Browsing: जळगाव

दिंडी, पालखी, नाटिकेतून वारकरी संस्कृतीची ओळख; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा हरित संदेशजळगाव प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनुभूती इंग्लिश मिडीयम…

मुक्ताईनगरकडे गुटख्याची वाहतूक उधळली; बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपी ताब्यातजळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे…

पाचोरा-भडगाव मतदारसंघ चाळीसगावला जोडण्याच्या हालचालींवर आमदार किशोर पाटील यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची चेतावणी पाचोरा : पाचोरा-भडगाव मतदारसंघाला प्रस्तावित चाळीसगाव अप्पर…

जळगाव प्रतिनिधी: शहरातील पिंप्राळा शिवारातील देवकर नगरजवळील जाणता राजा नगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिव मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा गुरुवारी (दि.…

विजय पाटील जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा पदोन्नतीचा मार्ग वाढत्या तक्रारीमुळे बंद झाला असून राजकीय वजनही…

जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहरातील रस्ते अधिक सुरक्षित, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार सुरेश दामू…

विजय पाटील :जळगाव | प्रतिनिधीजळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव शिवाराजवळील महामार्गावर शुक्रवारी भीषण कार अपघात झाला. जामनेरकडून जळगावकडे येणारी…

सुभाष राऊत यांनी प्रशांत सोनवणे यांची केली नेत्याकडे  काडी…! विजय पाटील जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत असतो राजकीय…

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र – : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान…

विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज :जळगाव महानगरपालिकेच्या वतीने ओला व सुका कचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पगाराच्या…