Author: editor desk

मेष राशी कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या धैर्याने, शौर्याने आणि हुशारीने प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे वर्तन सकारात्मक बनवा. अनावश्यक वादविवाद टाळावे लागतील. सामाजिक मान-प्रतिष्ठेच्या क्षेत्रात वाढ होईल. नोकरदार वर्गासाठी दिवस अधिक सकारात्मक राहील. वृषभ राशी विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. कोणत्याही स्पर्धा किंवा परीक्षेत यश आणि सन्मान मिळेल. नवीन औद्योगिक युनिटचे उद्घाटन होणार आहे. नोकरीच्या राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. मिथुन राशी नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनावश्यक अडथळे आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीच्या ठिकाणी संघर्ष केल्यानंतर काही यश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एक व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव शहरातील दादावाडी परिसरातून अज्ञात तीन जणांनी गाडीमधील एक लाख वीस हजाराची बॅग घेऊन पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोन तासांमध्ये तीघांच्या मुसक्या आवळल्या व मुद्देमाल ताब्यात घेतला. सुरत येथील व्यापारी हिराभाई किरीट भाई रावल हे भुसावळ या ठिकाणी हुंडाई गाडी क्रमांक जीजे 01 आर एल 8188 ने जात होते. जळगाव येथील दादावाडी येथील पेट्रोल पंप जवळ आसलेल्या आयडीबीआय बँकच्या एटीएम समोर थांबलेले होते. तेवढ्यात तीन जण मोटरसायकलवर आले त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक त्यांनी केले. त्यावेळेस दुसऱ्याने गाडीमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये एक लाख वीस…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिक्षकाची भूमिका बजावून शिक्षकांचा सन्मान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. डी. पाटील हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. झेड. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. डी. सोनवणे, प्रा. सौ. के. आर. महाजन, प्रा. अमित बागुल यांनी कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.प्राजक्ता पाटील यांनी केले तर आभार प्रा.‌भाग्यश्री जाधव यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिलेत. त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून, ते मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी रविवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली होती. मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी याविषयी छेडले असता त्यांनी अजित पवार मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नसल्याचे ठाम व्यक्त केले. छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निश्चितच…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात यंदा मान्सून जोरदार बरसल्याने थंडीचे आगमन लवकर होत आहे. हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी राहील. तसेच मान्सून १५ ते २० सप्टेंबरदरम्यान राजस्थानातून परतीला निघण्याची शक्यता आहे. मात्र काही शास्त्रज्ञांच्या मते मान्सूनचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत लांबणार असून तो १५ ऑक्टोबरदरम्यान परतीला निघेल. दरम्यान, यंदा थंडीचे आगमन लवकर होईल आणि ती उशिरा निरोप घेईल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्ली विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असे निरीक्षण मांडले आहे की, यंदा मान्सून वेळेपेक्षा किंचित आधीच परतीला निघणार आहे. नेहमी तो २० ते २५ सप्टेंबरला पूर्व राजस्थानातून निघतो. मात्र, यंदा तो १५ ते २० सप्टेंबरदरम्यान निघेल. तसेच थंडीचे आगमन लगेच…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीमधील अजित पवार गट विविध कारणानिमित्त जोरदार चर्चेत येत असतांना नुकतेच आता अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही. लोकसभेला जशी गंमत झाली तशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली. बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्याचा ते बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत असा अर्थ लावला जात आहे. असे बोलून अजित पवार भावनिक राजकारण…

Read More

सुरत : वृत्तसंस्था देशभरात दोन दिवसापूर्वी बाप्पांचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले असून नुकतेच सुरतच्या लालगेट भागात गणेश उत्सवादरम्यान रविवारी रात्री उशिरा ६ तरुणांनी मंडपावर दगडफेक केली. याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. दगडफेक करणाऱ्या सहाही जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या 27 जणांनाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले लोक इतर धर्माचे आहेत, लोकांच्या निषेधाला रात्री उशिरा हिंसक वळण लागले. दोन्ही धर्माच्या लोकांमध्ये हाणामारीही झाली. वाहनांची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. शांततेचे आवाहन करण्यासाठी आलेल्या स्थानिक आमदार कांती बलार आणि पोलिसांशीही बाचाबाची झाली. डीसीपी विजय सिंह गुर्जर आणि त्यांच्यासोबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाकडून रोख एक लाख रुपये व चार लाख रुपयांचा धनादेश घेणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी (७ सप्टेंबर) घडली. या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आले आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच शहरातील एकाकडे केलेली अधिक रकमेची मागणी पूर्ण न झाल्याने धमकी देणाऱ्या दुसऱ्या एका महिलेलादेखील अटक करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणान्या ५५ वर्षीय ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाची वकील राठोड (३०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या हॉटेल चालकाशी ओळख झाली. नंतर राठोड याने या व्यावसायिकाची एका महिलेशी ओळख…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्राध्यापिकेची एक कोटी रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी मुकेश सुभाष (२६), अंकुश सतपाल (२७), दोघे रा. नाधोरी ता. भुना जि. फतेहबाद, हरयाणा या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन जणांना या पूर्वीच अटक केलेली आहे. आता अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे. ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून जळगावातील एका प्राध्यापिकेची १६ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केली होती. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आता पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड…

Read More

मेष राशी खास मित्र आणि गुरुंच्या संपर्कात आजचा दिवस चांगला जाईल. कोणत्याही विपरित परिस्थितीला तुम्ही सामंजस्याने सामोरे जाल. तरुणांना एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. एखादी जवळची व्यक्ती आश्वासन देऊन ते मोडेल. त्यामुळे तुमचा रागा अनावर होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तात्काळ गैरसमज दूर करा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ राशी आज आत्मपरिक्षण करण्याचा दिवस आहे. तुमच्या हट्टीपणामुळे आज मोठं नुकसान होऊ शकतं. आज मेहनत अधिक आणि लाभ कमी अशी तुमची स्थिती होईल. तणाव घेऊ नका. तणाव घेऊन समस्या सुटत नसतात. इन्कम टॅक्स आणि…

Read More