मुंबई वृत्तसंस्था । शिंदे गटावर वारंवार प्रहार करणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती शिंदे गटाने एका वृत्तवाहिनीला दिले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे राजकीय नाट्य गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणाताही ठोस निर्णय न घेतल्यास शिंदे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे गटावर प्रहार करत आहे. दरम्यान, त्यांचे सख्खे भाऊ सुनील राऊत हे शिंदे गटाच्या संर्कात असल्याची धक्कादायक माहिती ‘न्यूज18’ ला दिली आहे. ते देखील गुवाहटी येथे जाण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी हे बंड…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जालना वृत्तसेवा । राज्यात बंडखोरीचे राजकारण सुरू झाल्याने मविआ सरकार अस्वस्थता पसरली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राजभवनात सक्रीय झाल्यावर राज्यात नवीन सरकार येणार असल्याचा सुचक विधान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर भाजपतर्फे अतिशय सावध भूमिका घेण्यात आली आहे. भाजपच्या कोणत्याही महत्वाच्या नेत्यांनी नवीन सरकार स्थापन करण्याबाबत विधान केलेले नाही. शिंदे यांचे बंड हा शिवसेनेता अंतर्गत प्रश्न असल्याचे आजवर विविध नेत्यांनी सांगितले. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुप्त भेटीगाठी घेत असले तरी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. त्यांची एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची एकत्र भेट झाली असून यात…
धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिकेत २० कोटींचा अपहार झाला असून याबाबत धरणगाव जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. धरणगाव नगरपालिकेच्या २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात जवळपास २० कोटींच्या रकमेची अनियमितता तसेच अफरातफरी नमूद केल्या आहेत. त्या अहवालाच्या अनुषंगाने धरणगाव येथील जागृत जनमंचचे श्री.जितेंद्र महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे सचिव, धरणगाव पोलीस स्टेशन, पोलिस अधिक्षक जळगाव यांच्याकडे गुन्हा दाखल करणेसाठी तक्रार केली होती. मात्र सर्व ठिकाणी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे फौजदारी रिट याचिका…
मुंबई वृत्तसंस्था । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय खेळी करून शिवसेनेच ४१ आमदारांसोबत गुवाहाटीला रवाना झाले आहे. या राजकरणात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे एकाकी पडले असल्या. त्यांच्या साथीला त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी जोरदार आघाडी घेतली असून बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संवाद साधून मन वळविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे राजकरण डगमगाला लागली आहे. एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिवसेनेकडून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत असून दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पतीच्या राजकरणात हाताला हात धरून आघाडी घेतले आहे. रश्मी…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील फेसर्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.”समाज सेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा !” अशी समाजाला शिकवण देणाऱ्या परम पूज्य श्री सत्य साईबाबांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने धरणगाव येथील नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे स्वीय सहायक श्रीमती मंजिरी त्रिवेदी तसेच जिल्हा न्यायालयातील कार्यरत कर्मचारी श्री. बी. जी.नाईक यांच्या आर्थिक योगदानातून हा कार्यक्रम राबविण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, वह्या, कंपास कीट, वॉटर बॉटल, लंच बॉक्स या शैक्षणिक साहित्याचे आणि अंगणवाडीतील सर्व बालकांना बिस्किटाचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रविवारी २६ जून रोजी सकाळ ९.३०…
शिवाजीनगर हुडको भागात शहर पोलीसांची कारवाई जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको भागात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर शहर पोलीसांनी छापा टाकून दीड हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, शिवाजी नगर हुडको परिसरात बेकायदेशीर दोन महिला गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, गजानन बडगुजर, पोकॉ रतन गिते, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा राठोड, तेजस मराठे, भास्क ठाकरे, योगेश इंधाटे यांनी शुक्रवार…
धरणगाव प्रतिनिधी । शहरातील आर्ट, कॉमर्स आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्यावतीने योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ बोरसे यांनी विविध योगासेने करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एस. बिराजदार हे अध्यक्षस्थानी होते. प्रा.डॉ. बोरसे यांनी विविध योगासने करून दाखवले .या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एम. पाटील, प्रा. डॉ. सी.एस. सुखदाने,प्रा. डॉ.शिगाणे, प्रा. बोंडे, प्रा. पालखे , ग्रंथपाल प्रा. देशमुख, प्रा. जोशी, प्रा. दीपक पाटील, प्रा. आर आर पाटील,प्रा. खोंडे, प्रा.जितू ओस्तवाल, प्रा. साळवे, श्री. जितू परदेशी, श्री. नारायण चव्हाण, श्री. किरण सुतारे, श्री. पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई वृत्तसेवा । शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ उपनेते मंत्री गुलाबराव पाटील हे देखील सकाळ पासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. गुलाबराव पाटील यांनी आधी समर्थकांना जय महाराष्ट्र पाठवलं आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले आहेत. या मुळे शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. आधी एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री राजीनामा देणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित राहिला आहे. दरम्यान, शिवसेनेचे एक-एक आमदार गायब होत असल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपकडून सत्तेची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारची धाकधुक वाढली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे…
मुंबई-लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी । शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्यात आले असून शिवडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली अहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांनी नेमणूक करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवसेना शिवडी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून निष्ठावंत शिवसैनिक आहेत. महाविकास आघाडीत आमची घुसमट होत असून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतचे सरकार आम्हाला मान्य नाही, भाजपा सोबत सरकार स्थान केलं जावे यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद द्यावे आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद द्यावे, असा निरोप देण्यात…
मुंबई प्रतिनिधी । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २० आमदार नॉटरिचेबल असल्याने राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत आमची घुसमट होत असून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबतचे सरकार आम्हाला मान्य नाही, भाजपा सोबत सरकार स्थान केलं जावं असा निरोप शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख यांना दिला आहे. दरम्यान, शिंदे यांना फक्त २० आमदार चालणार नाही तर त्यांना अजून १७ अमदारांची गरज लागणार आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे सचिन अहिर व शिवसैनिक आमश्या पाडवी हे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. विजयाच्या सेलिब्रेशनाआधीच शिवसेनेत मोठा भूकंप झाला. शिवसेनेमधील क्रमांक दोनचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन गुजरातला मध्यरात्री निघून गेले. एकनाथ…

