Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी प्रविण पाटील: जामनेर जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजासाठी शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गावात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व ती 7/12 वर   नोंद करावी यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जामनेर येथील प्रांत कार्यालयात एकलव्य संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आलं जळगांव जिह्यातील जळगांव जामनेर येथील विभागीय प्रांतकार्यालय येथे आज  एकलव्य संघटनेच्या वतीने आदिवासी भिल समाजासाठी  प्रमुख मागण्यांसाठी  निवेदन देण्यात आले. १) आदिवासी भिल समाजासाठी शासन जीआर नुसार आदिवासी भिल समाज राहात असलेल्या प्रत्येक गावामध्ये दफनभूमी उपलब्ध करुन आदिवासी भिल समाजदफनभूमी जागा असा उल्लेख करून ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यात यावे. २) आदिवासी भिल समाज राहत असलेल्या जागा नावे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महा विकास आघाडी ला स्पष्ट बहुमत मतदानापूर्वी मिळाले होते त्यामुळे सुज्ञ मतदारांनी बहुमताचा कल ओळखून मतदान केले आणि तसेही महा विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी होती असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र लाईव्ह बोलताना व्यक्त केले. महाविकास आघाडीला अकरा जागा बिनविरोध झाल्याने आधीच स्पष्ट बहुमत मिळाले होते त्यात भाजपाने निवडणुकीतून माघार घेतल्याने फक्त निवडणुकीची औपचारिकता उरली होती मतदारांनी बहुमताचा कल ओळखून मतदान केले आणि समोर नगण्य असे उमेदवार होते महा विकास आघाडीने संपूर्ण जागा जिंकलेले आहे महा विकास आघाडीच्या सभासदांकडून शेतकऱ्यांची हीच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातून घटनांमधून तीन मोबाईल चोरणारे चोरणाऱ्या चोरट्यांना जिल्हापेठ पोलिसांनी जळगाव मधून मुसक्या आवडल्या आहे त्यांच्याकडून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे शहरातील नितेश प्रशांत बरहाटे 21 रोजी आईबरोबर मोबाइलला  टफन ग्लास लावण्यास गणेश कॉलोनी येथे गेले असता दोन अज्ञात इसमाने वय 20 ते 25 वर्ष यांनी फिर्यादीचा ओप्पो कंपनीचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून मोटर सायकलवर पळून गेले होते त्यानंतर त्यांनीच कु गायत्री अमरलाल अडवाणी रा सिंधी कॉलोनी यांचा सिंधी कॉलोनी येथून मोबाइल हिसकावून पळून गेले होते त्यानंतर  अनुप पवार रा गणेश कॉलोनी यांचा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील अग्रवाल चौकात महामार्गावर ट्रक थांबवून ट्रक ओव्हरलोड असल्याचे सांगितले ट्रक चालकाने वजनकाटा केला असून ट्रक ओव्हरलोड नसल्याचे सांगत दंड भरण्यास नकार दिला असता, आरटीओच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसात अधिकार्‍यासह कर्मचारी अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. छत्तीसगढ राज्यातील रहिवासी चालक विनोद मुकूंदलाल चौरे वय ३७ हे त्यांच्या ताब्यातील मालाने भरलेला ट्रक घेवून जळगावहून जात होते. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एम.एच. ०४ के.आर. ६४१९ या शासकीय वाहनातून आलेल्या आरटीओ विभागाच्या अधिकार्‍यांसह दोन कर्मचारी अशा तिघांनी चौरे यांचा ट्रक महामार्गावर जळगाव शहरात अग्रवाल चौकात ऍक्सेस ब्रेन हॉस्पिटलच्या समोर अडविला. तसेच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा प्रशासनाच्या ऊन गड व गलथान कारभाराची जिवंत उदाहरण आज भररस्त्यात पाहावयास मिळाले कागदोपत्री  वाळूचा व्यवसाय बंद आहे मात्र गिरणा नदीच्या पात्रातून अंदाधुंद वाळूचा उपसा अवैध मार्गाने करण्यात येत आहे भरदिवसा शहरातून या वाळूची वाहतूक बिनधास्तपणे करीत आहे यातच आज शिव कॉलनी स्टॉपजवळ वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव वेगाने धावत असणार्‍या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली. यात मात्र कोणाचाही जीव गेला नाही ही भाग्याची गोष्ट आहे यावर जिल्हा प्रशासन कोणावर आळा घालणार हे पाहणे योग्य राहील. