Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव लक्ष्मण पाटील: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केल्याबद्दल त्रिपुरा सरकार तात्काळ बरखास्त करण्यात यावी व काल रोजी त्रिपुरा घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात अन्यत्र ठिकाणी काही समाजकंटकांनी जाळवपोळ केली, त्यासंदर्भात कठोर कार्यवाही करावी. या मागणीचे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष नगरभाई मोमीन यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव पोलिस ठाण्यात व तहसिल मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रदेश सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी पोलिस निरीक्षक शेळके साहेब व नायब तहसिलदार जे. पी. भट यांना निवेदन सादर प्रसंगी सांगितले की, उत्तरप्रदेशात वसीम रिजवी याने हजरत मोहम्मद पैगंबर व पवित्र कुराण संदर्भात टिप्पणी केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: येथील जि.प.प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक  १चे शिक्षक मोसिन खान अजीज खान यांची खानदेश भूषण पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार 2021″साठी निवड करण्यात आली, त्याबद्दल शिवसेना धरणगाव तर्फे त्यांच्या सन्मान व सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील  आदिलशहा फारुकी या संस्थेतर्फे  यावर्षी दिला जाणारा खानदेश भूषण पुरस्कार व मौलाना अब्दुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांच्यातर्फे आदर्श शिक्षक 2021 साठी ह्या पुरस्कारासाठी  येथील जि.प.प्राथमिक उर्दू शाळा नंबर 1 चे शिक्षक मोहसीन खान अजीज खान यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच शाळेत विविध सामाजिक, राष्ट्रीय उपक्रम राबविल्या बद्दल यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा शिवसेना धरणगाव तर्फे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील अजिंठा हौसिंग सोसायटीत येथे काहीही कारण नसंताना एका महिलेला मारहाण करून तिच्या जवळील दुचाकी व मोबाईल जबरी हिसकावून मारहाण केल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी, दिपीका सत्यजीत सोनवणे (वय-२५) रा. अजिंठा हाऊंसिंग सोसायटी जळगाव हे कुटुंबियांसह राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीयू ४२८२) क्रमांकाची ज्यूपीटर दुचाकी आहे. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता त्या त्यांच्या घरी असतांना संशयित आरोपी सत्यजीत रविंद्र सोनवणे रा. वाघ नगर याने विवाहितेला काहीही कारण नसतांना मारहाण करून तिच्या ताब्यातील ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी व ३ हजाराचा मोबाईल…

