Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, सुरेश नामदेव महाले (वय-३५) रा. सोयगाव जि. औरंगाबाद ह.मु. खंडेराव नगर, जळगाव हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार १३ डिसेंबर रोजी रात्री जेवण करून ते घरबाहेर पडले. नंतर सुरेश महाले यांनी खंडेराव नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या मृतदेह जळगाव शिरसोली दरम्यान खंबा क्रमांक ४१६/२५…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहातील मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून सहा जणांच्या विरूध्द कारवाई केली आहे. या संदर्भात वृत्त असे की, शिवाजी उद्यानात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे इम्रान बेग, अल्ताफ पठाण, पोलिस उपविभागीय कार्यालयातील रवींद्र मोतीराया, पोलिस नाईक महेश महाले, मुख्यालयातील नवनाथ निकम, रवींद्र सुरळकर, शहादेव कनसे, कडूबा म्हस्के, पवन संदर्डे, कल्पेश गायकवाड, चंद्रकांत चिकटे, तथागत सपकाळे यांच्या पथकाने छापा मारला. या वेळी जुगार खेळताना मिळून आलेल्या स्वप्निल अशोक पाटील (वय २८, रा. वाघनगर), गणेश चंद्रकांत आठवले (वय ४०, रा. चौघुले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगांव शहरापासून जवळच असलेल्या बिलाखेड जवळ बोलेरो व दुचाकी एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार  असून  एक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी  घडली आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरालगत असलेल्या बिलाखेड जवळ बोलेरो व बुलेट समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि थरारक घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. यात प्रकाश एकनाथ बाविस्कर (वय-२४) व विजय दगडू मोरे (वय-२५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य श्रावण शहादेव रा. आडगाव हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात ते जखमी झाले होते, दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही. या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्‍वर वामन मिस्तरी (वय ४५) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत शिपाई म्हणून नोकरीला आहेत. सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी पत्नी लताबाई आणि मुलगा मयूर यांच्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी आला होता. दरम्यान शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्‍या आपल्या बहिण शोभाबाई राजाराम मिस्तरी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने आज सकाळी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्‍वर वामन मिस्तरी (वय ४५) हा व्यक्ती शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्‍या आपल्या बहिणीकडे आला होता. या व्यक्तीवर जळगावातील दवाखान्यात उपचार सुरू असल्याने तो बहिणीच्या घरी आलेला होता. दरम्यान, आज सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या बहिणीला आपण रूग्णालयात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला. मात्र दवाखान्यात न जाता त्याने गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर तालुक्यातील हिंगोणे परिसरातून अवैध वाळू तस्करीत सहभागी असणार्‍या चौघांच्या विरूध्द पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रणाचे आपल्य सहकार्‍यांना निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने १२ रोजी पहाटे हेड कॉन्स्टेबल अरुण बागुल, समाधान पाटील, सागर साळुंखे, रोहिदास आगोने, फारुख शेख यांच्या पथकाने हिंगोणे शिवारात छापा टाकला. या वेळी पोलिसांना गजानन श्रावण ठाकूर, राज गजानन ठाकूर हे दोघे भ्रमणध्वनीवरून काही लोकांना माहिती देत असल्याचे दिसून आले. त्यांची चौकशी करताच त्यांनी ट्रॅक्टर मालक व चालकांना माहिती पुरवत असल्याचे सांगितले. अर्थात ते खबरी असल्याचे दिसून आले. त्यांच्या…

Read More

पुणे वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील जिल्हा व इतर क्रिकेट संघटनांचे शिखर संघटन असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत काही पदाधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. या संघटनेची सध्या अस्तित्वात असलेली कार्यकारिणी सुद्धा संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार नाही. धर्मदाय आयुक्तांकडे दाखल तक्रारीनुसार या संघटनेची चौकशी करावी, स्वतःच्या स्वार्थासाठी संघटनेत मनमानी करणाऱ्यांवर फौजदारी कलमान्वये गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी क्रिकेटचे माजी खेळाडू व जाणकार अनिल वाल्हेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. या मागणी नंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने धर्मदाय आयुक्त आणि माध्यमांच्यासमोर कारभाराची माहिती दि. १९ डिसेंबरपर्यंत सादर करावी. अन्यथा दि. २० डिसेंबरपासून पुण्यातील नेहरू स्टेडियमसमोर बेमुदत उपोषणाला बसणार असा इशारा श्री. वाल्हेकर यांनी यावेळी दिला.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथे आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात वृत्त असे की,भुसावळ  शहरातील वांजोळा रोडवरील प्रेरणानगर मागे गोकूळधाम रेसिडेन्सीत रिक्षाचालक विलास प्रदीप भोळे (वय ६०), पत्नी लताबाई विलास भोळे (वय ५२), मुलगी प्रेरणा विलास भोळे (वय २८) आणि मुलगा चेतन विलास भोळे (वय २७) हे राहतात. शुक्रवारी दिवसभर भोळे यांचे घर बंद असल्याने परिसरातील रहिवाशांना शंका आली. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही प्रतिसाद देत नव्हते. चेतनच्या मोबाइलवरही संपर्क साधून प्रतिसाद नसल्याने रहिवाशांनी  रात्री साडेअकरा वाजता पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यावर रिक्षाचालक…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील वाल्मीक नगरात राहणाऱ्या विवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. याबाबत माहिती अशी की, अश्विनी रोहित सपकाळे (वय 22) रा.वाल्मिक नगर, जळगाव ह्या पती रोहित कैलास सपकाळे यांच्यासह सासू, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. आज रविवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पती रोहित आणि सासू हे दोघे नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी विवाहिता घरी एकट्याच होत्या. त्यांनी पाणी तापवण्यासाठी हिटर लावले होते. त्यांना विजेचा जबर धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला, त्यांना तातडीने…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भारतीय सैन्य दलाचे प्रमुख स्व. बिपिन रावत यांचे तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले त्यांच्या समवेत सैन्य दलाच्या 13 अधिकाऱ्यांचे देखील दुर्देवी दुःख निधन झाले त्यासाठी स्व. बिपिन रावत यांच्या प्रतिमेला माजी सैनिक एकनाथ गंगाराम महाजन यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन केले त्यानंतर सर्वाना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन,जिल्हासरचिटणीस सचिन पानपाटिल,पुनीलाल आप्पा महाजन, शेखरदादा पाटील,प्रकाशदादा सोनवणे,ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील चौधरी,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले, सुनिल चौधरी,कन्हैया रायपूरकर,शरद भोई,विजय महाजन संतोष सोनवणे,राजू महाजन,आंनद वाजपेयी,विक्रम पाटील,प्रल्हाद पाटील इत्यादी उपस्थित होते.

Read More