लाखो रूपयांचे मोठे नुकसान; आगीचे कारण अस्पष्टजळगाव प्रतिनिधी । । एमआयडीसीतील मानराज सुझुकी शोरूममधील सोलार ईलेक्ट्रीक पॅनलला बुधवारी ८ जानेवारी रोजी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताचा जळगाव महानगर पालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. या आगीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.जळगाव जिल्ह्यात आज राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन याचा विद्यापीठात दौरा आहे. यानिमित्ताने जळगाव विमानतळ येथे त्यांचे आगमन झाले. त्याचा ताफा या मार्गावरून असतांना महामार्गावरील मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी घेतले ताब्यात६ जानेवारी २०२५: एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगावचे पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, जळगाव शहरातील सागर हॉटेल व लॉजमध्ये वेशा व्यवसाय चालवला जात आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस स्टेशनला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.त्यानंतर, पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पोलिसांच्या एक पथकाची रचना केली आणि त्यात पोसई राहुल तायडे, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ २७४५ राजेंद्र कांडेकर, मपोहेका सुनंदा तेली, पोकों इम्रान बेग, पोकों तुषार गिरासे, पोकों राहुल घेटे आणि पोकॉ छगन तायडे यांच्यासह दोन पंच आणि एक डमी ग्राहक देखील पथकात सहभागी…
बालदिनानिमित्त आ. भोळेंनी भरवली मिठाई जळगाव (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळे यांना बालदिनी दि. १४ नोव्हेंबर रोजी एका चिमुरडीने “विजयी भव” “आमचे मामा, राजूमामा” असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी चिमुरडीचे कौतुक करून आ. राजूमामा भोळे यांनी तिला धन्यवाद दिले. पिंप्राळा भागातील निवृत्ती नगरातील रहिवासी आरोही निकम या ७ वर्षीय चिमुरडीने “बालदिनी” आ. राजूमामा भोळे घरी भेटीला आले असता, त्यांना शुभेच्छांपर ग्रिटींग कार्ड भेट दिले. ग्रीटिंग कार्डच्या पहिल्या पानावर “विजयी भव” व उघडल्यावर “आमचे मामा, राजूमामा” असे लिहून आरोहीने आ. भोळे यांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी आरोही हिला मिठाई भरवून आ. राजूमामा भोळे यांनी बालदिनानिमित्त…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जामनेर विधानसभा मतदारसंघात राज्याचे संकट मोचक चांगलेच अडचणीत सापडले असून केवळ 11000 फूलीच्या भरोसे तक दुरून उभे आहेत. मात्र मतदार हा संकट मोचकाचा कष्टाचा पैसा घेऊन तुतारी वाजवणार असल्याचे बोलले जात आहे. मतदार संघात अनेक लोक संकट मोचकाचे स्टेटस ठेवतात आणि अंतर्गत सुर मात्र लावत आहे तुतारी वाला माणूस पाहिजे. असे चित्र या मतदारसंघात निर्माण झाले आहेत. स्टेटस लावणं म्हणजे कोणीही बगलबच्चे संकट मोचकाजवळ आपल्याविषयी कान भरणार नाहीत व आपल्याला त्रास होणार नाही म्हणून स्टेटस लावून अंतर्गत फील्डिंग लावली जात आहे. सामाजिक गणित या मतदारसंघात बिघडलेले आहे अनेक लोक लांब चालले गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात फेरबदल…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राज्याचे संकट मोचक यांचे परवा मध्यरात्री मराठा समाजाच्या एका युवकाने पाय धरून भाजपाला कामाला लागण्याची विनंती केली. परंतु गेल्या दहा वर्षात एरंडोल तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांना तर संपवलं त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतेही संपवले मग यांच्यावर विश्वास कसा ठेवणार. परदेशींच्या विनवण्या सुरू आहे परंतु नगरपालिका निवडणुकीत परदेशी ना बाजूला सांगायचं काम या गद्दार सेनेकडून होईल म्हणून काडकरांची सुपारी आता चालेल का हा प्रश्न एरंडोलकरांना पडलेला आहे. भाजपाचे युवक मात्र वेटिंगवर आहे नको रे बाबा तो नाहीतर सहकार मध्ये देखील तालुक्याला नेतृत्व करू देत नाही त्यामुळे ही वेळ आता त्याला हाकलण्यात आले आहे. अशी जाणकारांची मते निर्माण…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : मराठा समाजाला निवडणुकीपुरते हाताशी धरायचे आणि पाच वर्ष सालदारासारखे वागणूक मराठा समाजाच्या नेत्यांना द्यायची ही प्रवृत्ती जळगाव जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. जामनेर मधील मराठा समाज महाजनाविरुद्ध पेटला असून चांगलाच घाम फुटलेला आहे.