Author: editor desk

यावल : प्रतिनिधी  गर्भवती महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील मनवेल या गावात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील मनवेल येथे शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय-२२) हि महिला आपल्या परिवारासोबत वास्तव्याला होत्या. दि.७ रोजी मंगळवारी घरात कुणीही नसतांना तिने राहत्या घरात साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. पती विजय कोळी हे घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. या घटनेची खबर मयताचे सासरे भगवान दौलत कोळी वय५७ वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून व्यावसायिक व घरगुती सिलिंडरच्या भावात मोठी वाढ होत असतांना आता केंद्र सरकार पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या किमती कमी करणार आहे. पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र सरकारने LPG ग्राहकांना मोठा दिलासा देऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिंटमध्ये प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या बातमीनुसार सरकार गॅस सिलिंडरवरील सबसिडी वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारने पंतप्रधान उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरच्या अनुदानात वाढ जाहीर करणे अपेक्षित आहे. या योजनेच्या रकमेत वाढ झाल्याने करोडो गॅस ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. उज्जवल योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहक संख्या वाढवण्यावरही सरकार भर देत…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील कडा तलावातील झुडपात आठ महिन्यांपूर्वी (६ एप्रिल) मच्छिमारांना पुरुष जातीचा सांगाडा आढळून आला होता. पोलिसांनी वर्षभर तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. तपासाअंती दोन मित्रांच्या मदतीने मुलाने बापाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणातील आरोपींवर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील तलावात मच्छिमारांना ६ एप्रिल रोजी सकाळी बेशरमाच्या डादपातसांगाडा आढळून आला होता… पोलिसांनी पंचनामा केला असता ५५ ते ६० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह असल्याचे आढळून आले. नोव्हेंबर– डिसेंबर २०२२ या काळात लक्ष्मण सदाशिव शेंडे यांचा खून झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात आगीची घटना घडत असतांना भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाउंड येथील पहिल्या मजल्यावरील टेक्सराईज कापसापासून उशा बनवणाऱ्या शेजल एंटरप्रायझेस कारखान्यात मंगळवारी सायंकाळी उशिरा शॉर्टसर्किटने आग लागण्याची दुर्घटना घडली. आगीत कारखान्यात काम करणारी महिला व तिच्यासोबत आलेला तीनवर्षीय चिमुकला यांचा होरपळून मृत्यू झाला. शकुंतला रवी राजभर (वय ३५) व प्रिन्स राजभर (३) असे मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत. कारखान्यात शॉर्टसर्किटने आग लागली. आगीची माहिती मिळताच कंपनीत काम करणारे महिला व पुरुष कामगार बाहेर पळाले त्यामध्ये शकुंतला हीसुद्धा होती; परंतु ती बाहेर पडल्यावर तिच्यासोबत आलेला तीन वर्षांचा प्रिन्स मुलगा आतमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यावर शकुंतलादेवी पुन्हा आतमध्ये…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था शेवगाव तालुक्यातील मळेगाव येथे एसटी न बसच्या चाकाखाली सापडून एका ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि.७) सकाळी न पावणेदहाच्या सुमारास घडला. मळेगाव येथील शेवगाव-नगर रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या वनवे कुटुंबातील श्लोक गणेश वनवे (वय ९) हा घराकडून मळेगावकडे सायकलवर जात असताना म्हस्के यांच्या वीटभट्टीसमोर त्याच्यासमोरून रिक्षा जात होती, रिक्षाला ओव्हरटेक ” करून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक समोरून राहुरीच्या दिशेने जाणाऱ्या (क्र. एमएच ४० वाय ५४२८) या शेवगाव- राहुरी बसच्या चालकाला अंदाज न आल्याने श्लोकची सायकल बसच्या पुढील चाकाला धडकून तो फेकला जाऊन तो बसच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. अपघतानंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील राजकमल टॉकीज आणि सुभाष डेअरीच्या पाठीमागे या दोन ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या सट्टा, मटका क्लबवर सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांच्या पथकाने छापा टाकून ४ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलीसांनी केलेल्या दोन ठिकाणच्या कारवाईत एकूण ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष डेअरी आणि शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या सट्टा व मटका क्लब सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान…

Read More

चाळीसगाव : कल्पेश महाले  राज्यभर सध्या ड्रग्सची कारवाई सुरु असतांना चाळीसगावात देखील अशीच एक कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली होती. एक तरुण चक्क मालेगावातून चाळीसगाव शहरात ड्रग्स पुरवीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम क्रिस्टल एमडी (ड्रग्स) जप्त केले असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरात क्रिस्टल एमडी नामक ड्रग्स विक्री होणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकाला शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने शेख मोहम्मद उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय २३, रा. ४ था माळा समरू…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारचे मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज दि. ८ नोव्हेबर रोजी पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज दि.८ नोव्हेबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता पाळधी येथील राहत्या घरून निघणार आहे. पालकमंत्री पाटलांच्या कार्यकर्त्यांना हि वार्ता जशी माहित पडत असल्याने अनेक कार्यकर्ते पाळधीकडे रवाना होत आहे.

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना एक अशीच घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. २९ वर्षीय पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेतील तिच्या पतीने भिंतीवर डोके आपटून तिचा निर्घृण खून केला आहे. ही घटना म्हसवड येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पत्नीच्या खून प्रकरणी पतीला शिताफीने अटक करून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली धोंडीराम पुकळे (वय २९, रा. कोडलकरवाडी, म्हसवड) हिचा विवाह धोंडीराम पुकळे (रा. पुकळेवाडी ता. माण) याच्या बरोबर झाला होता. धोंडीराम आणि पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात कवी वस्तीनजीक एका बिल्डिंगमध्ये…

Read More

देशभरात दिवाळीची मोठी धामधूम सुरु झाली असतांना आता अनेक कंपन्या बाजारात मोठी ऑफर देखील आणलेल्या आहे. जेणे करून कस्टमर आपल्याशी जोडला जाईल. या दिवाळीला देखील अनेक कंपन्या दिवाळीसाठी आपल्या ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स घेऊन येत आहेत. ऑफलाइन मार्केट आणि ऑनलाइन मार्केटमध्येही विविध डिस्काऊंट ऑफर्स सुरु आहेत. आता रिलायन्स जिओनेही आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. जिओने आपल्या रिचार्ज प्लान लिस्टमध्ये एक शानदार प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये दिवाळी ऑफर अंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना 900GB डेटा देत आहे, तर 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळते. रिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन युजर्संना संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती…

Read More