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, वाळूची वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने आज एमएच १९ व्ही-३४४१ क्रमांकाच्या रिक्षेला शिव कॉलनी येथे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील सणुजा निरजराव फराटे (वय-२२) ह.मु. पाटणा ता. चाळीसगाव या विवाहित तरूणीचा शिवारातील एका विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवार रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सणुजा निरजराव फराटे हि विवाहित तरूणी आहे. तिचे सासर हे पुणे जिल्ह्यातील मांडवगण येथील आहे. तत्पूर्वी ती आपल्या आईवडिलांकडे आलेली असताना हि थरारक घटना घडली. वैद्यकीय अधिकारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी आणि नागरिकांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून यात बँकेच्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या प्रकरणात सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त मूल्याचे दागिने लंपास करण्याचा डाव पोलिसांनी  पर्दाफाश करत उघडकीस आणली आहे. याबाबत वृत्त असे की,भडगाव  तालुक्यातील आमडदे येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शेतकरी व ग्राहक यांनी तारण ठेवलेल्या दागिन्यांची चोरी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अखेर या जबरी चोरीचा उलगडा होऊन पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर व त्यांच्या पोलीसानी अवघ्या तीन तासात बँक कर्मचारी व त्याच्या दोन साथीदार यांना ताब्यात घेत या जबरी चोरीचा पर्दाफाश…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तीन माजी पालकमंत्री चार, आमदार, एक महापौर हे विजयी झाल्या यात महा विकास आघाडीचे सहकार पॅनल नाही वीस जागांवर विजय मिळवला आहे आहे त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे यात मुख्यतः सर्वाधिक संचालकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली तर 1 वाजेला मतमोजणी संपली यात महिला राखीव मतदार संघाला सर्वाधिक वेळ लागला. यात सर्वात मोठा धक्कादायक निकाल  रावेर विकासाचो  लागला यात भाजप पुरस्कृत माजी आ अरुण पाटील यांना सहकार पॅनल…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील जवळच असलेल्या लोणे फाट्याजवळ सवारी जीप व मोटार सायकल यांचा भीषण अपघात झाला. यामध्ये मोटार सायकल वरील एकाचा जागीच मृत्यू व २ जण गंभीर जखमी झाले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीप ने लोणे फाट्याजवळ मोटर सायकल ला जबर धडक दिली. यामध्ये मोटार सायकल वर असलेला एक जण जागीच ठार झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.  जीप पलटी होऊन त्यामध्ये असलेल्या २ जणांना थोडे लागले असून काहींना किरकोळ खरचटले आहे. मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूर जवळ असलेल्या मेलाणे ता. चोपडा येथील असून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा बँक निवडणुकीत रावेर विकासो मतदार संघात माजी आ.अरुण पांडुरंग पाटील यांना जनाबाई गोंडू महाजन यांनी जाहीर पाठींबा दिला होता. परंतू मतमोजणीच्या निकालानंतर जनाबाई महाजन यांचा विजय झाल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामामुळे सर्वच जण चकित झाले आहेत. जनाबाई गोंडू महाजन यांनी पाठिंबा दिल्यानंतर गेल्या १० दिवसांपासुन राजकीय वातावरण शांत होते. परंतू मतदानाच्या आदल्या दिवशी जनाबाई गोंडू महाजन यांनी राजकीय खेळी खेळत स्वत:च्या पारड्यात मते पाडण्यासाठी अचानक फिल्डींग लावायला सुरुवात केली. शेवटी जाहीर पाठिंब्यानंतरही जनाबाई महाजन यांचा विजय आल्यामुळे तालुक्यातील राजकारणात भविष्यात हमरी तुमरीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रावेर विकासो…

Read More