Author: editor desk

मेष राशी आज विचारपूर्वक केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात मतभेद वाढू शकतात. समजूतदारपणात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत सावधगिरी बाळगा. आर्थिक क्षेत्रात जुन्या उत्पन्नाच्या स्रोतांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. वृषभ राशी आज तुम्ही आळस आणि आळशीपणाचे शिकार होऊ शकता. तुम्हाला आळस आणि आळशीपणा टाळावा लागेल. तुम्हाला चपळाईने आणि उत्साहाने तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक धावपळ होईल. तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासाला किंवा परदेशी सहलीला जावे लागेल. अधीनस्थ षड्यंत्र रचून तुमचा अपमान करू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी माझी उमेदवारी विकासकामांचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जाणारी आहे. सोमवारी दि. २८ रोजी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. गेल्या १० वर्षातील जनसेवेची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया जळगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे. आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे हे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आ. भोळे यांनी गेल्या दहा वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच विकास पुरुष देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्यातील सक्षम नेतृत्व तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची गंगा जळगाव शहरात आणली. हीच विकास कामांची व जनसेवेची समृद्ध…

Read More

जळगाव दि. 27 – शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. श्री गणरायाच्या अडीच पीठापैकी एक असलेल्या बाप्पाचे गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेत आरती करून आज प्रचाराचा श्रीगणेशा केला..मंत्री गुलाबराव पाटील हे सहाव्यांदा निवडणूक लढवत असून महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र मध्ये विकासाची गंगा वाहली असून मतदार संघात…

Read More

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे उद्या २८ तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नामांकन रॅलीचे देखील नियोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरुवात होणार आहे तेथून पुढे जुने तहसील कार्यालय , डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथून गणेश रोड तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अशी मोठी रॅली काढण्यात येणार आहे. मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या हस्ते यावेळी आमदार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगर परिसरात विषारी औषध प्राशन केलेल्या संभाजी रमेश ढेंगळे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगरात संभाजी ढंगळे हे वास्तव्यास होते. त्यांनी गुरुवार दि. २४ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून चौघांनी योगेश गौतम सपकाळे (वय २४, रा. शिवाजीनगर, हुडको) या तरुणाला लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना दि. २४ रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास शिवाजी नगर हुडको परिसरात घडली. याप्रकरणी अभय पेंढारकर, बबलू ऊर्फ सुकलाल पेंढारकर, अनिल पेंढारकर, सागर सोनवणे (सर्व रा. शिवाजीनगर, हुडको) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विजय निकुंभ करीत आहेत.

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील मुख्य चौकातील अनिल किराणा दुकानातून यावल पोलिसांनी सुमारे १ लाख ४४ हजार ६८६ रुपयाचा गुटखा पकडला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव बुद्रूक येथे गुटखा बंदी असता दुकानदार गुटखा विक्री करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने तपासणी केली असता. दुकानात १ लाख ४४ हजार ६८६ रूपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी हवालदार नरेंद्र बागुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान मालक यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत

Read More

रावेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातून पाल येथे गावठी कट्टा आणत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून तरुणाला शेरी नाका येथील तपासणी नाक्यावर जेरबंद केले. फौजदार तुषार पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी पहाटे ३:५० वाजता ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील तरुणाचे नाव भरत गणेश सोनवणे (वय ३२, रा. वढोदा, ता. यावल) असे आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गुप्त माहिती मिळाली होती. यावरून फौजदार तुषार पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोकॉ. समाधान ठाकूर, पो. कॉ. सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांनी पालजवळील खरगोन रस्त्यावरील शेरी नाका मध्य प्रदेश सीमा तपासणी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजूमामा तथा सुरेश भोळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनात्मक प्रचार करावा असा विश्वास भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.ते भाजपा व्यवस्थापन समितीची बैठक झाली, त्यावेळी बोलत होते. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी यावेळी जाहीर करण्यात आली. इतर पक्षाच्या तुलनेत भाजपाची संघटनात्मक बैठक झाली. या बैठकीस जळगाव लोकसभेचे प्रभारी व राज्यसभेचे खासदार बन्सीलाल गुजर यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये जळगाव शहर विधानसभेच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची १०९ कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी बन्सीलाल गुजर यांनी विविध समित्यांची…

Read More

मेष : आज तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. ग्रहस्थिती अनुकूल राहील. जवळचे मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात एखाद्या कार्यक्रमाबाबत नियोजन होण्‍याची शक्‍यता. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. वृषभ : आज तुमची अध्यात्म आणि धर्मकर्मात रुची वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल. तुमची प्रतिभा आणि क्षमता इतरांना दाखवण्याची संधी मिळू शकते. मुलांच्या सकारात्मक उपक्रमांमुळे दिलासा मिळेल. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही फक्त इतर लोकांच्या मदतीला अधिक भेदभाव करू शकता. मिथुन : आज तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्‍यास अनेक समस्या…

Read More