Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तत्कालीन माजी कुलगुरू पी पी पाटील यांनी विद्यापिठाचा भोंगळ कारभारामुळे व ठेकेदार यांच्या दबावाला बळी पडून अचानक राजीनामा दिला होता.तसेच लगेच संशोधन चोरी प्रकरणात असलेले माजी प्र कुलगुरू माहुलीकर सरांनी राजिनामा दिला. त्यानंतर लगेचच परीक्षा नियंत्रक बी बी पाटील व भटू प्रसाद पाटील यानी राजीनामा देऊन नाशिक ला गेले. तसेच FAO यांनी गोहील यानी आरोप करून राजीनामा दिला.तसेच प्रभारी कुलसचिव म्हणून अँड भादलीकर यांची नियुक्ती झाली होती त्यांनी देखील लगेच राजीनामा दिला . व नवीन परीक्षा नियंत्रक प्रो के एफ पवार हे आताच नियुक्त झाले होते त्यांनी आज राजीनामा दिला .ही खेदजनक बाब आहे. विद्यापीठात कोणाच्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विज्ञान व तंत्रज्ञान विभागा अंतर्गत औषधनिर्माण क्षेत्रातल्या संशोधनात केल्या बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) प्रदान केली. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल “यंग सायंटिस्ट ऑफ इंडिया” या पुरस्काराने गौरविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रा. हर्षल लिलाधर तारे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागा अंतर्गत औषधनिर्माण क्षेत्रातल्या संशोधनात “प्रीक्लीनिकल इव्हॅल्युएशन ऑफ अँटीव्हेनोम पोटेंशिअल ऑफ सिलेक्टेड मेडिसिनल प्लांट्स फ्रॉम वेस्टर्न घाट्स ऑफ इंडीया” या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला.त्यांनी केलेल्या संशोधन बद्दल  डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) प्रदान करण्यात आली. साडेसात वर्षांच्या पी. एच. डी. संशोधन कार्यकाळात त्यांनी २३ पुस्तके, १२ शोधनिबंध आणि…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील रिंगरोडवरील राहणाऱ्या मेडीकल व्यवसायीकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रसन्न नरेंद्र जैन (वय-३५) रा. चंद्रप्रभा कॉलनी रिंगरोड हे मेडीकल साहित्य खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी फार्मासीटीकल इण्डी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्याला सिरीन अर्थात इंजेक्शन पुरण्याचे काम आपण देवू इच्छीतो असे सांगितले. त्यानुसार प्रसन्न जैन यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून १…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील एका कंपनीत पतीपत्नी काम करीत होते त्याच्या काही कौटुंबिक वाद झाले असता. त्या माहेरी निघून गेले असता बँकेत पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून  खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले.याप्रकरणी   पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जोगे तांड येथील माहेर आलेल्या प्रतिभाबाई भोजू राठोड यांचा विवाह जळगाव  तालुक्यातील  भोजू बंद्री राठोड यांच्याशी ८ मे २०११ रोजी झाला आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर पती पत्नी हे दोन्ही जैन कंपनीत कामाला होत्या. त्यानंतर पती पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात पोहचल्याने प्रतिभाबाई ह्या २० मार्च २०१९…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव तालुक्यातील २३ गावांतील ५० महिलांना वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे “उपजिविकेसाठी  सशक्तीकरण” योजनेअंतर्गत शिलाई मशीनचे  वितरण धरणगाव येथे करण्यात आले. महिलांना आधुनिक शिलाई व्दारे शिवणकामा मुळे  रोजगार उपलब्ध व्हावा .त्यांचे सशक्तीकरन करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प द्वारे शिलाई मशीन – पिको, फॉल, एम्ब्रोयडरी, बटन लावणे, रफू करणे, लाईट ई. आणि आधुनिक सोई सुविधा युक्त असे इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.आधुनिक मशीन असल्यामुळे त्याचे प्रशिक्षण आवश्यक होते. प्रशिक्षण देण्यासाठी मुंबई हून कंपनीचे वरिष्ठ टेक्निशियन दिलीप शिरके आणि धुळे हून धीरज बाफना कार्यक्रमाला उपस्थित होते. दिवसभराचे प्रशिक्षण त्यांनी लाभार्थ्यांना दिले.  या कार्यक्रमाला  तहसीलदार नितीन…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षा नंतर आज प्रथमच जळगाव मनपाची ऑफ लाईन सभा होत आहे,मात्र या सभेची भाजपा नगरसेवक कैलास सोनवणे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातील शाब्दिक वादाने सुरुवात झाली. मनपा ची महासभा दोन वर्षा नंतर होणार असल्याने आणि यातील काही विषयवार सेना भाजपा मध्ये खडा जंगी होण्याची चिन्हे वर्तविली जात होती .परंतु, इतर सदस्यांच्या यशस्वी मध्यस्थीने वाद मिटविण्यात आल्याने सभा सुरळीत सुरु झाली. सभागृहात महापौर जयश्री महाजन व आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या अभिभाषणानंतर महापौर यांनी नगरसचिवांना सभागृहाचे पुढील कामकाज सुरु करण्याच्या सूचना दिल्यात. अचानक त्याच वेळी भाजपचे जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आपल्या स्थानावर उभे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत रात्री टाकलेल्या धाडी मध्ये 10 हजाराची 525 देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे याप्रकरणात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जळगाव तालुका पो स्टे हद्दीतील 14 च्या रात्री तालुका पोलिसांनी तीन इसम वेळवेगळे मिळून आले. त्यात दिलीप सुकलाल कोळी रा आमोदा खु।। याच्या ताब्यात  देशी विदेशीच्या 14 दारू बॉटल 1160/रुपये किमतीच्या मिळुन आल्या आहेत. तसेचभास्कर चिंतामण पाटील रा डिस्कई याच्या ताब्यात देशी विदेशी वेगवेगळ्या 55 दारू बॉटल 4865/रुपये किमतीच्या मिळून आल्या आहेत. मंगा झिपरू भिल रा अमोदा याच्या ताब्यात गा हटभट्टीची दारू 50 लीटर 4500/ रुपये किमतीचा मिळून आली आहे.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मोबाइल केवायसीच्या बहाण्याने  वृद्धाची ४९ हजार ५०० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाली. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा रुग्णालयाजवळील हिरापन्ना अपार्टमेंटमध्ये राहत असलेले  प्रभाकर वामन कोल्हे ( वय ६७ ) असून. त्यांचे जयकिसनवाडी येथे मेडिकल दुकान आहे. सोमवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे आपल्या मेडिकल दुकानांवर असतांना त्यांना त्यांच्या मोबाइलवर एसएमएस आला. या एसएमएसमध्ये मोबाइल क्रमांक केवायसी करा व त्यासाठी एका नंबरवर फोन करण्याबाबत नमूद होते. त्यानुसार प्रभाकर कोल्हे यांनी एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाईलवर बोलणाऱ्या अनोळखी माणसाने कोल्हे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना एनी डेस्क नावाचे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले . कोल्हे यांनी अॅप डाऊनलोड…

