Author: editor desk

धरणगाव / जळगाव दि. ८ – धरणगाव व जळगाव तालुक्यातील आज मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत थेट जोशात नवा प्रवाह आला. शिवसेनेच्या विचारांवर विश्वास ठेवून पावने दोनशेच्या वर कार्यकर्त्यांनी पक्षात दमदार एन्ट्री घेतली. धनुष्यबाणासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्यांनी शिवसेना नेतसे गुलाबराव पाटील यांनी भक्कम साथ असल्याचा शब्द देवून “शिवसेनाआणि धनुष्यबाण साठी आम्ही सदैव कार्यरत राहून गुलाबभाऊना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेत दररोज प्रवेश होत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. यांनी सेनेत प्रवेश करून धनुष्यबाणा साठी झाले कार्यरत प्रवेश करणाऱ्यांमध्ये पिंप्री…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुका चर्मकार समाज विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री अनिल पाटील यांच्या पाठिशीच राहणार असून शहरात झालेली विकासकामे व भुमीपुत्र असल्याने समाजाची पहिली पसंती त्याना असल्याचे पत्रक अमळनेर तालुका चर्मकार समाजातर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे. समाजाच्या पदाधिकारी व असंख्य समाजबांधवांच्या वतीने त्यांना सह्यांचे पाठिंबा पत्र अनिल पाटील यांना देण्यात आले. समाजाचे प्रेरणास्थान डिगंबर महाले व माजी पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठिंबा देण्यात आलेला असून तालुक्यातील समाज बांधव मंत्री अनिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी कटिबध्द असल्याचे यावेळी पदाधिकारी व समाजबांधव यांनी सांगितले.पाठिंबा पत्रावर ऍड सौ.रुपाली बोरसे- गवळे, निवृत्ती पुंजू बागुल, रविंद्र फुला देवरे, उषालाई मोरे-देवरे, संदिप शंकरराव…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील सुमारे 42 गावात भरगच्च विकास कामांमुळे मंत्री अनिल पाटील यांनाच साथ मिळणार असा दावा या भागातील राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यानी व्यक्त केला असून बोरी नदीवर बंधाऱ्यांची मालिकाच अनिल दादांनी अवतरविल्याने शेतकरी बांधवाना जलसंजीवनी मिळाली आहे. यामुळे अनेक गावातील ग्रामस्थ देखील अमळनेर मतदरसंघांचे भूमिपुत्र म्हणून अनिल दादांचा अभिमान बाळगू लागले असल्याचे मा.जि.प सदस्य रोहिदास पाटील, दयाराम आण्णा पाटील (शेवगे), अशोक पाटील (अंबापिंप्री), शालिक पवार (हिवरखेडा सिम), चंद्रकांत दामोदर पाटील (बहादरपुर), सुनिल काटे (कोळपिंप्री), निलेश पाटील (शिरसोदे) यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की अमळनेर विधानसभा मतदासंघातील ही 42 गावे म्हणजे कृषी…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांनी यावल तालुक्यातील दुसखेडा, कठोरा, कासवा, अकलूद येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. सकाळी गुलाबवाडी येथून सुरु झालेली प्रचारफेरी मोरव्हाल, विश्राम जिन्सी, जिन्सी, आभोडा खु., आभोडा बु., रमजीपूर, बक्षीपूर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर आदी भागातून काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतांना धनंजय चौधरी यांनी तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असून, मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आणि युवकांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी, तसेच रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा…

