Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धरणगाव लक्ष्मण पाटील:- धरणगाव शिवसेनेतर्फे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तथा हिंदुरुदय सम्राट मा.वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ यांनी मा.बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी भूतकाळातील काही घटनांना आज उजाळा देत आपल्या भावनांना वाट मोकळी केली,या प्रसंगी सांगताना ते म्हणाले की माझ्या आयुष्यात आज मी जे सर्वकाही आहे ते वंदनीय बाळासाहेबांमुळेच आहे. तसेच माझ्या आयुष्यात त्यांना भेटण्याचे बरेचसे प्रसंग आले परंतु एक प्रसंग असा होता की ते अगदी माझ्या जवळ म्हणजे मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यांचा हात माझ्या पाठीवर असताना मला जो अभिमान वाटत होता त्याला मी आज पोरका झालो आहे. असे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: घरकुल घोटाळा प्रकरणी पाच वर्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना इच्छा झाली असल्याने जिल्हा बँक निवडणुकीत त्यांना मज्जाव करण्यात यावा या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दाखल याचिकेच्या सुनावणीसाठी पुढील 22 नोव्हेंबर तारीख देण्यात आली आहे यामुळे देवकर यांना दिलासा मिळाला असून जिल्हा बँक निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी होत असून यात महाविकास आघाडीच्या वतीने माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र गुलाबराव देवकर यांना जळगाव येथील बहुचर्चीत घरकूल घोटाळ्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना पाच वर्षे शिक्षा आणि…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्यानंतर फुटीर गटाने आपलं गटनेता निवडलं व माहितीचा अधिकार मध्ये भाजपाचे गटनेते दुसऱ्याची निघाले यामुळे महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदाबाबत भगत बालाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल दोन आठवड्यांनी लांबला आहे. याबाबत वृत्त असे की, महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे गटनेते नेमके कोण ? याबाबतचा वाद न्यायालयात पोहचला आहे. महानगरपालिकेत भाजपकडून भगत बालाणी तर बंडखोरांकडून ऍड. दिलीप पोकळे यांची गटनेतापदी निवड करण्यात आली आहे. दोन्ही गटनेत्यांनी आपणच अधिकृत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कोणत्या गटनेत्याने सुचवलेले नाव स्थायी समितीसाठी ग्राह्य धरावे हा वाद सुरू आहे. हा वाद आता औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे. याच खटल्याची बुधवारी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: धुळे नंदुरबार  विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपाकडून अमरिशभाई पटेल यांना मैदानात उतरवण्यात आले आहे विधान परिषदेच्या राजकीय घडामोडींना वेग जरी आला असला ही निवडणूक अमरीश भाई पटेल बिनविरोध होतात की त्यांना या निवडणुकीत कडवी झुंज द्यावे लागणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेधुळे नंदुरबार जिल्हा म्हटलं ती त्या ठिकाणी अमरीश भाई पटेल यांचे नाव सर्वात आधी येते ते ज्या पक्षात असतील त्या पक्षाचा वरचष्मा या दोन्ही जिल्ह्यात दिसून येतो विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर जरी कसली असली तरी भाजपने यात आघाडी घेतली आहे भाजपाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार अमरिशभाई पटेल यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  भुसावळ शहरातील एका लॉन जवळ युवक अवैध शस्त्र बाळगणे फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या  आधारे पोलिसांनी मी एका 23 वर्षीय युवकाला गावठी कट्टा सह अटक केली याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.भुसावळ बाजारपेठ पोलिसांना एक युवक हिरा हॉल परिसरात गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठपोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घायतल,एएसआय तस्लीम पठाण, सहा.फौजदार शरीफोदिन काझी, हवालदार मिलिंद कंक, सत्तार शेख, नाईक दीपक कापडणे, योगेश माळी, प्रणय पवार आदींच्या  पथकाने संशयीत…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: येथील साकरे गावातील शेतकऱ्यांना महिंद्रा कंपनीच्या संकरित भेंडीच्या वाणाबद्दल कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिंद्रा कंपनीच्या वतीने साकरे गावात प्रात्यक्षिक पिक पाहणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वप्रथम साकरे येथील भेंडीचे व्यापारी भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेतातील भेंडीची गुणवत्ता प्रत्यक्ष पहायला मिळाली. ज्ञानेश्वर पाटील यांनी महिंद्रा कंपनीच्या भेंडी पिकाविषयी त्यांचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितलं. तद्नंतर महिंद्रा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भगवान पाटील यांनी संकरित भेंडी कीर्ती पिकाबद्दल माहिती देतांना फवारणी तसेच खतांचे व्यवस्थापन याबद्दल सखोल माहिती दिली.…

Read More

धरणगाव लक्ष्मण पाटील: सोनवद रस्त्यावरील स्मशानभूमीतील बंद खोलीत दारूच्या बाटल्या, झोपण्यासाठी गादी आणि कंडोमची पाकिटं आढळून आल्यानंतर या ठिकाणी वासनाकांड घडलंय का?, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी आता पालिका प्रशासनने संबधित मक्तेदाराला नोटीस बजावली कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहे. या संदर्भात अधिक असे की, सोनवद रोडवरील स्मशाभभूमीत एका खोलीत दारूच्या बाटल्या, गादी, ताट, तांब्या, कंडोमचे पाकिट, तेलाचे डबे, ग्लास, एका पिशवीत कांदे, इतर पदार्थ आणि काही दुचाकी गांड्या नंबर प्लेट आढळून आल्या होत्या.मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत ज्या मक्तेदाराकडे या स्मशानभूमीच्या देखरेखीचे काम दिले होते. त्या मक्तेदाराला १६ तारखेला नोटीस दिली…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील मतदारांशी संपर्क साधला असता मतदार संतती ही एकतर्फी निवडणूक आहे शंभर टक्के मते सहकार कडलक मिळतील असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झाले असल्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव येथे सहकार पॅनलच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले.जळगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात आज सहकार पॅनल चा मेळावा झाला यावेळी मार्गदर्शन करताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की जास्त वेळ घेणार नाही मंडळी बोर झालेली दिसते यावर हास्य पिकले पंधरा दिवसापासून वातावरण बघत आहेत सहकार पॅनल मध्ये सर्व उमेदवार हे अनुभवी उमेदवार आहे सहकार क्षेत्र असो कृषी क्षेत्र असो वा स्थानिक स्वराज्य क्षेत्र असो…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : आपल्या घरातील मंगल कार्याची पहिली पत्रीका ही कुलदैवतेच्या गाभार्‍यात ठेवली जाते हे आपणा सर्वांना माहित आहेच. याच प्रमाणे आपला पक्ष हेच आपले कुळ आणि याचे संस्थापक अर्थात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच कुलदैवत असे मानणारे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव विक्रम यांच्या विवाहाची पहिली पत्रीका ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर अर्पण करून आपली अनोखी दैवतनिष्ठा दाखवून दिली आहे.राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाळधी (ता. धरणगाव) येथे संपन्न होत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त काव्यरत्नावली चौक जळगाव येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन युवासेनेतर्फे करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व माल्यार्पण करून रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. शिबीराला प्रथम रक्तदाते म्हणून गुणवंत सोनवणे यांनी रक्तदान केले. यानंतर एकूण 118 नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून बाळासाहेंबांना अभिवादन केले. यावेळी महापौर जयश्री महाजन व माजी महापौर नितिन लढ्ढा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पटील, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, नगरसेवक…

Read More