Read More

जळगाव प्रतिनिधी : केळीचे उत्पादन चांगल्या प्रकारे रावेर तालुक्यात घेतले जाते. शेतक-यांच्या केळी या शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळावा व केळी महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी मागणी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्य शासनाने केळी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्ह्याधिकारी कार्यालय महामंडळ स्थापने बाबत गिटींग घेण्यांत आली. त्यामध्ये बाजार समितीचे बाजार भाव समितीचे प्रमुख तसेच केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी ,कृषि विभाग व इतर कार्यालयातील मान्यवर उपस्थित होते. त्या मिटींगला केळी महामंडळ स्थापने बाबत चर्चा करण्यांत आली. केळी महामंडळ स्थापन झाल्यास केळीला…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील जळके येथील एकाचे कटलरी दुकान फोडून दुकानातील रोकड व वस्तू असा एकुण ३० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल लांबविला तर गावातील ग्रामपंचायत कार्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न पहाटे उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील जळके येथील मारूती मंदीराजवळ अशोक रतन जाधव यांचे कटलरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून जाधव हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कलटरीच्या दुकानाचे शटर उचकावून दुकानात ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड आणि ७०० रूपये किंमतीचे बेन्टेक्सच्या बांगड्या असा एकुणन ३०…

Read More