• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाण्याच्या २५ वर्षीय तरुणीवर जळगावात अत्याचार !

editor desk by editor desk
October 23, 2024
in क्राईम, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : प्रतिनिधी

लग्नाचे आमिष दाखवत ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीवर जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तरुणाने अत्याचार केला. यातून ही तरुणी गर्भवती राहिली असून तरुणाने लग्नास नकार दिल्याने अत्याचार करणारा धनराज पासवान (२०) व त्याची आई दुर्गा पासवान (४०) दोन्ही रा. कुसुंबा, ता. जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील धनराज पासवान याची ओळख ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने लग्नाची मागणी केली असता तरुणासह त्याची आई दुर्गा पासवान या दोघांनी पीडित तरुणीला गर्भपातचा सल्ला दिला.

तरुणीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने, तिला शिवीगाळ करत लग्न करणार नसल्याचे सांगितले. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात धनराज पासवान व त्याची आई दुर्गा पासवान या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहे.

Previous Post

मोठी बातमी : शिंदे सेनेची पहिली यादी जाहीर ; जिल्ह्यातील दिग्गज मैदानात !

Next Post

बापरे : महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

Next Post
काहीही कारण नसताना महिलेला मारहाण !

बापरे : महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group