Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात पुन्हा सापडली ४ लाखांची रोकड
    क्राईम

    जिल्ह्यात पुन्हा सापडली ४ लाखांची रोकड

    editor deskBy editor deskNovember 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    राज्यात विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराची अर्जाची वेळ संपली असून जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी रोकड जप्त झाल्याच्या देखील कारवाई झाली नुकतेच मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर पोलिस व परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत चारचाकी वाहनातून चार लाख दहा हजार रुपयांची रोकड जप्त केल्याची घटना सकाळी घडली.

    दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सीमा तपासणी नाक्यावर मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम.पी.६८. सी २३७८ ची तपासणी केली असता ही रोकड आढळून आली. कारमधील व्यक्ती कागदपत्रे सादर करू न शकल्याने ही रोकड मुक्ताईनगर पोलिसात जप्त करण्यात आली आहे. ही रोकड मगन जांभळकर (वय ८०) आणि जयेश पंडित चौधरी (वय ३५) रा. आळगाव, मध्य प्रदेश यांच्याकडे आढळून आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.