मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यास आनंदी असाल. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या तणावातून आराम मिळेल. तुमच्या मुलांसाठी करिअर सल्ला घ्या. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस दाखवू नका, अन्यथा तुम्ही अडकाल. मुलांच्या कामावर लक्ष केंद्रित करा. सध्या त्यांना चांगले मार्गदर्शन आवश्यक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे. वृषभ राशी धार्मिक आणि आध्यात्मिक कामात तुमची आवड वाढेल. यामुळे तुम्हाला नवीन सकारात्मक ऊर्जा मिळेल. घरातील कामांसोबतच वैयक्तिक कामांकडेही लक्ष द्या. तुमच्या दुर्लक्षामुळे इतरांना त्रास होईल. विद्यार्थी अभ्यास आणि करिअरकडे अधिक लक्ष देतात. नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. जास्त कामामुळे डोकेदुखी आणि…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मेंढवण खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर हा अपघात झाला. ग्लोरिया वेल्स (वय 73), क्लेटन वेल्स (वय 42) आणि फॅबीओला वेल्स (वय 45) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हेनान वेल्स (वय 63) आणि रेडन वेल्स (वय 9) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डस्टर कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी मेंढवन खिंडीच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात उद्यापासून म्हणजे दि.१ जून २०२५ पासून लागू होणाऱ्या आर्थिक आणि तांत्रिक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि मासिक बजेटवर होऊ शकतो. खालीलप्रमाणे या बदलांची माहिती दिली आहे. Employees’ Provident Fund Organisation (EPFO) जून २०२५ मध्ये EPFO 3.0 प्रणाली सुरू करणार आहे. यामुळे: PF काढणे UPI आणि ATM च्या माध्यमातून त्वरित शक्य होईल. सदस्यांना त्यांच्या खात्याचा शिल्लक थेट UPI प्लॅटफॉर्मवर पाहता येईल आणि निधी त्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येईल. आधार अपडेट करण्याची अंतिम तारीख: १४ जून ऑनलाइन अपडेटसाठी २५ रुपये शुल्क लागेल. आधार केंद्रावर अपडेट करण्यासाठी ५० रुपये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारने देशांतर्गत बाजारातील खाद्यतेलांचे दर कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने शुक्रवारी कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात शुल्कात १० टक्क्यांची कपात केली, असे सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेत म्हटले आहे. भारतात देशांतर्गत एकूण वनस्पती तेलाच्या मागणीपैकी ७० टक्क्यांहून अधिक तेल आयात केले जाते. भारत प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पाम तेल खरेदी करतो. तर अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेन येथून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात तेव्हा त्याचा थेट परिणाम भारतातील देशांतर्गत बाजारावर होतो. परिणामी तेलाचे दर वाढतात. हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर हगवणे परिवार चांगलेच चर्चेत आले असून त्यांचे अनेक पराक्रम समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष हगवणेसाठी त्यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला धमकावले होते. याबद्दलची माहिती दिग्दर्शक अविनाश खोचरे यांनी स्वतः दिली आहे. विशेष म्हणजे गुरुवारीच हगवणे यांच्याकडून जेसीबी व्यवहारात जेसीबी खरेदी करणाऱ्यास 11 लाखांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. राजेंद्र हगवणे यांचा पुतण्या संतोष हगवणे याने ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. खुर्ची चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांचे हगवणे यांनी लाखो रुपये थकवल्याचा आरोप केला आहे. तसेच…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात अकरावी प्रवेशासाठी २० हजार रूपये लागतील, असे सांगत १० हजारांची रक्कम स्वीकारतांना तालुक्यातील मेहूणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या दोन शिक्षकांना धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. गुलाब विरभान साळुंखे व उल्हास भास्करराव बागूल अशी लाचखोर शिक्षकांची नावे आहेत. तकारदार हे मेहुणबारे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयातूद दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यास याच संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश घ्यावयाचा होता. याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मुलाने २७ मे रोजी या शाळेत जावून तेथे उपशिक्षक…
धुळे : प्रतिनिधी शहरात मन हेलावून टाकणारी धक्कादायक अशी घटना घडली आहे. पतीने चक्क पत्नीला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देवुन तिचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात विषप्रयोग आणि डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तिच्या सैन्य दलातील जवान पती, पतीची प्रेयसी सह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शारदा उर्फ पूजा कपिल बागुल (वय ३८ रा. प्लॉट नं.15 (ब), साईशिल्प, वक्रतुंड विहार वलवाडी, देवपूर, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. अधिक तपासात हे समोर आले…
जळगाव : प्रतिनिधी श्रीराम चिट्स फंड प्रा.लि.कंपनीचे मॅनेजर विवेक बिरे (रा. जळगाव) यांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणातील गुन्ह्यात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यावल येथील व्यावसायिक प्रशांत कासार यांनी श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीचे एजंट मुकेश पाटील यांच्याकडे लाइफ पॉलिसी काढण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आयटी रिटर्नसह आवश्यक कागदपत्रे दिली होती. मात्र, याच कागदपत्रांचा वापर मोमीन शेख तौसिफ शेख कामील या व्यक्तीच्या जामीन अर्जासाठी करण्यात आल्याचे समोर आले. प्रशांत कासार यांना नोटीस मिळाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चौकशीनंतर श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा व्यवस्थापक विवेक बिरे आणि एजंट मुकेश पाटील यांच्या विरोधात रामानंद…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (३० मे) चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली. सोने भावात मात्र शुक्रवारी दोन वेळा बदल झाला व गुरुवारच्या तुलनेत ४०० रुपयांची घसरण होऊन ते ९५ हजार ६०० रुपयांवर आले. तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. २७ मे रोजी चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर २८ व २९ मे रोजी प्रत्येकी एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ९९ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. मात्र, ३० मे रोजी त्यात थेट दोन हजार रुपयांची…
मेष राशी तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या मदतीने कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी होतील. समाजातील उच्चपदस्थ आणि प्रतिष्ठित लोकांशी संपर्क निर्माण होतील. स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवसाय क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना नफा आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. वृषभ राशी आज आर्थिक क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभ होईल परंतु पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. वाहन आणि घर मालमत्तेसाठी योजना आखल्या जातील. मिथुन राशी जे कामाच्या शोधात असतील त्यांना रोजगार मिळेल. तुम्हाला शासन आणि सत्तेचा फायदा मिळेल. राजकारणात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात संयमाने आणि परिश्रमाने काम करा. तुमच्या व्यवसायात प्रगती…