Read More

मुक्ताईनगर :  प्रतिनिधी कुऱ्हा- कुंड धारणाची उंची वाढवण्याचा प्रश्न रोहिणी खडसे यांनी यशस्वी करून मार्गी लावला होता त्यांच्यामध्येपाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याची धमक आहे. कुऱ्हा वढोदा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्या पाठपुरावा करतील. कुऱ्हा परिसराने कायम आ.एकनाथराव खडसे यांना साथ दिली. आता रोहिणी खडसे यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन कुऱ्हा सरपंच डॉ.बी.सी. महाजन यांनी उपस्थित नागरिकांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,महाविकास आघाडीच्या मुक्ताईनगर मतदारसंघाच्या उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी कुऱ्हा, थेरोळा, तालखेडा, उमरे, जोंधनखेडा, हिवरा, राजुरा, बोरखेडा, काकोडा पारंबी येथे जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत मतदार संवाद दौरा काढून मतदारांशी संवाद साधून मतदारांचे आशीर्वाद…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे . ते उमेदवार असले तरी मतदारसंघात त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण या देखील प्रचारात मागे नाहीत. प्रतिभाताई यांच्या प्रचाराची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपास शहरी भागाबरोबरच संपूर्ण ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचारात सक्रीय झाले आहेत.अशातच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी अर्ज दाखल करण्या आगोदरच पहिल्या टप्प्यात चाळीसगाव शहराचा प्रचार दौरा पुर्ण करुन दुसऱ्या टप्प्यात आता ग्रामीण भागात…

Read More

मेष राशी आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारच्या मदतीने दूर होतील. व्यवसायात वडिलांचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. कुठल्यातरी सरकारी योजनेची जबाबदारी मिळते. त्यामुळे समाजात तुमचा मान-प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीचे योग येतील. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पैशाशी संबंधित कोणत्याही कामाचे वचन निघून जाईल. व्यवसायात उत्पन्न वाढेल. नवीन प्रेमसंबंधात दागिने मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुमचे मन सकारात्मक उर्जेने भरलेले असेल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. किराणा व्यवसायाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. दूरच्या देशातून प्रिय व्यक्ती घरी पोहोचेल. राजकारणात एखाद्या खास व्यक्तीचे सहकार्य आणि साथ मिळेल. आज व्यवसायात सर्व बाजूंनी आर्थिक लाभ होईल. काही अपूर्ण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील महर्षि वाल्मीक मंदिर,पक्की चाळ, महर्षि वाल्मीक नगर, तानाजी मालसुरे नगर, मेस्को माता नगर, दिनकर नगर, मोहन टॉकी, कांचन नगर, घुले प्लॉट परिसर दालफड, शनीपेठ, रिधुरवाडा या परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. या परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या धार्मिक मंदिरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दर्शन घेत आपल्या विजयाची प्रार्थना देखील केली. या प्रसंगी डॉ.अश्विन सोनवणे यांना लाडक्या बहिणींनी ओवाळत ज्येष्ठ नागरिकांनी विजयासाठी आशीर्वाद देखील दिले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे याना अनेक समस्या देखील बोलून दाखविल्या. यांची होती उपस्थिती याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गुलाबराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू असून, त्यांना सर्व समाज बांधवांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेमापोटी शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून भव्य रॅली काढण्यात येवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाची हमी दिली. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान शेतकरी वर्गाशी संवाद साधत अनोख्या शैलीने नागरिकांचे लक्ष वेधले. या ठिकाणी समाज बांधवांनी भक्कम पाठबळ दिले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभागदेखील विशेषत्वाने जाणवला. यांची होती उपस्थिती माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू, सोनवणे, वसंत भालेराव, तुषार महाजन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बोहरा गल्लीतून सराफ बाजाराकडे पायी जात असलेल्या प्रमोद हिरामण पवार (वय ५१, रा. तामसवाडी, ता. पारोळा) यांच्याजवळ एका पिशवीत २५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. शनी पेठ पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून पंचनामा करुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द केली आहे. दरम्यान, ही रक्कम एका बड्या राजकीय नेत्याची असल्याचे सांगितले जात आहे, पोलिसांनी मात्र त्यास दुजोरा दिलेला नाही. चौकशी सुरु असल्याचे सांगितले. शनी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, कर्मचारी गिरीश पाटील, अमोल वंजारी, अनिल कांबळे व विक्की इंगळे आदी जण सराफ बाजार परिसरात गस्तीवर असताना बोहरा गल्लीकडून एक व्यक्ती हातात निळ्या रंगाची हॅन्डबॅग घेऊन सराफ…

Read More