Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर !
    धरणगाव

    धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी २७ कोटीचा निधी मंजूर !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 19, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानांतर्गत धरणगाव शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत शासनाकडून २७ कोटी ४४ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

    याबाबत माहिती अशी की, गेल्या अनेक वर्षांपासून धरणगाव शहरात पाणी पुरवठा नियमित होत नसल्याची ओरड होती. यासंदर्भात अद्यापपर्यंत निधी मंजूर नसल्यामुळे कामकाज होत नव्हते. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला धरणगाव शहरात नवीन व वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव पाठविला. दरम्यान, शासनाने या प्रस्तावाला मंजूरी दिली असून सुमारे २७ कोटी ४४ लाख ६ हजार २७५ रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगाव तालुक्यात भव्य आध्यात्मिक सोहळा; पुरस्कार वितरणासह महंत दीक्षा प्रदान कार्यक्रमाची जोरदार तयारी

    April 19, 2026

    संतापजनक : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

    April 16, 2026

    पथराड रस्त्यावर अपघात : ७५ वर्षीय वृद्धा ठार !

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.