Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

शहरातील चित्रा चौक परिसरातील एका दुकानातून पाण्याच्या मोटारची चोरी झाली होती. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात येऊन प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपस सुरु असल्याने त्यातील एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पाण्याच्या मोटार सह चोरून नेलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त केली आहे. जळगाव शहरातील चित्रा चौकातील शर्मा बिल्डिंग प्लॉट नंबर १६९ येथे जय लहरी ट्रेडर्स या दुकानाचे शटर चे कुलूप तोडून आत प्रवेश करून 3,200/- रुपये किमतीची एक शाप कंपनीची एक एचपी ची पाण्याची मोटर 2) 1,800/- रूपये किमतीची एक शार्प कंपनीची एक एचपी ची पाण्याची मोटर 3) 60,900/- रुपये किमतीची…

Read More

जळगाव: पाचोरा येथील बडगुजर समाजाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार असल्याची दिवसभर चर्चा होती. चर्चेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे बडगुजर समाजाचे आज अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार अशी सर्वत्र चर्चा होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून शासकीय दौरा नसल्याचे देखील माहिती समोर आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बडगुजर समाजाच्या अधिवेशनाला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने येणार असल्याची माहिती विश्वासने सूत्रांकडून मिळालेली आहे. यावेळी पालकमंत्र्यांसह अन्य नेते मंडळांची उपस्थित राहणार आहे.

Read More

९ रोजी होणार पुढील सुनावणी ! जळगाव : शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोण असणार ? याबाबतचा निर्णय ५ जानेवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथील मॅट मध्ये होणार होता. याकडे अधिकाऱ्यांसह, नगरसेवक व जळगावकर नागरिकांचेही लक्ष लागले लागले होते. पण या प्रक्रियेला परत एकदा कोर्टाने तारीख देऊन प्रकरण पुढे ढकलले आहे. मनपाच्या आयुक्तपदावर असलेल्या डॉ.विद्या गायकवाड यांच्या जागी परभणी महानगरपालिकेतून आलेले देविदास पवार यांना आयुक्त पदाची सूत्र देण्यात आले होते. त्यांनीही जळगाव महानगरपालिकेची तात्काळ सूत्रे हाती घेतली होती. पण कार्यकाळ पूर्ण झाला नाही आणि कोणतेही सबळ कारण न देता अचानक बदली झाली कशी ? म्हणून या बदली विरोधात डॉ.विद्या गायकवाड यांनी मॅट (महाराष्ट्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील जळगाव धुळे महामार्गांवर खोटे नगर जवळ एका टॅक्टर ने दुचाकी स्वाराला जबर धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खोटे नगरहून बांभोरी जाणाऱ्या महामार्गावर दुचाकीने एका महाविद्यालयात पेपर देण्यासाठी जात असलेल्या दोन मित्रांच्या दुचाकीचा व टॅक्टरचा भीषण अपघात झाला कि, ३० वर्षीय तरूण प्रश्नात भागवत कोळी (वय ३०) गवखेडा ता.रावेर हा जागीच ठार झाला आहे. याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले असता त्याला सीएमओ दीपक जाधव यांनी मयत घोषित केले आहे. तर दुसरा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील(वय २३) गवखेडा ता.रावेर हा जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, टॅक्टरहि पलटी…

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांने दिले निवेदन धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध विकास कामांसह वडा नदी पात्रासह धरणगावपर्यंत नवीन पाईप लाईनसाठी निधी मिळावा, या मागणीसाठी आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र देत निधीची मागणी करण्यात आली. यामुळे धरणगावची पाणी समस्या कायमची सुटून धरणगावच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे. मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील विविध विकास कामांसाठी तसेच गुळ नदी प्रकल्प ते धावडा नदी पात्रात पाण्याचे आवर्तन घेत असतांना मोकळ्या पत्रातून घेतले जात होते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. त्यामुळे याठिकाणी बंदिस्त पाणी टाकल्यास पाण्याची बचत होईल.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज: जिल्ह्यात नुकतीच शिंदे गटाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी धरणगाव शहराच्याही शहर प्रमुख व युवा सेने जिल्हा प्रमुख पदाची निवड करण्यात आली . धरणगाव येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष विलास महाजन यांची धरणगाव शहर अध्यक्षपदी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या आदेशान्वये व युवा सेना उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र उर्फ भैया महाजन शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी निवड केली,तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांनी विलास महाजन यांची शहर प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख निलेशभाऊ पाटील,युवा नेते प्रतापराव पाटील यांनी त्यांच्या सत्कार केला. व विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय…

