Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील येथे वावडदे जवळ गुजरात पासिंग ची मारुती कंपनीची ऑडी चे मागच्या टायर फुटल्याने गाडीला अपघात होऊन गाडीतील प्रवासी सुखरूप आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की जळके येथून वावडदा जवळ जळगाव येथील गुप्ता सेठ यांच्या शेताजवळ मारुती कंपनीची गाडी GJ 01 KA 0981 या गाडीचे मागचे टायर फुटले यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने रस्त्यावर दोन-तीन पलंत घेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारी जवळ रुतली अपघातावेळी गाडीमध्ये पाच प्रवासी होते त्यात प्रामुख्याने दोन महिलांचा समावेश होता मात्र किरकोळ सोडल्यास कोणालाही मोठी अशी इजा झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील प्रवासी हे जामनेर येथील आपल्या नातकाचे लग्न समारंभ आटपून गुजरात येथील…

Read More

प्रतिनिधी प्रवीण पाटील: जळगाव तालुक्यातील वावडदा येथे आठवडी बाजार भरला होता. मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरट्यांनी मोबाईल चोरीचा प्रयत्न करीत असताना काही तरुणांनी त्याला पकडले.वावडदा येथे आठवडे बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती या गर्दीचा फायदा घेत जळगाव येथील तरुण मोबाईल चोरी करीत असल्याच्या संशयावरून त्या ठिकाणी उपस्थित चेतन कापडणे गोलू सर्वे गोलू पाटील या तरुणांनी त्याला पकडले संबंधित तरुणांनी या संशयित आरोपीला तात्काळ म्हसावद येथील पोलीस ठाण्यात जमा केले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगर परिसरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली तर पोलीसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगरात शनिवारचा बाजार असतो. त्या बाजार आलेल्या एका मुलीची छेड काढल्याचा प्रकार  शनिवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. या मुलीच्या गटातील एकाने आझाद नगरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले होते.…

Read More

जळगाव प्रतिनिधी: पेटीएमची सेवा सुरू ठेवण्यासाठी केवायसी पूर्ण करा असे सांगत एकाने डॉ. राधेश्याम चौधरी  वय ४६ रा. नंदनवन कॉलनी यांची ५९ हजार ८७४ हजार रुपयात फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार २ ऑक्टोबर रोजी  जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . डॉ राधेश्याम चौधरी हे ५ सप्टेंबर रोजी घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक एसएमएस आला. पेटीएमची केवायसी पूर्ण करा अथवा तुमची पेटीएम सेवा बंद होईल. त्यासाठी  ९८८३१२०१७० या क्रमांकावर संपर्क करा असे त्या संदेशात नमूद होते. त्यानुसार डॉ चौधरी यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. फोनवर बोलत असलेल्या अनोळखी व्यक्तीने विचारल्यानुसार डॉ. चौधरी यांनी संपूर्ण माहिती…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील खंडेराव नगरात असलेल्या आजाद नगर परिसरात मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एक जण जखमी झाला असून रामानंद पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात असलेल्या खंडेराव नगरातील आजाद नगर भागात आज शनिवारी दोन ऑक्टोबर रोजी बाजार असल्यामुळे बाजारात आलेल्या मुली चेडचाड केल्याच्या कारणावरून रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलीची छेड काढण्याच्या जाब विचारण्याच्या कारणावरुन कशामुळे गटाने पहिल्या गटाला मारहाण केल्यावरून हा वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही वेळातच दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: शहरातील पारधी वाडा भागात दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी धरणगाव पोलीसांनी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत असतांना गैर कायद्याने काही लोकांनी बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला होता. यात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कायद्याचे भंग केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीसांनी दिला आहे.याबाबत माहिती अशी की, ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ००.१५ वा चे दरम्यान पारधी वाडा, धरणगाव भागातील कही महीला व पुरुष धरणगाव पोलीस स्टेशनला त्यांचे आपसातील भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलीस ठाणे अंमलदार यांनी एका पार्टीची तक्रार घेण्यास सुरुवात केली असतानाच समोरी लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन पोलीस…

Read More

धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातून झाली अभियानास सुरुवातलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाश्रमदान कार्यक्रमातून ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे सुरुवात करण्यात आली. प्रति तालुका 25 घनवन प्रकल्प साकारणार आहेत तसेच घरातील प्लास्टिक घरातील कुंडी किंवा रिकाम्या डब्ब्यात भरून ठेवून नंतर ग्रामपंचायतस्तरावर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. या स्वच्छतेमुळे कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखू शकलो याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: बिलखेडा येथे आत्मा अंतर्गत कौशल्याधारित प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम प्रसंगी आत्मा उपप्रकल्प संचालक जळगाव तडवी साहेब शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले.कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी कुऱ्हाडे साहेब , अरुण कोळी साहेब, सर्ग समिती अकोला प्रतिनिधी नितीन वारके, गावाचे सरपंच बंडू काटे, मंडळ कृषी अधिकारी किरण देसले, कृषी सहाय्यक दिलीप ठाकरे, कापूस ग्रेडर एस. एस. पाटील, राहुल पाटील गावातील प्रगतिशील शेतकरी देविदास भदाणे गुरुजी, बापू सर, कृष्णा काटे, भाऊसाहेब भदाणे, दिपक भदाणे, पोलिस पाटील, संभाजी काटे, गोपाल भदाणे इ. उपस्थित होते. नितीन वारके यांनी सेंद्रिय शेती सेंद्रिय निविष्ठा तयार करणे व…

Read More

गरजू रुग्णांना होणार मोफत औषधी वाटपलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी भादली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणी नंतर गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. भादली पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र बो येथे शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारे वाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार पंचायत समिती सभापती माननीय मान्यवरांसह शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सकाळी शिरसोली प्र.बो.येथे  आयोजित मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा वाटपाचा विशेष मोहिमेच्या शुभारंभ जळगाव उपविभागीय अधिकारी  महेश सुधोळकर  यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव तहसीलदार  नामदेवराव पाटील ,नायब तहसीलदार  विशाल सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील व शिरसोली प्र.बो.चे सरपंच प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण शिरसोली प्र.बो.ग्रा.प.सद्स्य व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व…

Read More