• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्ह्यात पुन्हा पकडला लाखो रुपयांचा गुटखा !

editor desk by editor desk
October 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील मुख्य चौकातील अनिल किराणा दुकानातून यावल पोलिसांनी सुमारे १ लाख ४४ हजार ६८६ रुपयाचा गुटखा पकडला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव बुद्रूक येथे गुटखा बंदी असता दुकानदार गुटखा विक्री करीत असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने तपासणी केली असता. दुकानात १ लाख ४४ हजार ६८६ रूपयांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी हवालदार नरेंद्र बागुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकान मालक यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत

Previous Post

गावठी कट्टा आणला तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

तरुणाला कुऱ्हाडीने वार करीत केले जखमी !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

तरुणाला कुऱ्हाडीने वार करीत केले जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group