Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ
    जळगाव

    पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या अडचणीत वाढ

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 17, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विजय पाटील जळगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा पदोन्नतीचा मार्ग वाढत्या तक्रारीमुळे बंद झाला असून राजकीय वजनही अपूर्ण पडत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिष्ठा लावून देखील प्रशांत सोनवणे यांची पदोन्नती रखडलेली आहे.

    सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांनी प्रशांत सोनवणे यांच्या विरोधात रान उठवल्यामुळे त्यांच्या पदोन्नतीच्या मार्गात काटे निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या अधीक्षक पदाच्या खुर्चीवर प्रभारी म्हणून अमळनेर विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी राऊत यांनी राजकीय नेत्यांकडे फिल्डिंग लावले असून प्रशांत सोनवणे यांच्या खुर्चीला त्यांनी सुरुंग लावल्याचे बोलले जात आहे.

    सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी देखील प्रशांत सोनवणे यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सार्वजनिक बांधकाम विभाग यामुळे चांगला चर्चेला आलेला आहे वाढत्या तक्रारीमुळे अधीक्षक अभियंता  प्रशांत सोनवणे यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होतो की काय हे आगामी काळात लवकरच कळेल परंतु आज मात्र टेन्शन आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जाणता राजा नगरात भव्य शिव मंदिराचे भूमिपूजन; आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते सोहळा संपन्न

    July 17, 2026

    आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; जळगावातील प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

    July 17, 2026

    जामनेर–जळगाव मार्गावर भीषण दुर्घटना; दोघे ठार, चौघे गंभीर

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.