Read More

जिल्हा परिषद , पंचायत समिती आरक्षण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँकेचे निवडणुक पार पडत नाही तोच मिनी विधानसभा निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होणार आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ता व नेता यांचे लक्ष मिनी विधानसभेकडे राहणार आहे यामिनी विधानसभेत गेल्या वेळेस भाजपाला काठावर बहुमत मिळाले होते त्यांनी काँग्रेसची काठी घेऊन आपले बहुमत सादर केले होते मात्र या वेळेस महाविकासआघाडी होणार की प्रत्येक पक्ष भविष्यातील विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या पक्षाची ताकद त्याची चाचपणी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे यात सर्व पक्षांची ताकद जरी लागणार असली तरी दोन नेत्यांचे कसब पणाला लागणार हे मात्र निश्चित आहे.मिनी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरात घरगुती गॅसचा वापर गैर पध्दतीने वापर करत असल्याची गोपनिय माहिती पोलीसांनी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी शहरातील शाहू नगर आणि शनीपेठ परिसरात छापा टाकून एकुण ११ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकुण ११ लाख ५६ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ, शनीपेठ आणि शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जळगाव शहरातील शाहू नगरातील शाहू नगर कॉम्लेक्स, ट्राफीक गार्डन परिसर आणि शनीपेठ परिसरात अवैधपणे घरगुती सिलिंडरमधून गॅस वाहनांमध्ये भरून दिले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील खडका रोड भागांमध्ये पटे ल कॉलनीत अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनांमध्ये गॅस भरताना तीन जणांना अटक करण्यात आली असून त्या ठिकाणावरून एक लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला भुसावळ शहरातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस वाहनात भरला जात असल्याची माहिती नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास अचानक धाड टाकत दोन रीक्षा चालकांसह अवैधरीत्या रीफिलिंग करणार्‍याच्या मुसक्या आवळल्या. नऊ सिलिंडरसह दोन रीक्षा व अन्य मुद्देमाल मिळून एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने भुसावळ शहरात सात रोजी सायंकाळी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा सह 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.भुसावळ शहरात नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सहा.निरीक्षक सचिन जाधव, एएसआय बशीर गुलाब तडवी, रामचंद्र बोरसे, नाईक नितीन सपकाळे, नाईक प्रमोद मंडलिक, नाईक मनोज दुसाणे, चालक सुरेश टोंगारे आदींच्या पथकाने धडक कारवाई करीत गावठी कट्टा बाळगणारे शेख ताहेर शेख आजाद आणि शेख रीजवान शेख इलियास (दोन्ही रा. मुस्लिम कॉलनी) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. ईदगाह रोडवरील हिरा हॉलजवळ गुरूवारी…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: कोरोना च्या काळामध्ये बंद असलेल्या शाळा बऱ्याच कालावधीनंतर शासनाच्या आदेशानंतर सुरू झाल्या आहे याचा आनंद शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या मुखावर दिसून येत आहे यासाठीच हिरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये वर्गखोल्या यांसह संपूर्ण शाळा फुलांनी सजवून विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.कोरोना या काळात बंद असलेल्या शाळा दिवाळीच्या परवा नंतर सुरू झाल्या यासाठी शिक्षकांनी मैदानासह शाळेतील संपूर्ण वर्ग सजवले आज हिरा इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांसह शाळा हि सजली होती. हिरा इंटरनेशनल स्कूल, धरणगांवचे उपस्थित शिक्षक – प्राचार्य जयेशकुमार मेहता, उपशिक्षक – लतिका मेशरी, अग्नेश जोश, पूजा सिंधी, ललिता पाटिल, प्रणीता येवले, रोहिणी पाटिल, राधिका काबरा, अश्विनी शिंपी, करुणा साळूंखे,…

Read More

प्रतिनिधी अमोल पाटील: आपण राज्यमंत्री असतांना शेत पाणंद रस्त्यांची योजना राज्यात सर्वात पहिल्यांदा मांडली. यानंतर याला कॅबिनेटने मान्यता देऊन आता राज्यभरात या प्रकारातील रस्ते बनत आहेत. आतापर्यंत प्रति किलोमीटरला एक लाख रूपये इतकी तरतूद यासाठी होती. मात्र यापुढे जिल्हा नियोजनमधून हीच रक्कम आता तीन लाख रूपये प्रति किलोमीटर इतकी वाढविता येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तालुक्यातील दोनगाव खुर्द ते खेडी दरम्यान सुरू असलेल्या शेत रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी चक्क मोटारसायकलवर स्वारी करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. तर या कामाला वेग देण्याचे निर्देश देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिले. तर, स्वातंत्र्यापासून पहिल्यांदाच हा रस्ता होत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातून अनेक उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र माघारीनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण पाटील काँग्रेसचे राजीव पाटील व महाविकास आघाडीच्या जनाबाई पाटील हे रिंगणात होते मात्र जनाबाई पाटील व काँग्रेसचे राजीव पाटील यांनी माजी आमदार अरुण पाटील यांना पाठिंबा दिल्यामुळे रावेर विकासाची जागेवर माजी आमदार अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसचे राजीव पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी होताना दिसून येत आहे यात रावेर विकास मतदारसंघाच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाने हट्ट धरला होता व आपला उमेदवार दिला होता तो…

Read More