Author: editor desk

धुळे : वृत्तसंस्था बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील मुकटी गावात २४ जानेवारी रोजी घडली होती. राजेंद्र भावराव सोमवंशी (वय ५७, रा. सवाई मुकटी, ता. शिंदखेडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी गावात राजेंद्र भावराव सोमवंशी यांचे वास्तव्य आहे. गाव शिवारातच शेतात त्यांचे बैल आहेत. शेतीची कामे सुरू असताना अचानक बैलाने शिंग मारल्याने राजेंद्र सोमवंशी यांना दुखापत झाली. घटना घडताच परिसरात काम करणाऱ्यांनी धावत येत त्यांना बैलापासून सोडविले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक परिसरात चोरीच्या घटना नेहमीच घडत असतांना दि.२५ रोजी हरीविठठल नगर परिसरातून २ बोकड व २ बकरी चोरी झाल्या होत्या. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीत तीन बकरी चोरांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरीविठठल नगर परीसरात राहणारे विजयकुमार नंदलाल कुमावत यांचे राहते घरासमोरुन दि. २५/१०/२०२३ रोजी ०२ बोकड व ०२ बकरी असा एकुण ३९,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल चोरुन नेला होता. सदर बाबत विजयकुमार कुमावत यांनी रामानंद नगर पोस्टेस गुन्हा दाखल करण्यात आले नंतर सपोनि विठठल पाटील, प्रभारी अधिकारी रामानंद नगर पो.स्टे. यांनी सदर उपविभागीय पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असे असताना सुद्धा राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असून कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे युवा सेना जळगाव तर्फे आमदार गायकवाड व राज्य शासनाचा निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या आमदार पदाधिकारी यांनी दिवसाढवळ्या चालवलेल्या गुंडगिरी विरोधात सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो याचा निषेध करण्यासाठी युवा सेना जळगाव तर्फे राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका खूनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या एका कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनीमंदीर परीसरातील एका पत्त्याच्या क्लबमध्ये दि.१८ एप्रिल २०१७ रोजी प्रविण उर्फ नितीन सुरेश माळी या तरूणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. प्रकरणात पंकज वाणी हा मुख्य संशयित आरोपी म्हणून जिल्हा कारागृहात बंदीवान कैदी होता. या प्रकरणात संशयित म्हणून पंकज वाणी आणि राहूल सपकाळे यांना अटक करण्यात आली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतांना आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी अनेक आरोप सरकारवर केले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील एका गुंडासोबतचा फोटो समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करून महाराष्ट्रात गुंडा राज सुरू असल्याचा हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचे ट्विट नेमके काय? संजय राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात तरुण व तरुणी आत्महत्या होत असल्याच्या घटना नेहमीच घडत आहे. नुकतेच नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. गोपाल गोळे मागील तीन दिवसांपासून कार्यरत असलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात सुद्धा गेले नव्हते, अशी माहिती देखील समोर आली आहे. गोपाल गोळे यांच्या पत्नी मागील काही दिवसांपासून घरी नव्हत्या. मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर गोळे…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या आंदोलनामुळे देशभर नाव झालेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आजपासून दौऱ्यावर बाहेर पडले आहे. पुणे, मुंबई, आणि नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. आज मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून निघतील. त्यांचा आळंदी देवाचीमध्ये मुक्काम असणार आहे. 7 फेब्रुवारीला नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये सकाळी त्यांचा कार्यक्रम असेल. तर संध्याकाळी दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला जरांगे उपस्थित राहणार आहेत. 8 फेब्रुवारीला सटाण्यात तर 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगेंचा दौरा असणार आहे. 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता मराठ्यांची बैठक घेऊन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांपैकी पळून गेलेल्या मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत हा शहरात येताच सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या तांबापुरा परिसरातून मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी रईस शेख रशिद याला चॉपरसह ताब्यात घेतले होते. त्याचा साथीदार मोहम्मद शोएब शेख हा फरार झाला होता. तो सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी तांबापुरा परिसरात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे यांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत याला अटक केली. रफत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या गावात पती कामावर गेलेला असताना घरात एकटीच असलेल्या मनीषा लहू मोरे (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजारच्या मंडळींना विवाहितेचा मृतदेह दिसला. त्यावेळी तिच्या पतीला माहिती देत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. ही घटना सोमवार, ५ फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आव्हाणे येथे मजुरी करणारे लहू मोरे हे पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह राहतात. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ते कामावर गेले होते. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या मनीषा मोरे या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी यावल-भुसावळ रस्त्यावर घोडेपीर बाबांच्या दग्र्याजवळ रविवारी सायंकाळी गुजरात राज्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग तस्कर तरुणाला पकडले, हा तरुण कारव्दारे आला होता. त्याच्यासोबतचे तीन साथीदार पसार झाले. त्यांच्याकडून एक पिस्तूलसह इतर काही साहित्य हस्तगत करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील मोबीन शाह हा कारने (जी. जे.०५ /आर. एम.८४८०) आला होता. आपल्या मित्रांसोबत तो दर्याबाहेर बसला होता. त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अमली पदार्थविरोधी पथक होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे पथक येथे दाखल झाले आणि त्यांना पाहून मोबीन शाह पळून जाण्याच्या प्रयत्नात होत होता. मात्र पोलिसांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि त्यास ताब्यात घेतले. शाह याच्याकडून पोलिसांच्या पथकाने एक…

Read More