Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगर परिसरात विषारी औषध प्राशन केलेल्या संभाजी रमेश ढेंगळे (वय ३८) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगरात संभाजी ढंगळे हे वास्तव्यास होते. त्यांनी गुरुवार दि. २४ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.