे,अहमद पठाण,नंदकिशोर पाटील,भूषण धनगर,अजय चव्हाण,श्रीमती उज्वला पारेराव इत्यादी उपस्थित होते.

Read More

धरणगाव  : प्रतिनिधी शहरातील महात्मा गांधी उद्यान आबालवृद्धांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार असून येणाऱ्या काळात अद्यावत स्विमिंग टॅंक उभारणार आहे. उपजिल्हा रुग्णालय व शासकीय विश्रामगृह साठी प्रस्ताव मंजुरी साठी पाठविला असून लवकरच मंजुरी मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. शासनाने दिव्यांग नागरिकांकरीता सुधारीत विकास धोरण आणले असून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय ! घेतला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे पुनर्वसन होणार असून दिव्यांग बांधवांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असून दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन व प्रशासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव येथे दिव्यांग मेळावा व…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील नेते मंडळींनी केलेले वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी आता राज्यपालांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याने आता त्या मंत्र्यावर कारवाईची अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे गटात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. काय होते प्रकरण ? शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं होतं. अब्दुल सत्तार यांना पदावरून काढण्याची मागणी झाली होती. त्यांच्या शासकीय निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण आणखी पेटलं होतं. या संदर्भात माहिती राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी दिली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्याबाबत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात सुरु असलेली भारत जोडो यात्रा सुरु आहे याच दरम्यान यात्रा जेव्हा राज्यात होती तेव्हा सावरकर यांच्याबद्दल बेताल विधान करून मोठा वाद निर्माण झाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांनी एक विधान केले आहे. शुक्रवारी त्यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जय सियाराम म्हणण्याचा सल्ला दिला होता. तसेच जय श्रीराम व जय सियाराममधील फरकही स्पष्ट करून सांगितला होता. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात होती. तिथे आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी ‘जय श्रीराम’, ‘जय सियाराम’ व ‘हे राम’च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले – ‘जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जिल्हा समाज कल्याण जिल्हा परिषद जळगाव विभागाच्या व दिव्यांग संमिश्र केंद्र तसेच विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, वैसाका भरत चौधरी, जिल्हा सेवा प्राधिकरण कुमावत मॅडम यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जीएस ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव पर्यंत रॅली काढण्यात आली होती समारोपाच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव योगेश पाटील व जिल्हा निवडणूक शाखा नायब तहसीलदार हंसराज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचे स्वागत केले. तदनंतर रॅलीतील सर्व सहभागी विद्यार्थी दिव्यांग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य  करणारे निलंबित स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तात्काळ अटक करण्याचे निवेदन आज दि ३ रोजी मुक्ताईनगर बोदवड व रावेर मतदार संघातील आ.चंद्रकांत पाटील व सकल मराठा समाज बांधवानी आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना निवेदन देत तत्कात या अधिकाऱ्याला अटक करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे कि, मराठा समाजाविषयी अतिशय घृणा बाळगून समाजाविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक तसेच संताप जनक वक्तव्य केलेली संभाषण क्लिप व्हायरल झाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांचेवर निलंबनाची कारवाई होऊन त्यांचेवर जळगाव येथे फिर्यादीवरून “दि.१५ सप्टेंबर २०२२” रोजी गुन्हे दाखल देखील…

Read More

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आताची तिची पोस्ट तीला खूप महागात पडली आहे. प्राजक्ताने काही बोल्ड फोटो शेयर केले आहेत. या फोटोला कॅप्शनही तितकेच भन्नाट दिले आहे. त्यामुळे प्राजक्ता आता भलतील ट्रोल होत आहे. ‘जर तुमचे शरीर सुंदर शेप मध्ये असेल तर बिनधास्त दाखवायला हवं’ असं ती म्हंटली आहे. पण ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नाही’, ‘तुझी सई ताम्हणकर होत चाललीय’, ‘तुला अशा बोल्डनेसची गरज नाही’, ‘तुझ्याविषयीचा आदर कमी होत चाललंय’ अशा अनेक कमेंट तिच्या फोटोंवर आल्या आहेत. तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सोशल मिडीयावर दिसणारे व्हिडीओमुळे आता अल्पवयीन मुल सुद्धा गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरामध्ये दहावीत शिकणारा एका विद्यार्थ्याने दुसरा विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू हल्ल्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून जखमी विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमी विद्यार्थ्याला 19 टाके लागले आहेत. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडिल एका खासगी शाळेत शिकणाऱ्या पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं असून या घटनेचा परिसरातील नागरिकांनी चित्रित केलेला व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून घेतला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतांना शिंदे गटाचे आमदारांवर मेरा बाप चोर है! ह्या डायलॉगचा संदर्भ देत निशाणा साधला होता. यामध्ये जे आमदार सोडून गेले त्यांना त्यांची मुलं, नातेवाईक गद्दार आहे, असं म्हणतील. यांनी स्वतःची राजकीय कबर खोदली आहे. ते प्यारे झाले अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यावरच शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी राऊत यांना प्रत्युत्तर देतांना जीभ घसरली होती. आ.संजय गायकवाड यांनी राऊत यांच्यावर एकेरी भाषा वापरत शिवीगाळ करत जोरदार टीका केली होती. यावर संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्हाला शिव्या देतात, यापेक्षा अजून चांगल्या देता येतात.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वा बांभोरी प्र चा आज दि ३ रोजी रात्री 2.15 येथे लाल रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले सादर वाहन पुढील कारवाई साठी तहसील कार्यालयात जमा केले आहे. सदरची कारवाई नितीनकुमार देवरे यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मण सातपुते निवासी नायब तहसिलदार अमोल पाटील मंडळ अधिकारी पाळधी, प्रवीण बेंडाळे मंडळ अधिकारी साळवा, तलाठी पठाण, पंकज शिंदे यांनी केली.

Read More