लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील खंडेराव नगरात असलेल्या आजाद नगर परिसरात मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात एक जण जखमी झाला असून रामानंद पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात असलेल्या खंडेराव नगरातील आजाद नगर भागात आज शनिवारी दोन ऑक्टोबर रोजी बाजार असल्यामुळे बाजारात आलेल्या मुली चेडचाड केल्याच्या कारणावरून रात्री 8 वाजेच्या सुमारास मुलीची छेड काढण्याच्या जाब विचारण्याच्या कारणावरुन कशामुळे गटाने पहिल्या गटाला मारहाण केल्यावरून हा वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काही वेळातच दगडफेक करण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: शहरातील पारधी वाडा भागात दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी धरणगाव पोलीसांनी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत असतांना गैर कायद्याने काही लोकांनी बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला होता. यात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कायद्याचे भंग केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीसांनी दिला आहे.याबाबत माहिती अशी की, ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ००.१५ वा चे दरम्यान पारधी वाडा, धरणगाव भागातील कही महीला व पुरुष धरणगाव पोलीस स्टेशनला त्यांचे आपसातील भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलीस ठाणे अंमलदार यांनी एका पार्टीची तक्रार घेण्यास सुरुवात केली असतानाच समोरी लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन पोलीस…
धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातून झाली अभियानास सुरुवातलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महाश्रमदान कार्यक्रमातून ‘स्वच्छतेचा जागर, शोषखड्डाचा करू वापर’ या अभियानास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज ग्रामपंचायत धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे सुरुवात करण्यात आली. प्रति तालुका 25 घनवन प्रकल्प साकारणार आहेत तसेच घरातील प्लास्टिक घरातील कुंडी किंवा रिकाम्या डब्ब्यात भरून ठेवून नंतर ग्रामपंचायतस्तरावर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. या स्वच्छतेमुळे कोव्हीडचा प्रादुर्भाव रोखू शकलो याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: बिलखेडा येथे आत्मा अंतर्गत कौशल्याधारित प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम प्रसंगी आत्मा उपप्रकल्प संचालक जळगाव तडवी साहेब शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले.कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी कुऱ्हाडे साहेब , अरुण कोळी साहेब, सर्ग समिती अकोला प्रतिनिधी नितीन वारके, गावाचे सरपंच बंडू काटे, मंडळ कृषी अधिकारी किरण देसले, कृषी सहाय्यक दिलीप ठाकरे, कापूस ग्रेडर एस. एस. पाटील, राहुल पाटील गावातील प्रगतिशील शेतकरी देविदास भदाणे गुरुजी, बापू सर, कृष्णा काटे, भाऊसाहेब भदाणे, दिपक भदाणे, पोलिस पाटील, संभाजी काटे, गोपाल भदाणे इ. उपस्थित होते. नितीन वारके यांनी सेंद्रिय शेती सेंद्रिय निविष्ठा तयार करणे व…
गरजू रुग्णांना होणार मोफत औषधी वाटपलाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी भादली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणी नंतर गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. भादली पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र बो येथे शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारे वाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार पंचायत समिती सभापती माननीय मान्यवरांसह शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सकाळी शिरसोली प्र.बो.येथे आयोजित मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा वाटपाचा विशेष मोहिमेच्या शुभारंभ जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सुधोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव तहसीलदार नामदेवराव पाटील ,नायब तहसीलदार विशाल सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील व शिरसोली प्र.बो.चे सरपंच प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण शिरसोली प्र.बो.ग्रा.प.सद्स्य व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, फारूख अब्दुल गफुर देशमुख (वय-६०) रा. नशेमन कॉलनी, केजीएन दुध डेअरी जवळ मास्टर कॉलनी हे पत्नी नाहीदाबी देशमुख यांच्यासह राहतात. घरातच किरकोळ किराणा विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात दरम्यान, मंगळवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे राहत असलेली मुलगी हिना पटेल यांच्याघरी भेटण्यासाठी जळगावातील घराला कुलूप लावून गेले…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खडसे साहेब अनेक दिवसांपासून बेछूट आरोप करीत आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी विविध आरोप केले आहेत आर्थिक विषय असतील वेगवेगळ्या विषयांवर असतील नियमित त्यांचे बोट जामनेर कडे दाखविले आहे मात्र ते कधीच नाव घेत नसायचे त्यांचा इशारा सर्वांना समजायचं मात्र त्यांनी खोटे गुन्हे दुःख दाखल करण्यापर्यंत मजल गेली व मौका लावण्याचाही प्रयत्न केला गेला यामुळे मला त्यांचा राग नाही कीव येते त्यांची इतकी केविलवाणी परिस्थिती झाली की राष्ट्रवादीत गेले मंत्री होणार पण साधे आमदार होतानाही आले असाही टोलाआ गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला.पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की त्याची परिस्थिती किती केविलवाणी झाले की मतदारसंघात…
प्रतिनिधी (प्रविण पाटील) सकाळी ४:.३०वाजता या परिसरात विजांच्या गडगडासह जोरदार झालेल्या पावसामुळे जळके विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा खंडीत झाला आहे.त्यामुळे या विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणारे जळके, वसंतवाडी,विटनेर,वराड,सुभाषवाडी व लोणवाडी येथील विजपुरवठा बंद आहे तरी सकाळी ९वाजेपासुन महावितरण कंपनीचे विद्युत कर्मचारी शिवाजी काळे, दिनेश पाटील व अमोल भगत हे झालेला बिघाड शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.या कर्मचाऱ्यांना वनविभागाच्या हद्दीतील खांबावर काही पिनांची तुटफुट झालेली आढळून आली त्यांनी त्या पिना बदलल्या देखील मात्र तरीही विजपुरवठा सुरळीत झाला नाही हे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र नेमका बिघाड झाला कोठे हे समजु शकले नाही.त्यामुळे या विद्युत उपकेंद्राचा विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: 2 ऑक्टोंबर शनिवार रोजी महात्मा गांधी,व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत सेवा समर्पण अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून उद्या दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती निमित्ताने सकाळी ८ वाजता महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात येईल फुले मार्केट परीसर येथे स्वछता अभियानाची सुरवात ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजु मामा) महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी,स्थायी सभापती राजेंद्र घुगे पाटील, गटनेते भगत बालाणी व पदाधिकारी यांच्या उपस्थित सुरवात करण्यात येईल…