पैशांच्या जीवावर विकत घेण्याची भाषा महाजनांची सुरू आहे परंतु आता मराठा समाज या गोष्टीला थारा देणार नाही असे चित्र जामनेर विधानसभा मतदारसंघ निर्माण झाले आहे. जामनेर विधानसभा मतदारसंघात असामी पाटलांना आपल्या हाताचे बहुले करण्याचा प्रयत्न संकटमोचकांनी केला आहे त्यांना लॉलीपॉप देऊन विकत घेण्याची भाषा सुरू झाली आहे. पिस्तुल्या आता अडचणीत आलेला आहे त्याला जागा दाखवण्याची वेळ आली आहे संकट मोचक आता विकासाची…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राजकारण ,समाजकारण किंवा पक्षीय संघटन यात एखाद्या चुकीच्या गाेष्टीला स्पष्टपणे नाही म्हणण्याची ताकत आण्णासाहेब डाॅ.सतीष पाटील यांच्यात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात शब्दाला पक्का, साहेबांचा निष्ठावंत आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख झाली आहे. एखाद्या गाेष्टीला नाही म्हटले तर त्यांचा नाही कधीच हाेकारात बदलणार नाही, हे माहिती असल्याने अनेकांना त्यांच्यावर विश्वास टाकला. संघटनेत त्यांच्या नावामुळे शिस्त टिकून राहिली. बेडधकडपणा, स्पष्टवक्तेपणा, निष्ठावान आणि कर्मसिद्धांती ही वैशिष्ट्ये असलेल्या अण्णासाहेब डाॅ.सतीष पाटील यांनी कधीही राजकीय नफा -नुकसानीचा विचार करून काेणते वक्तव्य केले नाही किंवा काेणत्या विषयावर काेणाकडे ठरवून प्रतिक्रिया दिली नाही. डाेक्यात शरद पवारांप्रति निष्ठा ठेवून जाे -जाे त्यांच्याविराेधात येईल त्याच्यावर…
लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत 70 हजार मतं माशाल्ला मिळाली होती. परंतु हे मत आता टिकतात की नाही ही शंका निर्माण झाले आहे यातील प्रमुख कारण म्हणजे मशाल मध्ये असलेली गट बाजी व जळगाव शहरातील मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांनी मशालच्या उमेदवाराविषयी व्यक्त केलेली नाराजी पुढे येत आहे. यामुळे मशालला लोकसभेचे मत टिकूनही अवघड परिस्थिती निर्माण झाले आहे. मशाल चे उमेदवार सामाजिक गणितात आहेत परंतु आतून सर्व पोखरल गेले आहे अशी स्थिती असून महापालिकेचे राजकारण देखील याला कारणीभूत आहे मेहरून मध्ये तर हिंदू मुस्लिम मतांची विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फार काही चांगली स्थिती…
पारोळा प्रतिनिधी । पारोळा-एरंडोल मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोलदादा पाटील यांना अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठींबा दिला आहे. याबाबत संघाच्या वतीने पत्र देवून आमदार चिमणआबा पाटील यांना देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.दिलीप पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, जिल्हा सदस्य अमोल पाटील, शेखर पाटील यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची भेट घेवुन जाहीर पाठींबा बाबतचे पत्रक सुपुर्द केले. प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे एरंडोल विधानसभा अध्यक्ष कुणालभाऊ महाजन उपस्थित होते.
साहेब त्यांना मंत्री करणार : आमदार रोहित पवार यांचे आश्वासन ! लाईव्ह महाराष्ट्र न्युज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निष्ठावंतांच्या यादीत डॉक्टर सतीश पाटील यांचे नाव आहे तुम्ही त्यांना आमदार करा साहेब सतीश अण्णांना मंत्री करतील असे आश्वासन कासोदा येथील जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी दिल्याने जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत रोहित पवार यांचा जयजयकार केला. कासोदा येथील जाहीर सभेत रोहित पवार बोलताना म्हणाले की. शरद पवार यांनी अनेक वेळा आम्हाला जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत दोघा तिघांचे नाव घेताना डॉक्टर सतीश पाटील यांचे नाव त्यांच्या तोंडात कायम असते. एरंडोल पारोळा तालुक्यातील जनतेने डॉक्टर सतीश पाटील यांना आमदार केले…

