Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शस्त्राचा धाक दाखवत वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलातून रविवार, १६ जून रोजी ताब्यात घेतले. यात वैभव विजय सपकाळे (१९), कल्पेश नीलेश इंगळे (१९) आणि दीपक धनराज सपकाळे (२० तिघे रा. आसोदा, ता. जळगाव) यांचा समावेश आहे. त्यांना तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिन्हाडे (७२) यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडू दोन हजार रुपयांची रोकड जबरी हिसकावून पसार झाले होते याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्ह दाखल झाला होता. तिघे संशयि असोदा ते तरसोददरम्यान असलेल्य जंगलातील मंदिराजवळ लपू बसल्याची माहिती…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही प्लानिंग केली होती. ती तुमच्यासाठी चांगली राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. कुणालाही पैसे उधार देऊ नका. नाही तर पैसे परत येण्याची कोणतीही शाश्वती नाही. वृषभ राशी गुंतवणुकीसाठी आजचा दिवस उपयुक्त ठरेल. तुम्ही आज मोठी जबाबदारी उचलाल. कुणाशीही बोलताना तोलून मापून बोला. नाही तर तुमचे शब्द काळजाला लागतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. त्यामुळे तुमच्यावर ताणतणाव वाढेल. नोकरीच्या ठिकाणी चूक झाल्याने तुमचा बॉस तुमची प्रमोशन रोखण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रवासाला जाण्याची तयारी करत होतात. त्यामुळे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटना सत्याने घडत आहे. अशीच एक खळबळजनक घटना पुणे शहरातील एका लॉजवर घडली आहे. पत्नीला लॉजवर नेत पतीने तिच्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली. पुण्यातील भारती विद्यापीठ भागातील लॉजवर ही घटना घडली असून या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. काजल कृष्णा कदम असं या घटनेत मृत्यू झालेल्या 27 वर्षीय महिलेचं नाव आहे. महिलेचा आरोपी पती कृष्णा कदम याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये घटस्फोटाचं प्रकरण सुरू होतं.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात दहशत माजविणाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बघून दारुची बाटली स्वतःच्या डोक्यात मारली. त्यानंतर फुटलेली बाटली पोलिसांना धाकवून त्यांची नोकरी घालविण्याची धमकी देणाऱ्या तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (वय २०, रा. गेंदालाल मिल, सीटी कॉलनी) याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित तनवीर उर्फ तन्या शेख हा शहरातील नवीपेठेतील व. वा. वाचनालयजवळ हातात दारुची बाटली घेवून येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करीत दहशत माजवित होता. दरम्यान, याबाबतची माहिती पेट्रोलिंगवर असलेल्या शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, पोकॉ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ग्रामपंचायतीजवळ बसलेल्या वाल्मिक अंकात बिऱ्हाडे (वय ७२, रा. भोळेनगर, असोदा) यांना दुचाकीवरुन आलेल्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखविला. त्यांनी ते शस्त्र वृद्धाच्या मानेवर लावून त्यांच्या खिशातून दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना दि. १४ जून रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास असोदा गावात घडली. याप्रकरणी संशय्तिा वैभव विजय सपकाळे (कोळी), कल्पेश निलेश इंगळे (माळी) व दीपक पुंडलिक उर्फ धनराज सपकाळे (कोळी) या तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील असोदा गावात वाल्मिक बिऱ्हाडे हे वृद्ध वास्तव्यास आहे. दि. १४ जून रोजी सायंकाळी ते ग्रामपंचायतीजवळ बसलेले असतांना त्यावेळी गावातील वैभव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या किर्ती बापू साळुंखे (रा. निमखेडी शिवार) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी पाच हजार रोखकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना दि. ८ जून ते दि. १३ जून दरम्यान घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील निमखेडी शिवारातील विष्णूपार्क परिसरात राहणाऱ्या किर्ती साळुंखे या पती, मुलांसह वास्तव्यास आहेत. दि. ८ जून रोजी त्या कुटुंबियांसह केदारनाथ, बद्रीनाथ यात्रेला गेलेले आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोख पाच हजार…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या सार्वे गावानजीक ६० वर्षीय वृद्धाचा रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव येणाऱ्या दुचाकी चालकाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचालक ही जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. सविस्तर वृत्त असे कि, सार्वे गावाजवळ सुखदेव गोबा ठेलारी (६०, सार्वे, ता. पारोळा) हे रस्त्याच्या कडेला उभे असताना जळगावकडून धुळ्याच्या दिशेने नीलेश अशोकराव पाटील (नागपूर) हे दुचाकीने (एमएच ३१टी००४५) भरधाव वेगात जात होते. त्यावेळी उभ्या असलेल्या सुखदेव ठेलारी यांना त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या जागेवरच मृत्यू झाला. अपघातात पाटील हेही जखमी झाले. याबाबत पारोळा पोलिसात रविकांत सुकदेव ठेलारी यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतजमीन खरेदी-विक्री व्यवहारापोटी रक्कम घेऊनही खरेदी करून न देता बांधकाम व्यावसायिक पीयूष कमलकिशोर मणियार (२६, रा. गणेशवाडी) यांची ७० लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २८ डिसेंबर २०२३ ते १४ जूनदरम्यान घडला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शेतकरी व एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन एजंटला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, बांधकाम व्यावसायिक पीयूष मणियार यांना शेतजमीन घ्यायची आहे. त्यासाठी रिअल इस्टेट एजंट धीरज विजय पाटील (रा. रिंगरोड, जळगाव) याने रवींद्र शांताराम पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) या शेतकऱ्याची शिरसोली प्र.बो. येथील…

Read More

जामनेर : प्रतिनिधी कर्जाची रक्कम वसूल करून परतणाऱ्या खासगी फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन लाखांची रक्कम लुटून नेली. ही घटना पळासखेडे काकर ते देऊळगाव गुजरी (ता. जामनेर) दरम्यान १२ जून रोजी घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नीलेश राधेशाम यादव (रा. पिपलीय कायथा, जि. उज्जैन) हे जामनेर येथील नम्र फायनान्स कंपनीत शाखा व्यवस्थापक आहेत. ते दीपक सुरडकर यांच्यासोबत १२ जून रोजी महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी दुचाकीने पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथे गेले होते. वसूल झालेली सुमारे २ लाख ७ हजारांची रक्कम घेऊन…

Read More

मेष : तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुटुंबाबरोबरचे संबंध आणि स्नेह नव्याने दृढ करण्याचा दिवस. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. वृषभ : जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या यशस्वी…

Read More