Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील एका तरुणांची लोन मजूर करण्यासाठी विविध प्रकारे  त्याच्याकडून ऑनलाईन ८ लाख ३४ हजाराचा  गंडा घातला.  याप्रकरण सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबात माहिती अशी की,  जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे   गजानन लक्ष्मण सोनवणे (वय-३७)  हा आपल्या कुटुंबा सोबत राहत असून तो  २७ सप्टेंबर रोजी त्यांला बजाज फायनान्स प्रतिनिधी नावाने बनावट कॉल आला. त्यांनी बजाज फायनान्स कडून ५ लाख रूपयांचे पर्सनल लोन मंजूरी करून देण्याच्या बहाण्याने वेगवेगळ चार्जेस लावण्यात आल्याचे सांगून त्यांच्याकडून ८ लाख ३४ हजार ८१७ रूपये ऑनलाईन पध्दतीने स्वाकारले. त्यानंतर समोरील व्यक्तीने बजाज फायनान्सचे  लोन मंजूरीचे बनावट…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पनवेल एक्सप्रेसमधून प्रवास करणार्‍या महिलेची पर्स लांबविणार्‍या चोरट्याला  लोहमार्ग पोलिसांनी सहा तासात गजाआड केले आहे.त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात वृत्त असे की, मुंबईतील अंधेरी ईस्ट या भागातील रहिवासी मोहंमद अहमद अब्दुल गनी (वय ३५) हे कुटुंबासह मंगळवारी पनवेल एक्स्प्रेसने नवागढ ते पनवेल असा प्रवास करत होते. ही गाडी भुसावळ जंक्शनवर थांबली.मोहंमद अहमद अब्दुल गनी याच्या  पत्नी वॉशरुमला गेल्या होत्या आणि , तर मोहंमद अहमद अब्दुल गनी  हे प्लॅटफॉर्मवर उतरले होते. या संधी फायदा घेत   चोरट्याने मोहंमद गनी यांच्या पत्नीची पर्स चोरली. त्यात 57 हजार 72 रूपयांचे सोन्याचे दागिने, 10 हजार 500 रूपयांचा मोबाइल होता.असा…

Read More

जळगाव प्रतिनिधी : मद्यधुंद अवस्थेत जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात गोंधळ घालणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत वृत्त असे की, जितेंद्र अरुण चांगरे (वय ४५, रा. सिंधी कॉलनी) व निखिल राजू सोनवणे (वय २२, रा. कुसुंबा) हे दोघे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी आरडाओरड करून गोंधळ घातला. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी जिल्हापेठ पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी मद्यपान केल्याचे तपासणीत आढळून…

Read More

बोदवड नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम बोदवड नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे यात अंतिम प्रभाग निहाय याद्या अधिप्रमाणित 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात याव्यात. जिल्हाधिकाऱ्याने निवडणूक कार्यक्रम 30 नोव्हेंबर रोजी जाहीर करावा नामनिर्देशन पत्र व राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा  कालावधी -1 डिसेंबर 2021  सकाळी 11 वाजेपासून ते 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत नाम निदर्शन पत्र स्विकारण्याची कालावधी –1 डिसेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 11 ते 3 वाजे दरम्यान राहील तसेच 4 डिसेंबर 5 डिसेंबर या दिवशी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधता रित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धरणगाव तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, आई, बहिण आणि भावासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी ६ डिसेंबर रोजी घरातील सर्वजण जेवण करून रात्री ८ वाजता झोपले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी देखील झोपलेली होती. रात्री ९ वाजता पिडीत मुलगी लघुशंकेसाठी उठली असता गल्लीतीलच संशयित आरोपी योगेश दिनकर कोळी याने अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून ओढत नेत एका घरात तिच्यावर अत्याचार केला होता. मध्यरात्री १२.३० वाजता पिडीत मुलगी घरी आल्यावर तिने आईला सर्व प्रकार सांगितला. यानंतर मंगळवारी ७ डिसेंबर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लग्न लावून मुलांची फसवणूक करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जळगावात ठोकल्या पुढील तपासासाठी त्यांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भडगाव येथील एका युवकाला लग्न लावून देतो म्हणून गोकुळ रविंद्र सोनवणे वय 30 सोनाली गोकुळ सोनार वय 28 रा साकेगाव ता भुसावळ ह मु जळगाव यांनी त्या युवकांना पैसे घेऊन बाहेर गावाच्या मुली बरोबर लग्न लावून दिले लग्न झाल्यानंतर वधू मुलीची बहीण आजारी आहे तिला बघण्यासाठी तुम्हा दोघा नवरा बायको ना जायचे असे सांगून युवकास व त्याच्या पत्नीस लग्नातील दागिन्यांसह भुसावळ येथे बोलविले भुसावळला वधू मुलीला तिच्या नातेवाईकांसोबत रवाना…

Read More

जिल्हाधिकारी अभिजित राऊत : स्थानिक तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतात तक्रार लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिनियमांतर्गत स्थापन तक्रार निवारण समितीकडे महिला तक्रार करू शकतात. या तक्रारींचे निवारण न झाल्यास जिल्हास्तरावर कार्यरत स्थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करू शकतात, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये दहा अथवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय, महमंडळ, कंपनी, दुकाने तसेच खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जिल्ह्यातील सात तालुक्यांतील मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सात कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीतून मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी नावीण्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना मानव विकास आयुक्त एन. के. पाटील यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज दुपारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकजकुमार आशिया, मानव विकास विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी मनोहर चौधरी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. आयुक्त एन के. पाटील यांनी सांगितले, मानव विकास ही संकल्पना जिल्ह्याऐवजी तालुकास्तरावर राबवीत या कार्यक्रमांची व्याप्ती…

Read More

चेन्नई-कुन्नूर वृत्तसंस्था: परिसरातील निलगिरी पर्वत रांगामध्ये सीडीएस बिपीन रावतांचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी आणि रावत त्यांच्या पत्नीसह होते. हेलिकॉप्टर कोसळले आणि आगीचे भीषण लोट उसळले. वेलिंग्टन येथील सशस्त्र दलाच्या महाविद्यालयात सीडीएस बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह  कार्यक्रमासाठी गेले होते. या ठिकाणी रावत यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम आटोपून ते कुन्नूरला परतत होते. तेव्हा निलगिरी पर्वत रांगामध्ये दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी हा अपघात  झाला.हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यात रावत, रावत यांच्या पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आएएफ पायलट यांचा समावेश आहे. तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यावल तालुक्यातील किनगाव खु. येथे १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ७ डिसेंबररोजी घडली तरुणीच्या फिर्यादीयावरून पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. किनगाव येथे पीडित तरुणी आई, वडिल व आजीसह  भाजीपाला विक्रिचा व्यवसाय करतात. 7 रोजी  सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान बाजारात तरुणी भाजीपाला विक्रि करित असतांना किनगावातील ओळख असलेला आरोपी राहुल बाळू पवार ( वय माहित नाही ) हा फिर्यादी तरुणीजवळ आला व तुझा मोबाइल नंबर दे व माझा नंबर घे तसेच तरूणीला लज्जापद होईल असे उद्देशाने असा बोलल्यावर तरुणींने आईला सांगितले आरोपी तिथुन पळून गेला. तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More