Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव तालुक्यातील २३ गावांतील ५० महिलांना वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे “उपजिविकेसाठी  सशक्तीकरण” योजनेअंतर्गत शिलाई मशीनचे  वितरण धरणगाव येथे करण्यात आले. महिलांना आधुनिक शिलाई व्दारे शिवणकामा मुळे  रोजगार उपलब्ध व्हावा .त्यांचे सशक्तीकरन करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे शिलाई मशीन – पिको, फॉल, एम्ब्रोयडरी, बटन लावणे, रफू करणे, लाईट ई. आणि आधुनिक सोई सुविधा युक्त असे इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.आधुनिक मशीन असल्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक होते. प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई हून कंपनीचे वरिष्ठ टेक्निशियन दिलीप शिरके आणि धुळे हून धीरज बाफना कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवसभराचे प्रशिक्षण त्यांनी लाभार्थ्यांना दिले.  या कार्यक्रमाला  तहसीलदार नितीन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षा नंतर आज प्रथमच जळगाव मनपाची ऑफ लाईन सभा होत आहे,मात्र या सभेची भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातील शाब्दिक वादाने सुरुवात झाली. मनपा ची महासभा दोन वर्षा नंतर होणार असल्याने आणि यातील काही विषयवार सेना भाजपा मध्ये खडा जंगी होण्याची चिन्हे वर्तविली जात होती .परंतु, इतर सदस्यांच्या यशस्वी मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्याने सभा सुरळीत सुरु झाली. सभागृहात महापौर जयश्री महाजन व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या अभिभाषणानंतर महापौर यांनी नगरसचिवांना सभागृहाचे पुढील कामकाज सुरु करण्याच्या सूचना दिल्यात. अचानक त्याच वेळी भाजपचे जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आपल्या स्थानावर उभे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत रात्री टाकलेल्या धाडी मध्ये 10 हजाराची 525 देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे याप्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जळगाव तालुका पो स्टे हद्दीतील 14 च्या रात्री तालुका पोलिसांनी तीन इसम वेळवेगळे मिळून आले. त्यात दिलीप सुकलाल कोळी रा आमोदा खु।। याच्या ताब्यात  देशी विदेशीच्या 14 दारू बॉटल 1160/रुपये किमतीच्या मिळुन आल्या आहेत. तसेचभास्कर चिंतामण पाटील रा डिस्कई याच्या ताब्यात देशी विदेशी वेगवेगळ्या 55 दारू बॉटल 4865/रुपये किमतीच्या मिळून आल्या आहेत. मंगा झिपरू भिल रा अमोदा याच्या ताब्यात गा हटभट्टीची दारू 50 लीटर 4500/ रुपये किमतीचा मिळून आली आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मोबाइल केवायसीच्या बहाण्याने  वृद्धाची ४९ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाजवळील हिरापन्ना अपार्टमेंटमध्ये राहत असलेले  प्रभाकर वामन कोल्हे ( वय ६७ ) असून. त्यांचे जयकिसनवाडी येथे मेडिकल दुकान आहे. सोमवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकल दुकानांवर असतांना त्यांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस आला. या एसएमएसमध्ये मोबाइल क्रमांक केवायसी करा व त्यासाठी एका नंबरवर फोन करण्याबाबत नमूद होते. त्यानुसार प्रभाकर कोल्हे यांनी एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाईलवर बोलणाऱ्या अनोळखी माणसाने कोल्हे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना एनी डेस्क नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले . कोल्हे यांनी अॅप डाऊनलोड…

Read More

जळगाव प्रतिनिधी : केळीचे उत्पादन चांगल्या प्रकारे रावेर तालुक्यात घेतले जाते. शेतक-यांच्या केळी या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळावा व केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्य शासनाने केळी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्ह्याधिकारी कार्यालय महामंडळ स्थापने बाबत गिटींग घेण्यांत आली. त्यामध्ये बाजार समितीचे बाजार भाव समितीचे प्रमुख तसेच केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी ,कृषि विभाग व इतर कार्यालयातील मान्यवर उपस्थित होते. त्या मिटींगला केळी महामंडळ स्थापने बाबत चर्चा करण्यांत आली. केळी महामंडळ स्थापन झाल्यास केळीला…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील जळके येथील एकाचे कटलरी दुकान फोडून दुकानातील रोकड व वस्तू असा एकुण ३० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लांबविला तर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न पहाटे उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील मारूती मंदीराजवळ अशोक रतन जाधव यांचे कटलरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून जाधव हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कलटरीच्या दुकानाचे शटर उचकावून दुकानात ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड आणि ७०० रूपये किंमतीचे बेन्टेक्सच्या बांगड्या असा एकुणन ३०…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील खंडेराव नगरात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, सुरेश नामदेव महाले (वय-३५) रा. सोयगाव जि. औरंगाबाद ह.मु. खंडेराव नगर, जळगाव हे पत्नी व तीन मुलींसह वास्तव्याला आहे. मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवार १३ डिसेंबर रोजी रात्री जेवण करून ते घरबाहेर पडले. नंतर सुरेश महाले यांनी खंडेराव नगर परिसरात धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याचे रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांच्या मृतदेह जळगाव शिरसोली दरम्यान खंबा क्रमांक ४१६/२५…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहातील मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने कारवाई करून सहा जणांच्या विरूध्द कारवाई केली आहे. या संदर्भात वृत्त असे की, शिवाजी उद्यानात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे इम्रान बेग, अल्ताफ पठाण, पोलिस उपविभागीय कार्यालयातील रवींद्र मोतीराया, पोलिस नाईक महेश महाले, मुख्यालयातील नवनाथ निकम, रवींद्र सुरळकर, शहादेव कनसे, कडूबा म्हस्के, पवन संदर्डे, कल्पेश गायकवाड, चंद्रकांत चिकटे, तथागत सपकाळे यांच्या पथकाने छापा मारला. या वेळी जुगार खेळताना मिळून आलेल्या स्वप्निल अशोक पाटील (वय २८, रा. वाघनगर), गणेश चंद्रकांत आठवले (वय ४०, रा. चौघुले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगांव शहरापासून जवळच असलेल्या बिलाखेड जवळ बोलेरो व दुचाकी एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार  असून  एक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी  घडली आहे. याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरालगत असलेल्या बिलाखेड जवळ बोलेरो व बुलेट समोरासमोर एकमेकांवर धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि थरारक घटना आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली आहे. यात प्रकाश एकनाथ बाविस्कर (वय-२४) व विजय दगडू मोरे (वय-२५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आदित्य श्रावण शहादेव रा. आडगाव हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील गांधी मार्केटच्या वरच्या मजल्यावरून एकाने सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात ते जखमी झाले होते, दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही. या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्‍वर वामन मिस्तरी (वय ४५) हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. गावातील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेत शिपाई म्हणून नोकरीला आहेत. सोमवारी १३ डिसेंबर रोजी सकाळी पत्नी लताबाई आणि मुलगा मयूर यांच्या सोबत दवाखान्यात जाण्यासाठी आला होता. दरम्यान शहरातील गांधी मार्केटजवळ राहणार्‍या आपल्या बहिण शोभाबाई राजाराम मिस्तरी…

Read More