Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमृतच्या कामामुळे ठेकेदाराकडून राजू मामा यांच्या विरुद्ध नवीन खेळी !
    जळगाव

    अमृतच्या कामामुळे ठेकेदाराकडून राजू मामा यांच्या विरुद्ध नवीन खेळी !

    editor deskBy editor deskOctober 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव

    शहरात अमृत चे काम जवळपास झाले आहे परंतु आमदार राजू मामा भोळे यांनी चांगले काम व्हावे यासाठी नेहमी पाठपुरावा केला याचं शल्य कुठेतरी मनात असल्यामुळे राजू मामाच्या विरोधात अंतर्गत नवीन खेळी रचली गेली असून महापालिकेतील सुरेश दादा जैन गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याचां भाजपा प्रवेश केला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

    शहरात अमृतच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी ठेकेदार कंपनी विरुद्ध असून जळगाव शहराचे हित पाहिलंच नाही उलट जळगावकरांचे कंबरडे मोडले गेले अनेक रस्ते खराब झाले शासनाच्या पैशाचा अपयोग झाला असे चित्र जळगाव शहरात आहे यामुळे प्रचंड नाराजी असल्याने राजू मामाला शहरात पोषक वातावरण निर्माण झाले परंतु ठेकेदार कंपनीविरुद्ध असंतोष आहे हे वास्तव मानावच लागेल.

    सुरेश दादा जैन गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा प्रवेश गेल्या पंधरा दिवसापासून भिजत घोंगडे असले तरी त्या नेत्याला पुढे आणण्यासाठी अमृत ठेकेदार कंपनी व भाजपा ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहे परंतु आमदार राजू मामा भोळे यांचे वजन भाजपाच्या दुसऱ्या गटामध्ये चांगले असल्यामुळे ठेकेदार कंपनीचे प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याचे समजते.

    अमृतच्या कामामध्ये अडथळे कोणी आणले तसेच पाच वर्ष मुदतवाड कुणी दिली हा देखील महत्वपूर्ण प्रश्न आहे परंतु जळगावकर हे सर्व सहन करत राहिले हे विशेष.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.