Read More

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा वेगवेगळ्या कंपन्यांचे 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तागत करण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दीचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने दोन चोरटे दाणा बाजार परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दाणा बाजार परिसरातून आरोपी सर्वजीत कुमार अर्जुन महतो (वय 24 रा. नया टोल कल्यानी महाराजापूर बाजार ता. तालझरी जि. साहेबगंज झारखंड) व सनी कुमार महेंदार नोणी या (वय 23 रा. नया टोल कल्यानी महाराजापूर बाजार ता. तालझरी जि. साहेबगंज झारखंड )या दोघांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्युज तालुक्यातील एका गावात भरदिवसा एका दरोडेखोराने वृध्दाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवत कपाटातून ६ लाखाची रोकड आणि ३० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांचा मुद्देमाल जबरी लूट केल्याचा धक्कादायक प्रकार आज दि २९ रोजी दुपारी घडला आहे. मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील दुसखेडा येथील रहिवासी ८७ वर्षीय वृद्ध एकनाथ पांडू पाटील गुरुवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० सुमारास त्यांचा मुलगा शेतात कामाला असताना तर घरातील महिला गल्लीत एका महिलेकडे पापड बनवण्याचे काम करताना व्यस्त होते. त्यामुळे वृध्द बाबा हे घरात एकटेच पलंगावर झोपलेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक दरोडेखोर त्यांच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने हाताला मोजे आणि तोंडाला रूमाल…

Read More

तर जिल्हा मोती बिंदू मुक्त करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन मुदतीत व दर्जेदार बांधकाम व सुंदर वास्तू उभारल्याबद्दल मंत्री महोदयांनी केले कौतुकनशिराबाद/जळगाव, दिनांक २५ (प्रतिनिधी ) : नशिराबाद हे बाजारपेठेचे व व लोकवस्तीचे मोठे शहर असून बेरोजगारांच्या गरजा लक्षात घेता नशिराबाद – उमाळा परिसरात मोठा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. ते पुढे म्हणाले की, नशिराबादच्या विकासासाठी आपण भरीव निधी दिला असून यातील नगर विकास व डीपीडीसी मधून १० कोटींची कामे सुरु आहेत. CRF व बजेट अंतर्गत नशिराबाद ते सुनसगाव या ५ किमीच्या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर आहे. यात गावाजवळील भातातील दोन्ही बाजूला कॉन्क्रीट गटारी व काँक्रीट…

Read More

जळगाव – महापालिकेची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त देविदास पवार होते. विषयपत्रीकेवरील प्रस्ताव सुरू करण्यापूर्वीच उपमहापौरांवर ठेकेदाराना कामे न करू देण्याबाबतचा आरोप त्याच्यावर करत महासभेच गदारोळ झाला. भाजपच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी आरोप करत शिवसेनेचे उपमहापौरांनी प्रभु श्रीरामचंद्र यांचा उपमहापौरांनी अपमान केला असून रामा पेक्षा रावण त्यांना श्रेष्ठ वाटत आहे. त्यांना त्यांच्या पदावर बसण्याचा अधिकार नसून त्यांनी त्या खुर्चीवर व व्यासपीठावर बसू नये, शिवसेनेचे इतर सदस्य त्यांना पाठराखण करत आहे असे आरोप केले. तसेच उपमहापौर यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला प्रभु श्रीरामचंद्र यांचा अपमान करण्याचा कोणताही उद्दीष्ट…

Read More